28
याजकासनी घालानं कपडा
(निर्गम 39:1-7)
तुना भाऊ अहरोन यानी याजक हाई नातातीन मनी सेवा कराले पाहीजे म्हणीसनं त्यासले अनी त्यानासंगे त्याना पोर्‍या नादाब, अबीहू, एलाजार अनी इथामार यासले इस्त्राएल लोकेसमाईन मनाकडे लई ये; अनी गौरव अनी शोभा व्हावाकरता तु आपला भाऊ अहरोन यानाकरता पवित्र कपडा बनाड; अनी ज्या बुध्दीवान शेतस अनी ज्यासनामां मी बुध्दीना बठा प्रेरणा करेल शे अनी‍ त्या बठासले तु अहरोनना कपडा तयार करानी आज्ञा दे; त्यामुये त्या मनाकरता याजकनं काम चालाडाकरता पवित्र व्हई.
त्यासनी तयार कराना कपडा हया शेतस; उरपट, एफोद, झगा, बुट्टीदार अंगरखा, फेटा अनी कमरबंद; हया पवित्र कपडा तुना भाऊ अहरोन अनी त्याना पोर्‍या यासले करानं; यानाकरता की त्यासनी याजकना नातातीन मनी सेवा करानी. त्यासनी सोनानं धागा अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुत अनी तलम सणनं कपडा लेवानं.
एफोद सोनानं धागानं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी तलम सणनं कापडनं चतुर कारागीरकडतीन तयार करी लेवानं; त्यान्या दोन खांदपटट्या जोडेल राहावाले पाहिजे; अनी त्याना दोन टोक शेवट जोडानं; एफोद बांधाकरता त्यानावर कारागीरनी ईनेल पट्टी राहास तिनी बनावट तिनासारखाच राहीसनं ती अखंड राहावाले पाहिजे; सोनानं धागानं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी तलम सणनं कापडनी राहावाले पाहिजे;
मंग दोन गोमेद रत्न लिसनं त्यानावर इस्त्राएल पोर्‍यासनं नाव कोरानं. 10 त्यासना नावसमाईन सव नावे एक रत्नावर अनी बाकीना सव नावे दुसरा रत्नावर त्यासना जन्मना क्रमतीन कोरानं; 11 रत्नासवर कोरीव काम करनारा सोनारसघाई मुद्रा कोरतसं त्याप्रमानं त्या दोनी रत्नासवर इस्त्राएलना पोर्‍यासना नावे कोरानं अनी ती सोनानं जाळीदार कोंदणमां बसाडानं; 12 त्या दोनी रत्ना एफोदना दोनी खांदपट्टयासले लावनं; ती इस्त्राएल पोर्‍यासना स्मारकरत्न वतीन, म्हणजे अहरोन त्यासना नाव परमेश्वरनामोरे आपला दोनी खांदासवर आठवन‍ म्हणीसनं वागाडतीन.
13 त्याप्रमानं सोनानी जायीदार कोंदण करानं. 14 पीळ घालेल दोरीनासारखा दोन साखया शुध्द सोनानं बनाडानं अनी त्या पीळ घालेल साखया त्या कोंदणमां बसाडानं.
ऊरपट
(निर्गम 39:8-21)
15 न्यायनं उरपटबी मोठा चतुर कारागीरकडतीन तयार करी लेवानं; एफोदप्रमानं तो सोनानं धागानं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी कातेल तलम सणसनं कापडनं बनाडानं. 16 तो चौकोन अनी दुहेरी राहावाले पाहिजे अनी त्यानी लांबी अनी रूंदी एक एक ईत राहावाले पाहिजे. 17 त्यानामां रत्न टाकानं, रत्नासना चार रांगा राहावाले पाहिजे; पहिली रांगमां लाल पुष्कराज अनी माणिक; 18 दुसरी रांगमां पाचू, नीलमणी अनी हिरा; 19 तिसरी रांगमां तृणमणि, सुर्यकांत अनी पराग; 20 अनी चवथी रांगमां लसणा, गोमेद अनी यास्फे; या बठा रत्न सोनानं खाचामां खोचानं. 21 इस्त्राएल पोर्‍यासना नावसनी संख्याएवढी या रत्ना राहावाले पाहिजे; त्यासना संख्याप्रमानं बारा नाव राहावाले पाहिजे; मुद्रा जशी कोरतसं तशे बारा वंशमाईन एक एक नाव एक एक रत्नासवर कोरीसनं काढानं;
