5
एस्तेर राजाले अनं हामानले भोजनना आमंत्रन देस
तिसरा दिनले एस्तेर राणी आपली राजकीय कपडा घालीसन राजमंदिरना मझारना चौकमा जाईन राजमंदिरना समोर उभी राहिनी; राजा राजमंदिरमा सिंहासनवर राजद्वारसमोर बठेल व्हता. राजानी एस्तेर राणी आंगणमा उभी शे अश दखा तवय त्यानी तिनावर कृपादृष्टी व्हयनी; अनी राजानी आपला हातमाधला सुवर्णदंड पुढे करा. तवय एस्तेरनी जोडे जाईन राजदंडना टोकले स्पर्श करा. राजानी तिले ईचारं, “एस्तेर राणी, तुले काय पाहिजे? तुनी काय मागणी शे? अर्धा राज्यएवढी तुनी मागणी व्हई तरी भेटी.”
एस्तेर राणी बोलनी, महाराजना मर्जीमा वनं तर मी आज आपलाकरता जे भोजन तयार करेल शे. त्यामा आपण हामानले लिसन यवानं.
राजा बोलना, “जा हामानले लवकर लिसन या, म्हणजे एस्तेरना सांगेल प्रमाणे करानं.” मंग एस्तेरनी तयार करेल भोजनले राजा अनं हामान ह्या गयात. जेवतांना द्राक्षरस पेवाना येळले राजानी एस्तेरले ईचारं, “तुना काय अर्ज शे? तो मान्य करामा ई; तुनी मागणी काय शे? ती अर्धा राज्यनाएवढी राहिनी तरी तिनाप्रमाणे करामा ई.”
एस्तेर बोलनी, “मना अर्ज अनं मागणी हाईच. महाराजनी मनावर कृपादृष्टी व्हयनी शे तर अर्ज मंजुर करानं अनं मनी मागणी मान्य करानी अश महाराजसना मर्जीमा वना व्हई तर मी मेजवाणी करसु तिले महाराजसनी अनं हामाननी येवानं, मंग महाराजसनी सांगेल प्रमाणे मी सकाय काय मांगानं ते मांगसु.”
मर्दखयकरता फाशीना खांब
त्या दिनले हामान आनंदमा अनं प्रसन्न‍ व्हईसन बाहेर निंघना; पन राजवाडामा दरवाजाजोडे आपलाले दखीन मर्दखय उठना नही की घाबरना नही हाई हामाननी दखं तवय त्याले त्याना भलता राग वना; 10 तरी आपला राग आवरीन हामान घर गया अनी त्यानी आपला मित्र अनं आपली बाई जेरेश यासले बोलावनं धाडीन आणात. 11 आपला धनसंपतीना थोरवी, आपला संपत्तीना विस्तार, राजानी आपलाले कसं बढती दिसन राजानं सरदार अनं सेवक यासनावर दर्जा देयल शे. हाई सर्वा त्यानी त्यासले सांगी दखाडा. 12 हामाननी त्यासले अजुन सांगं की, “एस्तेर राणीनी मेजवानी दिधी, त्या मेजवानीमा तिनी राजानासोबत मनाशिवाय दुसरा कोणलेच बलायं नही; सकाय बी तिनी माले राजानासोबत आमंत्रण देयल शे. 13 एवढं राहिसनबी तो मर्दखय यहूदी राजद्वारनाजोडे बसेल मना नजरमा पडेल शे. तोपावत हाई सर्वा व्यर्थ शे.”
14 तवय त्यानी बाई जेरेश अनं त्याना सर्वा मित्र त्याले बोलनात, “पन्नास हात उचा फाशी देवाना एक खांब उभा कराना अनी सकायसले राजाले विनंती करानं की मर्दखयले त्यानावर फाशी देवानं; मंग तुम्हीन आनंदमा राजानासोबत मेजवानीले जा.” हाई गोष्ट हामानले पसंत वाटनी त्यानी फाशीना खांब तयार करी लिधा.