24
यहोशवाना शखेम नगरमा शेवटलं भाषण
1 मंग यहोशवानी इस्त्राएल वंशना बठा लोकेसले शखेम आठे जमाडं; अनी इस्त्राएल लोकेसना वडीलसले त्यासना परमुख, त्यासना न्यायधीश अनी अमलदार यासले बलावनं धाडं; अनी त्या देवनामोरे हजर व्हयनात.
2 यहोशवा बठा लोकेसले बोलना, इस्त्राएलना देव यहोवा सांगस, प्राचीन कायले अब्राहाम अनी नाहोर यासना वडील तेरह यानावरतीन तुमना पुर्वज फरात नदीना तिकडे राहात व्हतात अनी त्या अन्य देवनी उपासना करेत.
3 तुमना मुयपुरुष अब्राहाम याले महानदना तताईन आणं, कनान देशभर फिरावं, त्याना वंश बहुगुणित करं अनी त्याले इसहाक दिदा.
4 मंग मी इसहाकले याकोब अनी एसाव हया दिदात, अनी एसावले सेईर डोंगर वतन करी दिदा; याकोब हाऊ आपला पोरेसोरेसनासंगे मिसर देशमां गया.
5 नंतर मोशे अनी अहरोन यासले धाडीसनं मिसर देशमां ज्या कृत्य करात यावरतीन त्या देशले पिडनात; नंतर मी तुमले बाहेर आणं;
6 मी तुमना पुर्वजसले मिसर देशमाईन काढी आणं; मंग तुम्हीन समुद्रपावोत येई पोहचनात; अनी मिसरी लोकेसनी रथ अनी स्वार यानासंगे तांबडा समुद्रपावोत तुमना पाठलाग करात.
7 त्यासनी परमेश्वरना धावा करं तवय त्यानी तुमना अनी मिसर्यासनामजारमां आंधार पाडं अनी त्यासनावार समुद्र आणीसनं त्यासले गडप करं; मिसर देशमां मी जे काही करं ते तुम्हीन आपला डोयाघाई दख मंग जंगलमां तुम्हीन वस्ती करीसनं बराच दिन व्हयनात.
8 मंग मी तुमले यार्देनना पुर्वले राहानारा अमोरी लोकेसना देशमां आण; त्या तुमनासंगे लढनात; मी त्यासले तुमना हातमां दिद् अनी तुम्हीन त्यासना देशना ताबा लिदा; तुमनामोरे मी त्यासना संहार करं.
9 नंतर मवाबना राजा सिप्पोरपुत्र यानी ऊठीसनं इस्त्राएलनीसंगे युध्द करं; तुमले शाप देवाकरता त्यानी बौरना पोर्या बालाक याले बलाई आण;
10 पण मी बलामनं ऐकं नही; त्यानी तुमले उलट आशिर्वाद दिदा; यापरकारं मी तुमले त्याना हातमाईन सोडावं.
11 तुम्हीन यार्देन नदी उतरीसनं यरीहोले ऊनात अनी यरीहोना लोके अनी अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी अनी यबुसी यासनी तुमनासंगे लढाई करी तवय मी त्यासले तुमना हातमां दिद्.
12 मी तुमना आघाडीसले गांधीलमाशा धाडयात अनी त्यासनी अमोर्यासना दोन राजे तुमनामोरेतीन हाकली दिद्; हाई काम तुमनी तलवारघाई अनी धनुष्यघाई व्हयनं नही.
13 मंग ज्या जमीनवर तुम्हीन कष्ट करेल नही शेतस आशी भुमी मी तुमले दिदी; ज्या नगर तुम्हीन बांधात नही तठे तुम्हीन राही राहीना शेतस, ज्या द्राक्षना मया अनी जैतुनना बाग लावं नहीत त्याना उपज तुम्हीन खाई राहीना शेतस.
14 “तर आते परमेश्वरनं भर धरा, त्यानी सेवा सात्विक अनी खरं मनतीन करा; अनी महानदनातिकडे अनी मिसर देशमां ज्या देव तुमना पुर्वजसनी पुजात त्या टाकीसनं परमेश्वरनी सेवा करा.
15 परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ठरावानं; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत.”
16 तवय लोकेसनी उत्तर दिद्, “परमेश्वरना त्याग करीसनं अन्य देवनी पुजा करानी हाई आमनाकडतीन न घडो!
