एस्तेर पुस्तक
एस्तेरनं पुस्तक
वळख
एस्तेरना पुस्तक सांगस की मिसरमां कैद करीसनं लयी जायेल इस्राएल लोकेसले आशे दुश्मनपाईन वाचाड जो त्यासले नष्ट करानी योजना करी राहींनता. पन एस्तेरमां परमेश्वरना उल्लेख करामां येयल नही शे, पन हाई नकी शे की परमेश्वरनी ज्या मारी टाकानी कोशीस करी राहींनता त्यासपाईन वाचाडं. एस्तेरना पुस्तक कोनी लिखेल शे हाई कोनलेच माहीत नही. हिब्रु भाषाना वापर करामां येयल शे म्हनीसनं बराच विदयवान सांगतस की हाई पुस्तक जवयपास 400 इ.स.वी. पुर्वमां लिखामां येयल व्हतं.
एस्तेरना पुस्तकमां वर्णन करेल घटना सांगतस की यहुदी पुरिम सण कशे साजरा करतसं. हामान नावना एक अमालेकीनी यहुदी लोकेसले नष्ट करी टाकानी योजना बनाडी व्हती. तवयपाईन इस्राएल अनी अमालेकी हया दुश्मन व्हतात जवय इस्राएल वाळवंटमाईन त्या देशमां व्हनात जे परमेश्वरनी त्यासले वचन दिद् व्हतं (निर्गम 17:8-16). त्या येयले हामान यहुदीसले नष्ट करानी योजना करी राहींनता.एस्तेर जी यहुदी व्हती. अहश्वेरोशनी राणी बनी गयी.आपला नातेवाईक मर्दखयना सल्लाहतीन एस्तेर हामाननी योजना हानी पाडामां सक्षम व्हती. यहुदीसकडतीन आपला शत्रुवर विजय मियाडं (एस्तेर 9:20-22)
रूपरेषा
१. अध्याय 1 अनी 2 दखाडेल शे की एस्तेर अहश्वेरोशनी राणी कशी व्हयनी.
२. अध्याय 3 अनी 7 मां सांगेल शे की हामान यहुदीसले कशे नष्ट करानी योजना करी राहींनता अनी यामुये त्याले मारामां व्हनं.
३. 1. अध्याय 8 ते 10 मां सांगेल शे की यहुदीसनी आपला दुश्मनले कसे हाराई टाकेल शे.
1
अहश्वेरोश राजानी आज्ञा वश्ती राणी मासन नही
अहश्वेरोश राजाना कारकीर्दीमा पुढे देल घटना घडनी: त्यानं साम्राज्य भारतपाईन कूश देशपावत व्हतं; ज्याना अमल एकशे सत्तावीस प्रांतसवर व्हता तोच हाऊ अहश्वेरोश राजा शे. अहश्वेरोश राजानी राजधानी शूशन राजवाडामाधला आपला राजसनवर बठानंतर.
आपला कारकीर्दीना तिसरा वरीसले आपला सर्वा सरदार अनं सेवक यासले मेजवाणी दिधी, पारस अनं मेदय यासना सेनापती, प्रांतोप्रांतीना राज्यपाल अनं सरदार त्यानापुढे हजर व्हयनात; त्यासले त्यानी बराच दिनपावत म्हणजे एकशेऐंशी दिनपावत आपला वैभवशाली राज्यनी दौलत अनी आपला श्रेष्ठ प्रतापनं वैभव दखाडात.
एवढा दिन जावावर राजानी शूशन राजवाडामा येल धाकलामोठा लोकसले राज मंदिरना बागना पटांगणमा सात दिन मेजवाणी दिधी. तठला पडदा ढवया, हिरवा अनं निळा रंगना व्हतात; ह्या पडदा तलम सणना अनं जांभळा रंगनी दोरीसघाई चांदीना कडीसमा अडकाईसन संगमरवरी खांबसले लायेल व्हतं; तठला बसान्या चौकडया सोना रूपासना राहिसन तांबडा, ढवया, पिवया अनं काया संगमरवरी पाषाणना फरशीसवर ठेयेल व्हतं. त्या मेजवाणीमा राजाले पेवाले योग्य अश द्राक्षना मद्य येगयेगळा सुवर्णपात्रसमा घालीसन राजाना औदार्यानुसार लोकसले भरपूर अस पेवाले देवामा वनं. हाई पेवानं नियमनानुसार राहे; कोणी कोणले बळजबरी नही करे; राजानी आपला मंदिरना सर्वा कारभारीसले आज्ञा करेल व्हती की, त्यासनी पाहूणासनी तब्येतकडे ध्यान देवानी.
