23
यहोशवाना शेवटला उद्देश
1 इस्त्राएलले परमेश्वरनी त्यासना आसपासना बठा शत्रुसपाईन आराम देवावर बराच येळ गये; अनी यहोशवा बराच वृध्द अनी उतार वयना व्हयी गया;
2 तवय यहोशवानी बठा इस्त्राएलसले म्हणजे त्यासना वडीलसले, त्यासना परमुख, त्यासना न्यायधीश अनी त्यासना अमलदार यासले बलाईसनं सांग; मी आते वृध्द अनी उतार वयना व्हयी जायेल शे;
3 तुमनाकरता तुमना देव यहोवा यानी या बठा राष्ट्रासनं काय करं हाई तुम्हीन दखेल शे; तुमनाकरता लढना तो तुमना परमेश्वर.
4 दखा हाई अवशिष्ट राष्ट्र अनी ज्या राष्ट्रसना संहार करेल शे त्यासना बठा देश जो यार्देनपाईन सुर्य मावयतीले मोठा समुद्रपावोत शे तो मी तुमले तुमना वतनना वंश व्हावाले पाहीजे म्हणीसनं वाटी देयेल शे;
5 अनी तुमना देव यहोवा त्यासले तुमनामोरेतीन घालाडी अनी तुमनासमोर हाकली देई; तुमना देव यहोवा यानी सांगाप्रमाणे तुम्हीन त्याना भुमीनं वतन पावशात.
6 मोठी हिंमत धरा, मोशेना नियमशास्त्रना ग्रंथमां जे लिखेल शे ते बठ मान्य करीसनं पाळा, त्यानापाईन उजवी डावीकडे वळानं नही;
7 तुमनामां ज्या राष्ट्र राहेल शेतस त्यासमां मियानं नही; त्यासना देवनं नावबी लेवानं नही, त्यासनी नावनी शपथ कोणले वाहावाले सांगानं नही; त्यासनी उपासना करानी नही; त्यासले नमन करानं नही.
8 तर तुम्हीन आजपावोत आपला देव यहोवा याले धरीसनं राहेल शेतस तशे राहावानं.
9 परमेश्वरनी तुमनामोरेतीन मोठमोठा अनी बलाढय राष्ट्रसले घालाडी देयेल शेतस; तुमनामोरे ते आजपावोत कोणीच टिकेल नही शे.
10 तुमनामाईन एक जण सहसांस्र पयाडी लायी, कारन तुमले सांगाप्रमाणे तुमनाकरता लढनारा परतेक्ष तुमना देव यहोवा शे.
11 तुमना देव यहोवा यानावर तुमना प्रेम राही आशी खबरदारी लेवानी;
12 पण जर तुम्हीन कोनतेबी परकारतीन त्यानापाईन दुर वशात ते, तर तुमनामां वस्ती करी राहानारा अवशिष्ट राष्ट्रासले जाई मियशात अनी त्यासनासंगे शरीरसंबंध करीसनं दयनवयन करशात.
13 तर हाई पक्क समजानं की यानामोरे तुमना देव यहोवा या राष्ट्रासले तुमना नजरनामोरेतीन घालाडावू नही, तर ती तुमले पाश अनी सापळा, तुमना कुशीले चाबूक अनी डोयाले काटा अस व्हतीन; अनी शेवट जी उत्तम भुमी तुमना देव यहोवा यानी तुमले देयेल शे तठेतीन तुमना नायनाट व्हयी.
14 “दखा, मी आज बठी दुनियानी रिवाजप्रमाणे जासु; तुमना बठासनी मननी अनी चितनी खातरी व्हयी जायेल शे की आपला देव यहोवा यानी आपलाबारामां ज्या ज्या हितन्या गोट सांग्यात त्यामासली एक बी कमी पडनी नही; त्या बठया तुमनीबारामां व्हयन्यात; एक बी गोट कमी पडनी नही.
15 तुमना देव यहोवा यानी तुमले सांगाप्रमाणे बठया हितन्या गोष्टी ज्याप्रमाणे घडन्यात त्याप्रमाणे अहितना परसंग परमेश्वर तुम्हनावर गुजारीसनं जी उत्तम भुमी तुमना देव यहोवा यानी तुमले देयेल शे तठेतीन तुमना नायनाट करी.
16 तुमना देव यहोवा यानी जो करार पायानी तुमले आज्ञा देयेल शे त्यानं उल्लंघन करीसनं दुसरा देवनी उपासना करशात अनी त्यासना नमन करशात तर परमेश्वरना कोप तुमनावर भडकी अनी जो देश त्यानी तुमले देयेल शे तठेतीन तुमना लवकर नायनाट व्हयी.”