13
पहिला जन्मेलनं समर्पण
मंग परमेश्वरनी मोशेले सांगं की, “इस्त्राएल लोकसमा मनुष्य अनं पशु यामातील जे पहिलं जन्मेल त्यासले मनाकरता पवित्र म्हणीसन येगळं ठेव, त्या मना शेतस.”
बेखमीर भाकरीना सण
मोशे इस्त्राएल लोकसले बोलना, “या दिननं स्मरण ठेवा; याच दिन तुम्हीन मिसर देशमातीन, गुलामगिरीतीन बाहेर निंघनात, परमेश्वरनी आपला सामर्थी हातघाई तुमले ती जागावरतीन बाहेर काढं म्हणीसन या दिन खमीरनी भाकर खावानी नही. तुम्हीन अबीब महिनाना या दिनले निंघेल शेतस. कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी, अनी यबूसी यासना देशमा तुना पुर्वजले परमेश्वरनी प्रतिज्ञा करीसन देयल दुधमधना प्रवाह वाही राहिनात असा देशमा तुले आणावर या महिनामा तु हावु सण पाळाना. सात दिन बेखमीरन्या भाकरी खावान्या अनी सातवा दिनले परमेश्वरकरता सण कराना. या सात दिनसमा बेखमीर भाकर खावानी, खमीरनी भाकर तुना जोडेबी दिसाले नको, तुना पुरा देशमा खमीरनं दर्शन सुध्दा व्हवाले नको. जवयबी तु हावु सण करश्यात, तवय तुना लेकरंसले हाई सांग की, मी मिसर देशमातीन निंघनु तवय परमेश्वरनी मनाकरता जे काही कर त्यानाकरता मी हावु सण करस. हाई चिन्ह तुना हातवर, तुना दोन्ही डोयासना मझार आठवण म्हणीसन ऱ्हावाले पाहीजे; परमेश्वरना नियम तुना तोंडमा ऱ्हावाले पाहीजे कारण की परमेश्वरनी त्याना बलवान हातसघाई तुले मिसर देशमातीन बाहेर काढेल शे. 10 म्हणीसन तु प्रत्येक वरीसले नेमी ठेयल येळले हावु सण पाळाना.
11 “परमेश्वरनी तुले अनं तुना पर्वजसले कनानीसना जो देश प्रतिज्ञा करीसन देयल शे तठे तुले लई जाईसन तुना हातमा सोपी दि. 12 तवय पहिला जन्मेल पोऱ्या अनी जनावरसना पहिला जन्मेल पिल्लू यासले परमेश्वरकरता येगळं करानं; या सर्वा नर परमेश्वरना शेतस 13 गधडानं पहिलं पिल्लू एक कोकरू दिसन सोडाई लेवानं; त्याना मोबदला जर काही नही दिधा तर त्यानी मान मुरगळी टाकानी. तुना वंशमातील प्रथम नर मोबदला दिसन सोडाई लेवानं. 14 पुढला काळमा तुना पोऱ्या तुले ईचारी की हाई काय शे, तु त्याले उत्तर देवानं, ‘मिसर देशमातीन, गुलामगिरी मातीन परमेश्वरनी त्याना सामर्थ्य हाततीन आमले बाहेर काढं. 15 अनी फारो आमले जाऊ दि नही राहिंता तवय परमेश्वरनी मिसर देशमा मनुष्य अनं पशु यासना पहिला जन्मेल सर्व नरसले मारी टाकं; म्हणीसन पहिला जन्मेलले मी परमेश्वरले बली अर्पण करस; पण मना सर्व थोरला पोऱ्यासले मोबदला दिसन मी सोडाई लेस. 16 तुना हातवर अनी तुना डोयासना मध्यभागमा हाई आठवण चिन्ह म्हणीसन ऱ्हावं; कारण परमेश्वरनी आपला सामर्थी हातघाई आमले मिसर देशमातीन बाहेर काढी आणं.’ ”
मेघस्तंभ अनी अग्नीस्तंभ
17 फारोनी लोकसले जाऊ दिधं तवय पलिष्टी लोकसना देशमातीन वाट जोडीनी व्हती तरीबी देवनी त्यासले ती वाटतीन जाऊ दिध नही, कारण युध्द करनं पडी यानी भितीतीन या लोकं परत मिसर देशमा जातीन अस परमेश्वरले वाटनं. 18 म्हणीसन फेरा लिसन रानमातील वाटघाई त्यानी त्यासले तांबडा समुद्रकडे लई गया; इस्त्राएल लोकं मिसरमातीन सशस्त्र व्हईसन बाहेर निंघेल व्हतात.
19 मोशेनी आपलासंगे योसेफन्या अस्थि लिध्यात, कारण योसेफनी इस्त्राएल लोकसकडतीन आणभाक करीसन त्यासले सांगं व्हतं की, देव खात्रीतीन तुमले भेट दि तवय तुम्हीन आपलासंगे मन्या अस्थि लई जा. 20 मंग त्या सुक्कोथ आठेन रवाना व्हयनात अनी रानना हद्दवर एथाम आठे त्यासनी तळ ठोका. 21 त्यासनी रातदिन चालाले पाहिजे म्हणीसन परमेश्वरनी दिनले त्यासले वाट दखाडाले मेघस्तंभ अनी रातले प्रकाश देवाकरता अग्नीस्तंभ असा त्यासनापुढे ठेवात अनी त्या त्यासनापुढे चालेत. 22 दिवसले मेघस्तंभ अनी रातले अग्नीस्तंभ ह्या कधीच लोकसपाईन दूर व्हयनात नही.
13:2 गणना 3:13; लूक 2:23 13:9 गणना 15:39; मत्तय 23:5 13:12 गणना 34:19; लेवीय 27:26; गणना 18:15; यहेज्केल 44:30 13:17 गणना 14:1 13:19 उत्पती 50:25; यहोशवा 24:32