वश्ती राणीनी बी राजा अहश्वेरोश याना राजमंदिरमा बाईसले मेजवाणी दिधी.
10 सातवा दिनले द्राक्षरसघाई राजानं मन उल्लासयुक्त व्हयेल व्हता त्यानी महूमान, बिगथा, हरबोना, बिगथा, बिग्था, अवगथा, जेथर, कर्खस असा ज्या सात खोजे त्याना तैनातमा व्हतात त्यासले आज्ञा करी की, 11 वश्ती राणीनं सौंदर्य देशदेशना लोकसले अनं सरदारसले दखाडानं म्हणीन तिले राजमुकूट घालीन आपलापुढे लई येवानं; कारण ती भलती देखणी व्हती. 12 खोजेसनाद्वारा वश्ती राणीले राजानी आज्ञा वनी तरी तिनी येवाले नकार दिधं; त्यावरीन राजाले भलता क्रोध ईसन तो संतापना.
13 मंग राजानी काळ जाननारा पंडितसले ईचारं; तो राजा सर्वा न्‍यायीशास्त्री अनं धर्मज्ञ यासना सल्ला लेत राहे; 14 त्यानाजोडे कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना अनं ममुखान हाई पारस अनं मेदय आठला सात सरदार राहेत. त्या राजानं हुजूरमा राहिसन राज्यमा त्यासना पहिला मान राहे; 15 राजानी त्यासले ईचारं, की, “अहश्वेरोशनी खोजेसनाद्वारा करेल आज्ञा वश्ती राणीनी मान्य करी नही तर आम्हीन कायदेशीर रितीतीन तिनं काय करानं?”
16 तवय ममुखाननी राजाले अनं सरदारसले उत्तर दिधं, “वश्ती राणीनी हाऊ अपमान फक्त राजाना करेल शे अस नही? तर सर्वा सरदारसना अनं अहश्वेरोश राजानं सर्वा प्रांतमा राहनारा सर्वा लोकेसनाबी करेल शे. 17 राणीनी हाई कृत्यनी बातमी सर्वा बायासले लागी अनी राजा अहश्वेरोश यानी वश्ती राणीले आपलासमोर येवाले आज्ञा करी तरी बी ती वनी नही, अस तिसले समजी तवय त्या आप आपला नवरासले तुच्छ मानाले लागतीन. 18 आज राणीनं हाई कृत्य पारस अनं मेदय देशना ज्या सरदार बायासनी ऐकेल शे त्या राजाना सरदारसले अशच म्हणतीन; तवय भलतं अपमान अनं संताप उत्पन्न व्हई. 19 राजानी मर्जी व्हई तर त्यानी एक राजकीय फर्मान फिरवानं अनी काही फेरबदल व्हवाले नको म्हणीन पारसी अनं मेदय देशना कायदामा अस लिखी ठेवानं की वश्ती राणीनी अहश्वेरोश यानासमोर परत येवानं नही अनी तिनापेक्षा कोणी चांगली व्हई तिले पद्दराणीनं पद भेटी. 20 राजानी हाई आज्ञा त्याना सर्वा विस्तीर्ण साम्राज्यमा जाहीर व्हई तवय सर्वा बायका आपला धाकला किंवा मोठा अस आपला नवराले मान देतीन.”
21 हाई बोलनं, राजाले अनं सरदारसले पटनं अनी ममुखानना सांगाप्रमाणं राजानी करं. 22 त्यानी आपला राज्यमाधला सर्वा प्रांतमाईन त्या त्या प्रांतना लिपीमा अनं त्या त्या राष्‍ट्रनी भाषामा पत्रे धाडात की प्रत्येक माणुसनी आपला घरमा सत्ता चालाडानी अनी हाई आज्ञा आपला लोकसन्या भाषासमा प्रसिध्द करानी.
1:2 एज्रा 4:6