22 दोरीनासारखा पिळ घालेल शुध्द सोनानं साखया उरपटवर लावानं; 23 उरपटवार दोन सोनान्या कडया बनाडानात; त्या दोनी कडया उरपटन्या दोनी टोकले लावानं. 24 उरपटनं शेवटले लायेल या दोन कडयासमां पीळ घालेल सोनान्या साखया टाकानं; 25 पीळ घालेल दोनी साखयासनी दुसरी शेवटले दोनी खाचामा टाकीसनं त्या एफोदन्या दोनी खांदपट्टयासवार समोरनां भागमां लावानं. 26 सोनान्या आजुन दोन कडया करीसनं उरपटना दोनी शेवटले म्हणजे एफोदना मजारनी बाजुले जे कोरी शेतस त्यानावर लावानं;
27 सोनान्या आजुन कडया करीसनं एफोदन्या दोनी खांदपट्टयासवार खालनी बाजुले त्यानासमोर त्याना सांधानाजोडे ईनेल बुट्टीदार पटीवर लावानं. 28 त्या उरपटन्या कडया एफोदन्या कडयासले निया पटीघाई बांधानं; याप्रमानं तो एफोदना बुट्टीवार राही, अनी त्यानापाईन येगळा व्हावाऊ नही. 29 अहरोन पवित्रस्थानले प्रवेश करी तवय न्यायना उरपटवार, आपला मनमा, इस्त्राएलना नावं वागतीन; त्यामुये परमेश्वरनामोरे त्यासनी आठवण कायम राही. 30 तु न्यायना उरपटमां उरीम अनी थुम्मीम ठेव अनी अहरोन परमेश्वरनामोरे येई तवय ते त्याना हृदयमां राहावाले पाहिजे; हाई प्रकारं अहरोननी इस्त्राएल लोकेसना न्याय आपला हृदयमा परमेश्वरनामोरे कायम वागाडानं.
बाकीना याजकसना कपडा
(निर्गम 39:22-31)
31 “एफोदनासंगे घालेल झगा बठा निया रंगनं करानं. 32 त्याना मजारमां डोक घालाकरता एक छिद्र राहावाले पाहिजे अनी त्याना आजुबाजूले चिलखतनं छिद्रले राहास तशे ईनेल गोट राहावाले पाहिजे म्हणजे झगा फाटाऊ नही. 33 त्याना खालना घेरामां आजुबाजूले निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं डाळींब काढानं अनी त्यासना मजारमां आजुबाजूले सोनानं घुंगरु लावानं; 34 म्हणजे एक सोनानं घुंगरु अनी एक डाळींब, अनी परत एक सोनानं घुंगरु अनी एक डाळींब आशे झगानं खालना घेराना आजुबाजूले राहावाले पाहिजे. 35 सेवा करानं येळले तो झगा अहरोननी घाली लेवानं; जवय जवय तो पवित्रस्थाननं मजारमां परमेश्वरनामोरे जाई किवा बाहेर निंघी तवय तवय त्या घुंगरुसना आवाज व्हावाले पाहिजे, नाहीते तो मरी जाई; 36 शुध्द सोनानी एक पट्टी बनाडानी अनी जशी मुद्रा कोरतसं तशी तीनावर हाई अक्षर कोरानं; परमेश्वरकरता पवित्र; 37 अनी ती निया फितले आटकाडीसनं फेटाना मोरेना भागले लायेल राहावाले पाहिजे; 38 ती अहरोनना कपायले राहावाले पाहिजे, यानाकरता की इस्त्राएल लोके जेबी पवित्र करतीन म्हणजे जेवढया पवित्र भेट त्या आनतीन त्याबारामा जे दोष अहरोननी वाव्हाले पाहिजे; ती त्याना कपायले कायम राहावाले पाहिजे; यावरतीन परमेश्वर लोकेसवर प्रसन्न व्हयी. 39 अंगरखा तलम सणसना नकशीदार ईनी लेवानं; तशेच एक फेटालेबी तलम सणनं करानं अनी वेलबुट्टीदार काढेल एक कमरबंद करानं. 40 अहरोनना पोर्‍यासकरताबी अंगरखे, कमरबंद अनी फेटा बनाडानं; या कपडा गौरव अनी शोभा याकरता बनाडानं. 41 तुना भाऊ अहरोन याले अनी त्यानासंगे त्याना पोर्‍यासले या कपडा घालीसनं अभिषेक अनी संस्कार करानं, अनी त्यासले पवित्र करानं म्हणजे त्या मनी सेवा याजक हाई नातातीन करतीन. 42 त्याकरता सणसना चोळनं करानं, त्यासनी त्यासना आंग झाकेल राही; ते कंबरपाईन ते मांडीपावोत राहावाले पाहिजे. 43 अनी अहरोन नाहिते त्याना पोर्‍या दर्शनमंडपमां जातीन अनी पवित्रस्थानमां सेवा कराकरता वेदीनाजोडे जातीन तवय त्यासनी हाई चोळनं घालेल राहावाले पाहिजे, नाहिते त्याना दोष लागीसनं त्या मरतीन; अहरोनले अनी त्यानामांगे वंशले हाऊ नियम कायमनं शे.”
28:30 गणना 27:21; अनुवाद 33:8; एज्रा 2:63; नहेम्या 7:65