14
लाल समुद्रले पार करनं
1 तवय परमेश्वर मोशेले बोलना,
2 “इस्त्राएल लोकसले सांग की तुम्हीन फिरीसन मिग्दोल अनी लाल समुद्र यासनामातीन पीहहीरोथाना पुढे बालसफोन समोर तळ ठोका.
3 मंग फारो राजा इस्त्राएल लोकसबद्दल म्हणी की, त्या देशमा गोंधळी जायेल शेतस, त्यासना जंगलमा कोंडमारा व्हई राहिना.
4 मी फारोनं मनं कठीण करसु अनी तो त्यासना मांगे लागी, असा प्रकारे फारो अनं त्यानी सर्व सेनाना मी पराभव करीसन मना प्रताप प्रकट करसु अनी मी परमेश्वर शे हाई मिसरी लोकसले समजी.” तसं इस्त्राएल लोकसनी करं.
5 इस्त्राएल लोकसनी पलायन करं हाई बातमी जवय फारो राजाले समजनी तवय फारोनं अनी त्याना सेवकसनं मन त्या लोकसकरता बदलनं अनं त्या बोलु लागनात, “इस्त्राएल लोकसले आपली गुलामगिरीमातीन सुटीन जाऊ दिधं हाई आपण काय करं!”
6 तवय राजानी आपला रथ लिधा अनी सैनीकसले तयार करं.
7 त्यानी सवूशे निवाडेल रथ अनं त्यावरला सरदारसले लिधं.
8 परमेश्वरनी मिसरना राजानं मन कठीण करं अनी तो इस्त्राएल लोकसना मांगे लागना अनी इस्त्राएल लोकं तर धैर्यतीन चाली राहिंतात.
9 मंग फारोना सर्व घोडा, रथ अनं रथस्वार यासनासंगे मिसरी सैनिकसनी त्यासना पाठलाग करीसन पीहहीरोथाना जोडे अनं बालसफोना समोर समुद्रना किनारले त्यासनी तळ ठोकेल व्हता तठे त्यासले गाठं.
10 फारो जोडेच ई लागना तवय इस्त्राएल लोकसनी ध्यान दिसन दखं की, मिसरी लोकं आपला मांगेच ई राहिनात, हाई दखीसन त्यासले धडकी भरनी अनं त्या परमेश्वरना धावा करु लागनात.
11 त्या मोशेले बोलनात, “मिसरमा का कबर नव्हत्या का म्हणीसन तु आमले आठे रानमा मराले लई वना? तु आमले मिसरमातीन बाहेर काय म्हणीसन काढी आणं!
12 आम्हीन तुले मिसरमा बोलनु नव्हतुत का की, आम्हीन जठे शेतस तठेच बरा शेतस, आमले आमना मिसरी लोकसनी गुलामगिरी करत राहू दे; आठे रानमा मरापेक्षा तठे मिसरी लोकसनी गुलामगिरी करनं चांगलं व्हतं.”
13 मोशे लोकसले बोलना, “भिऊ नका, आपली जागावर उभा ऱ्हा अनी परमेश्वर आज तुमनं तारण करी ते दखा, कारण ज्या मिसरी लोकं तुम्हीन आज दखी राहिनात त्या परत कधीच तुमना नजरमा पडावुत नही.
14 परमेश्वर तुमनाकरता लढी, तुम्हीन गप्पच ऱ्हा.”
15 मंग परमेश्वर मोशेले बोलना, “मना धावा काय करत बठना? इस्त्राएल लोकसले सांग की पुढे चला.
16 तु आपला काठी वर कर अनी आपला हात समुद्रवर उगारीन त्याले दुभाग म्हणजे इस्त्राएल लोकं भर समुद्रमातीन कोरडी जमिनवर चालतीन.
17 अनी दखा मी स्वतः मिसरी लोकसनं मन कठिण करसु अनी त्या ह्यासना मांगे लागतीन अनी राजा फारो, त्यानी सर्व सेना, त्याना रथ अनं त्याना स्वार यासना पराभव करामुये मनी महिमा प्रकट व्हई.
18 मी जवय त्यासना पराभव करसु तवय मिसरी लोकसले समजी की, मी परमेश्वर शे.”
19 तवय जो देवना दूत इस्त्राएली सैनिकसना पुढे चाले तो मांगे ई लागना अनी मेघस्तंभ बी जो त्यासना पुढे चाले तो मांगे ई लागना.
20 तो मिसरीसनी सैना अनं इस्त्राएलसनी सैना यासना मझार राहिना. त्या मेघनी मिसरीसवर अंधार करा अनं इस्त्राएल लोकसले प्रकाश दिधा, रातभर एक पक्षीले दुसरा पक्षीकडे जाता वन नही.
21 मोशेनी आपला हात समुद्रवर उगारा अनी परमेश्वरनी रातभर पुर्व दिशातीन जोरदार वारा सोडीसन समुद्रले अस मांगे करं की पाणीना दोन भाग व्हईसन कोरडी जमिन तयार व्हयनी,
22 इस्त्राएल लोकं कोरडी जमिनवरतीन चालू लागनात अनी त्यासनी उजवी अनी डावी बाजुले पाणी भितनामायक उभं राहिनं.
23 तवय मिसरीसनी त्यासना पाठलाग करा अनी फारोना सर्व घोडा, रथ अनं स्वार त्यासना मांगे मांगे समुद्रमा गयात.
24 तवय रातना शेवटना येळले परमेश्वरनी अग्नीस्तंभ अनी मेघस्तंभ यासनामातीन मिसरी सैन्यसले दखं अनी त्यासले फटका दिधा.
25 त्यानी त्यासना रथसना चाकं काढीसन ते चालावाले कठिण करं, तवय मिसरी लोकं म्हणु लागनात, “आपण इस्त्राएलसपाईन पळी जाऊत, कारण परमेश्वर त्यासनाकडतीन मिसरीससंगे लढी राहिना!”
26 परमेश्वर मोशेले बोलना, “आपला हात समुद्रवर उगार म्हणजे पाणी परत पहिलासारखं व्हईसन मिसरीसवर, त्यासना रथसवर अनं स्वारसवर ई.”
27 मोशेनी आपला हात समुद्रवर उगारा तवय दिन उगताच समुद्र परत पहिलासारखा व्हवाले लागना हाई दखीसन मिसरी लोकं पळू लागनात, पण परमेश्वरनी त्यासले समुद्रमाच उलथाई पाडं.
28 पाणी परत पहिलंसारखं व्हई गयं. रथ, घोडा अनी फारोनी सर्व सैना त्यामा बुडी गयात; त्यासनापैकी एक बी वाचनं नही.
29 पण इस्त्राएल लोकं जमीनवरतीन चालत गयात पाणी त्यासनाकरता उजवीकडे अनं डावीकडे भितीसनामायक उभं व्हतं.
30 अस परमेश्वरनी त्या दिन इस्त्राएल लोकसले मिसरीसना हातमातीन सोडावं अनी मिसरी लोकं समुद्र किनारवर मरी पडेल हाई इस्त्राएल लोकसनी डोळासघाई दखं.
31 परमेश्वरनी इस्त्राएल लोकसले आपला सामर्थ्यीशाली हात दखाडा हाई इस्त्राएल लोकसनी दखं, तवय त्यासनी परमेश्वरनं भय धरं अनी परमेश्वरावर अनी त्याना सेवक मोशे यानावर त्यासनी ईश्वास ठेवा.