4
मर्दखय एस्तेर कडतीन मदत मांगस
1 हाई बातमी मर्दखयना कानमा पडनी तवय त्यानी आपला कपडा फाडात. गोणताट नेसीन राख लाई अनी नगरना मध्यभागमा जाईन जोरमा ओरड करी.
2 तो राजमंदिरना दरवाजासमोरबी गया; गोणताट नेसीन राजमंदिरना दरवाजाना मझार जावाले कोणलेच परवांगी नही राहे.
3 राजाना हुकूम अनं फर्मान ज्या ज्या प्रांतमा जाईन पोहचना तठे तठे यहूदी लोकसमा मोठा विलाप, उपोषण अनं रडारड चालू व्हयनी; बराच लोके गोणताट नेसीन राखमा पडी राहिनात.
4 एस्तेरन्या दासी अनं खोजासनी हाई बातमी तिले जाईन सांगात, तवय राणीले भलता खेद व्हयना; मर्दखयनी गोणताट काढीन कपडा घालानं म्हणीन तिने ते त्यानाकडे धाडात, पन त्या तो नही लिये.
5 राजानी एस्तेरना तैनातमा ठेयेल खोजापाईन हथाक याले तिनी बोलाईसन सांगं की, मर्दखयकडे जाईन हाई काय अनं अश काबंर शे यानी चौकशी कर.
6 हथाक निंघीन राजमंदिरना दरवाजासमोरना नगरना चौकमा मर्दखयकडे गया.
7 आपलावर काय प्रसंग गुदरेल शे अनी यहूदी लोकसना वध व्हवाले पाहिजे म्हणीन हामाननी राजभांडारमा कितला पैसा भरेल शेतस हाई सर्वी माहिती मर्दखयनी त्याले सांगी.
8 यहूदी लोकसना नाश करानंविषयी जी आज्ञा शूशन आठे देल व्हती त्या लेखनी प्रत बी एस्तेरले दखाडाकरता त्याना हातमा त्यानी दिधी अनी हाई सर्वा कयाडीसन त्यानी तिले अश बजावाले सांगं, की, तू राजाकडे जाईन आपला लोकसकरता ईनंती अनी रावन्या करानी.
9 हथाकनी ईसन मर्दखयनं बोलनं एस्तेरले सांगं.
10 तवय एस्तेरनी हथाकनासोबत मर्दखयले सांगी धाडात की,
11 राजाना सर्वा सेवक अनं राजाना सर्वा प्रांतमाधला लोकेसले माहित शे की कोणी माणुस किंवा बाई बलावाशिवाय मझारना चौकमा राजाकडे गयी तर त्याले किंवा तिले प्राणदंड कराना अश सक्त हुकूम शे; मात्र राजा आपला सोनानं राजदंड ज्यानापुढे करी त्यानाच बचाव व्हई; माले तर आज तीस दिन राजाकडीन बोलावनं येल नही शे.
12 एस्तेरना हाई सांगनं मर्दखयले कयाडामा वना.
13 तवय त्यानी त्याना हाततीन एस्तेरले सांगीन धाडात की, “तू राजमंदिरमा शे म्हणीन तू यहूदी लोकसमाईन वाची जाशी अश तुना मनले नको वाटू देऊ.
14 तू अस येळले गप्प राहिनीस तरी दुसरं कोठेन बी यहूदीसनी सुटका अनं मदत व्हईच. पण मंग तुनं अनं तुना बापना घरानाना नाश व्हई. तुले हाई असच येळनाकरता राजपद प्राप्त व्हयना नही कसावरीन!”
15 मंग एस्तेर राणीनी मर्दखयले उलट निरोप धाडात की,
16 जाय, शूशन आठला सर्वा यहूदीसले गोया करा; मनाकरता उपास करा; तीन दिन अनं तीन रात अन्नपाणीले शिवानं नही; मी बी आपल्या दासीसंगे तसंच उपास करसु; अश स्थितीमा नियमनाविरूध्द मी राजाकडे जासू; मंग मी मरनी तर मरनी.
17 मर्दखयनी जाईन एस्तेरना आज्ञाप्रमाणे सर्वा काही करात.