17 कारण आमना देव यहोवा यानीच आमले अनी आमना पुर्वजसले मिसर देशमाईन, दास्यगृहामाईन बाहेर आणं; त्यानीच आमना नजरनासमोर मोठमोठा चमत्कार करात अनी ज्या वाटघाई आम्हीन परवास करा अनी ज्या लोकेसमाईन आम्हीन मार्गक्रमन करं तठे त्यानी आमनं रक्षण करं.
18 अनी या देशमां राहानारा अमोरी वगैरे बठा लोकेसले त्यानी आमनामोरेतीन घालाडी दिद्; आम्हीनबी परमेश्वरनी सेवा करसतु, कारन तोच आमना देव शे.”
19 यहोशवा लोकेसले बोलना, “तुमनाकडतीन परमेश्वरनी सेवा घडाऊ नही; कारण तो पवित्र देव शे; तो ईर्ष्यावान देव शे; तो तुमना अधर्मना अनी तुमना पापसनी क्षमा कारावू नही.
20 तुम्हीन परमेश्वरना त्याग करीसनं दुसरा देवनी पुजा करशात, तर जो तुमना कल्यान करत ऊना शे तो तुमले प्रतिकुय व्हयीसनं तुमना अकल्यान करी, तुमना नाश करी.”
21 लोके यहोशवाले बोलनात, “नही, नही, आम्हीन परमेश्वरनी सेवा करसतु.”
22 यहोशवा लोकेसले बोलना, “तुम्हीन सेवाकरता परमेश्वर निवाडेल शे यानाबारामां तुमनी तुमनाच साक्षी शेतस.” त्या बोलनात, “हा, आम्हीनच साक्षी शेतस.”
23 यहोशवा बोलना, “आपलामाधला दुसरा देव तुम्हीन टाकी दया, आपला मन इस्त्राएलना देव यहोवा यानाकडे लावा.”
24 लोके यहोशवाले बोलनात, “आमना देव यहोवा यानीच आम्हीन सेवा करसुत अनी त्यानीच वाणी आम्हीन आयकसुत.”
25 तवय यहोशवानी त्या दिनले त्या लोकेसकडतीन करार करी लिदा अनी शखेममां त्यासले विधी अनी नियम लाई दिधात.
26 या गोष्टी यहोशवानी देवना नियमशास्त्रना ग्रंथमां लिखी ठेवात अनी एक मोठी शिला लिसनं परमेश्वरना पवित्र ठिकानना जोडे एक एला झाडनाखाल ती उभी करानं.
27 यहोशवा बठा लोकेसले बोलना, “हाई शिला आपली साक्ष व्हई कारण परमेश्वरनी आमले सांगेल बठा वचन हिनी ऐकेल शेतस; एकादा येळले तुम्हीन परमेश्वरना त्याग करशात त्यामुये हाई शिला तुमनी साक्ष म्हणीसनं ठेयल शे.”
28 मंग यहोशवानी लोकेसले ज्याना त्याना वतनकडे धाडी दिधं.
यहोशवा अनी एलाजरना मृत्यु
29 ह्या गोष्टी व्हावानंतर परमेश्वरना सेवक नुनाना पोर्या यहोशवा एकशे दहा वरीस व्हईसनं मरना.
30 एफ्राईमना डोंगराय परदेशमां गाश नावनं डोंगरना उत्तरले तिम्नाथ-सेरह आठे त्याना वतन भागना सीमावर त्यासनी त्याले मुठमाती दिदी.
31 यहोशवानी हयातीमां अनी यहोशवा मरानंतर जीवत राहेल वडील लोकेसले परमेश्वरनी इस्त्राएलकरता काय काय करं हाई दखाई राहीनं व्हतं, त्यानी हयातीमां इस्त्राएल लोकेसनी परमेश्वरनी सेवा करी.
32 योसेफानी अस्थी इस्त्राएल लोकेसनी मिसर देशमाईन आन्या व्हत्यात त्या शखेम आठे एकजागे पुर्यात; हाई जागा याकोबनी शखेमना बाप हमोर याना वंशकडतीन शंभर चांदिना शिक्का दिसनं ईकत लिदी व्हती; हाई ठिकान योसेफ वंशजसना वतन व्हयनं.
33 नंगर अहरोनना पोर्या एलाजार हाऊ मरना; त्याले त्यासनी एफ्राईमना डोंगराय प्रांतमां त्याना पोर्या फिनहास यानं गाव गिबा आठे मुठमाटी दिधी.