8
प्रतिकार कराना यहूदीसले अधिकार
त्याच दिनले अहश्वेरोश राजानी यहूदीसना वैरी हामान यानं घरदार एस्तेर राणीले दिधं. मर्दखय बी राजाकडे वना; कारण त्यानं एस्तेरनासंगे काय नातं व्हतं ते तिनी राजाले सांगेल व्हतं. हामानकडीन लेयल आंगठी राजानी काढीन मर्दखयले दिधी. एस्तेरनी मर्दखयले हामानना घरना कारभारी नेमं.
मंग एस्तेरनी परत राजाले अर्ज करा; ती त्याना पाय पडनी अनी रडीसन त्यानी मोठी कळकळ करिसन तिनी सांगं, यहूदीसना नायनाट करानाविषयी अगागी वंशना हामान यानी करेल अनर्थ योजना रद्द करामा येवाले पाहिजे. तवय राजानी एस्तेरनापुढे आपला सोनाना राजदंड करात अनी एस्तेर उठीसन राजानापुढे उभी राहिनी. ती बोलनी, “महाराजना मर्जीमा वना व्हईते, मनावर त्यासनी कृपादृष्टी व्हयनी व्हई तर, त्यासले योग्य दिसनं किंवा मी त्यासले आवडत व्हसू, तर महाराजसना सर्वा प्रांतमा ज्या यहूदी शेतस त्यासना नायनाट करानाविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा यानी ज्या पत्र लिखी धाडेल शेतस त्या रद्द व्हवाले पाहिजे अश फर्मान धाडामा येवाले पाहिजे. मना लोकेसवर जो अनर्थ ई तो मी कस काय दखू? मना घराणासना नाश व्हई तो मी डोयासघाई कस काय दखू?”
मंग अहश्वरोश राजा एस्तेर राणीले अनं मर्दखय यहूदीले बोलना, “हामाननी यहूदीसवर हात टाकात म्हणीन त्यानं घरदार एस्तेरले दिधं अनं त्याले फाशी दिधी. तुमले वाटी त्यानाप्रमाणे राजाना नावतीन यहूदीसविषयी लिखानं, अनी पत्रसवर राजानी मोहर करानं; राजानं नावतीन लिखेल लेख अनं त्यानावर व्हयेल राजानी मोहर कोनले बी रद्द करता येवावू नही.”
त्या येळले शिवान महिनाना म्हणजे तिसरा महिनाना तेवीसवा दिनले राजाना लेखकसले बलावामा वनं, अनी मर्दखयना सांगाप्रमाणे इस्त्राएलना अधिपतीसले अनी भारतपाईन कूश देशपावतना एकशे सत्तावीस परगन्यासना अधिपती अनं सरदार यासले प्रत्येक प्रांतना लिपीमा अनं येगयेगळा लोकसना भाषामा अनी यहूदीसले त्यासना लिपीमा अनं भाषामा पत्र धाडामा वनात. 10 मर्दखयनी अहश्वेरोश राजानं नावतीन पत्र लिखीन त्यानावर राजानी मोहर करीन ती वेगवान सरकारी घोडा, खेचरे यासना स्वारसनासोबत डाकतीन धाडी दिधात.
11 त्या पत्रसमा सर्वा नगरसना यहूदीसले परवानगी देल व्हती की तुम्हीन एकत्र गोया व्हईन आपला प्राणना रक्षण कराकरता उभं रावानं अनी ज्या ज्या प्रांतमाधला लोके जबरदस्ती व्हईन तुमले, तुमन्या बायासले अनं तुमना पोऱ्यासोऱ्यासले उपद्रव देवाले दखतीन त्यासना नायनाट करानं अनं त्यासनी धनसंपत्‍ती लुटी लेवानी. 12 हाई सर्वा एकच दिनले बारावा म्हणजे अदार महिनाना त्रयोदशीसले अहश्वेरोश राजाना सर्वा प्रांतमा करामा येवाले पाहिजे. 13 फर्माननी नक्कल प्रत्येक प्रांतमा प्रसिध्द व्हवाले पाहिजे अनी त्या दिनले आपला शत्रुनं उसनं फेडाले सर्वा यहूदीसनी तयार ऱ्हावाले पाहिजे अश सर्वा लोकसले जाहिर करामा वना. 14 डाकना स्वारसनी सरकारी वेगवान घोडासवर स्वार व्हईसन राजानी आज्ञाप्रमाणं तवय लगेच वाटचाल करी; हाऊ हुकूम शूशन राजवाडामाईन सोडामा वना.
15 मंग मर्दखय निळा, ढवळा रंगना राजकीय कपडा घालीन, डोकावर सोनाना मोठा मुकुट ठेईन, अनं तलम सणाना अनं जांभळा रंगना झगा घालीन राजानासमोरतीन निंघना; तवय शूशन नगरना लोके आनंदमा जयघोष कराले लागनात. 16 अनी यहूदी लोकसले उल्लास आनंद अनं मान हाई प्राप्त व्हयनी. 17 ज्या प्रांतमा अनं ज्या नगरमा राजानी आज्ञा अनं फर्मान जाईन पोहचना तठला यहूदी लोकसले मोठा आनंद व्हयना अनी त्यासनी भोजनसमारंभ करीन तो मंगलदिन म्हणीन पाळात अनी त्या देशना पुष्कळ लोके यहुदी व्हयनात, कारण त्यासले यहूदीसना मोठा धाक बसेल व्हता.