37
कोशनी रचना
(निर्गम 25:10-22)
1 मंग बसालेल यानी बाभुळना लाकडासना एक कोश तयार करं; त्यानी लांबी अडीच हात, रूंदी दीड हात अनी उंची दीड हात व्हती.
2 त्यानी ते मजारतीन अनी बाहेरतीन शुध्द सोनाघाई मढावं; त्यासले चारीमेर सोनानं गोट करं.
3 त्याना चारी पायसले लावाकरता त्यानी सोनान्या चार कडया वतीसनी एक बाजुले दोन अनी दुसरी बाजुले दोन लावं.
4 त्यानी बाभुळना लाकडासना दांडा करीसनी त्याबी सोनाघाई मढावं.
5 कोश उचलाकरता त्या दांडा त्यानी त्याना दोनी बाजुना कडयासमा टाकं.
6 त्यानी शुध्द सोनानं दयासन बनाडं; त्यानी लांबी अडीच हात अनी रुंदी दीड हात व्हती.
7 त्यानी सोना घडाईसनी दोन करुब करं; त्या दयासनना दोनी बाजुले करं.
8 एक करुब एक बाजुले अनी दुसरा करुब दुसरी बाजुले करं; करूब अनी दयासन एकसारखा राहीसनी त्या त्यानी दोनी बाजुले करं.
9 त्या करुबासना पख आशे पसारेल व्हतं की त्यानाघाई ते दयासन झाकेल व्हतं; त्यासना तोंड येरायेरनामोरे राहीसनी त्यासना डोळा दयासनकडे लागेल व्हतात.
मेजनी रचना
(निर्गम 25:23-30)
10 त्यानी बाभुळना लाकडासना मेज बनाडं, त्यानी लांबी दोन हात, रुंदी एक हात अनी उंची दीड हात व्हती;
11 त्यानी ते शुध्द सोनाघाई मढायं अनी त्याना आजूबाजुले सोनानं गोट करं.
12 अनी त्यानी त्यानाकरता चार बोट रुंदीनी एक पटी बनाडी अनी त्या पटीसनी आजुबाजूले सोनानं गोट करं.
13 त्यानाकरता सोनान्या चार कडया वतीसनी तयार कर्यात अनी त्याना चार पायसन्या चार कोपरासले लावं.
14 या कडया त्या पटीन्या जोडे व्हत्यात; मेज उचलाकरता त्यामा दांडा टाकात.
15 मेज उचलाकरता बाभुळना लाकडासना दांडा करात अनी सोनाघाई मढावं;
16 अनी त्यानी मेजवरना भांडा म्हणजे परात, धुपाटणी, चमचा अनी पेय अर्पणनं भांड हाई बठा शुध्द सोनाघाई करं.
दिवटनी रचना
(निर्गम 25:31-40)
17 त्यानी शुध्द सोनानं दिवट बनाडं अनी हाई दिवट, त्यानी बैठक, त्यान्या वाटया, त्याना फुलं हाई बठा एकच एकसारखा तुकडासना बनाडं;
18 हाई दिवटला सव फांद्या व्हत्यात; एक बाजुले तीन अनी दुसरी बाजुले तीन;
19 प्रत्येक फांदीले बदामना फुलनासारखा तीन तीन वाटया बोंडाफुलसहित कर्यात अनी दुसरा बाजुले त्याना जोडीना प्रत्येक फांदीलेबी बदामना फुलनासारखा तीन तीन वाटया बोंडफुलसहित कर्यात; दिवटसमाईन निंघेल सवू फांद्यासनी रचना आशी व्हती.
20 दीपवुक्षना दांडीले बदामना फुलनासारखा बोंडफुलसहीत चार वाटया व्हत्यात.
21 दिवटमाईन निघेल सव फांदीसले दोन दोन फांद्यासना खाल एक एक बोंड राहीसनी त्या एकच तुकडानी बनाडेल व्हती.
22 बोंडा अनी फांद्या ह्या बठा एकसारखा राहीसनी त्यासना संबंध दिवट शुध्द सोनानं एक तुकडा ठोकीसनी घडावं.
23 त्यानी त्या दिवटले सात दिवा, त्याना चिमटा अनी ताटली शुध्द सोनाघाई बनाडं.
24 त्यानी त्या दिवट अनी त्याना बठा सामान एक किक्कार शुध्द सोनानं करं.
धूपवेदीनी रचना
(निर्गम 30:1-5)
25 मंग त्यानी बाभुळना लाकडासना धुपवेदी करी; तिनी लांबी एक हात अनी रूंदी एक हात आशी ती चौरस व्हती; तिनी उची दोन हात व्हती अनी तिना शिंग आंगनास व्हतात.
26 त्यानी त्या वेदीना वरना भाग तिना चारी बाजु अनी तिना शिंग शुध्द सोनानं मढावं अनी तिनी आजुबाजूले सोनानं गोट करं.
27 त्यानी सोनान्या कडया करीसनी तिन्या गोटासना खाल तिना दोनी भागले, दोनी कोनासले वेदी उचलीसनी लयी जावानं दांडा घालाकरता दोन दोन लावात.
28 त्यानी बाभुळना लाकडासना दांडा करीसनी त्या सोनाघाई मढावं.
अभिषेकनं तेल अनी सुगंध द्रव्य बनाडाई जाणं
(निर्गम 30:22-38)
29 त्यानी पवित्र अभिषेकना तेल अनी सुगंधी द्रवासना शुध्द धुप गंधी बनाडतस तशे बनाडं.