38
होमवेदीनी रचना
(निर्गम 27:1-8)
त्यानी होमवेदी बाभुळना लाकडासनी बनाडी; तिनी लांबी पाच हात अनी रुंदी पाच हात आशी ती चौरस राहीसनी तिनी उंची तीन हात व्हती. त्यानी तिन्या चारी कोपरासले चार शिंग बनाडं; ती तिनं आंगनं व्हतं; त्यानी हाई वेदी पितळघाई मढावं. अनी त्या वेदीना बठा भांड म्हणजे हंडया, पावडी, कटोरं, काटे, आगपात्र हाई बठा पितळनं बनाडं. वेदीले त्यानी आजुबाजूले गोटासना खाल पितळनं जाळीनं एक चाळन करं, ती वेदीना खालतीन तिना अर्धा उचीपावोत व्हती. त्यानी पितळनं चाळनीनं चारी कोपरासले दांडया घालाकरता चार कडया वतीसनी तयार कर्‍यात. त्यानी बाभुळना लाकडासना दांडया करीसनी ते पितळघाई मढावं. वेदी उचलाकरता तिन्या बाजुना कडयासमा त्यानी दांडया घालात; मजारमा पोकळ ठेयीसनी बाजुले फया बसाडेल वेदी बनाडी.
पितळना भांडा बनाडानं
(निर्गम 30:18 )
त्यानी हौद अनी त्यानी बैठक पितळनी बनाडी; दर्शनमंडपना दारपान ज्या बाया सेवा करेत त्यासना आरशानी हाई पितळ व्हती.
निवासमंडपना आंगन
(निर्गम 27:9-19)
त्यानी आंगन तयार करं; त्याना दक्षिण बाजुले तलम सणनं ईनेल पडदा बठा शंभर हात व्हतात. 10 त्यासले वीस खांब व्हतात अनी त्या खांबासले पितळन्या वीस खाचा व्हत्या; खांबासना आकडा अनं त्यान्या रोहाड चांदीन्या व्हत्यात. 11 त्यान्या उत्तर बाजुले शंभर हात लांबीन पडदा व्हतात; त्या धरीसनी वीस खांब राहीसनी त्यासले पितळन्या वीस खाचा व्हत्यात; खांबासना आकडा अनी त्यानी रोहाड चांदीन्या व्हत्यात. 12 अनी पश्चिम बाजुले पन्नास हात लांब पडदा व्हतात; त्यासले दहा खांब अनी दहा खाचा व्हत्या; या खांबासना आकडा अनी रोहाड चांदीन्या व्हत्‍यात; 13 पुर्व बाजुले पन्नास हात ठेवं 14 आंगणना दारनं एक बाजुले पंधरा हात लांबनं पडदा व्हता, त्याना खांब तीन अनी खाचाबी तीन व्हत्या 15 अनी आंगणनी दुसरी बाजुबी तशीच व्हती; आंगणनं दारनी हाई बाजु अनी त्या बाजुले पंधरा पंधरा हात पडदा व्हतात, त्याना खांब तीन अनी खाचा तीन तीन व्हत्या 16 आंगणना आजुबाजूना बठा पडदा कातेल तलम सणसना कापडनं व्हतं. 17 खांबन्या खाचा पितळनं अनी त्यासना आकडा अनी त्यासनी रोहाड चांदीनी व्हती; त्यासना मथळा चांदीना मढायेल व्हतात अनी आंगणनं बठा खांब चांदीना रोहाडघाई जोडेल व्हतात. 18 आंगणना दारना पडदा वेलबुट्टीदार राहीसनी निया, जांभळा अनी किरमिजी रंगना सुतनं अनी कातेल तलम सणसना कापडासना व्हतात; त्यासनी लांबी वीस हात अनी त्यानी रुंदीकडली उची आंगणनं काठना इतली पाच हात व्हती. 19 त्याना खांब चार अनी त्यासले पितळनं खाचा चार व्हत्या; त्यासना आकडा चांदीना राहीसनी त्यासना मथला चांदीना मढायेल व्हतं अनी त्यासनी रोहाड चांदीनी व्हती. 20 निवासमंडपना अनी आंगणन्या आजुबाजूना बठा खुट्या पितळन्या व्हत्यात.
पवित्रस्थानमाधला कामसकरता लागेल वस्तु
21 निवासमंडपना म्हणजे आज्ञापटन्या निवासमंडपनं जे सामान लेवीसना सेवाकरता कर्‍यात त्यासनी यादी मोशेनी सांगावरतीन अहरोन याजकना पोर्‍या इथामार यानी कर्‍यात त्या हयाच शेतस. 22 ज्या ज्या वस्तु करानीबारामा परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल व्हती त्या यहुदा वंशासमासली हूराना नातू अनी उरीना पोर्‍या बसालेल यानी बनाडयात. 23 त्याना जोडीले दान वंशमासला अहीसामकाना पोर्‍या अहलियाब हाऊ कोरीव काम करनारा हुशार कारागीर राहीसनी निळा, जांभळा अनी किरमिजी रंगना अनी तलम सणना कपडासवर नक्षीकाम करनारा व्हता. 24 पवित्रस्थाननी बठा कामसकरता लागेल लोकेसनी अर्पन करेल बठा सोना एकोणतीस किक्कार व्हतं, अनी पवित्रस्थानमासला शकेलना चलनप्रमानं सातशे तीस शेकेल* व्हतं. 25 मंडळीमाईन ज्यासनी नोंदनी करेल व्हतात त्यासनी जी चांदीनं अर्पण करं ती शंभर किक्कार भरनी, अनी पवित्रस्थानमासला शकेलना चलनप्रमान सतराशे पंच्याहतर शकेल भरनी. 26 म्हणजे जेवढा वीस वर्षसना अनी त्यानापेक्षा बराच व्हतात त्यासनी मोजनी व्हयनी तवय, त्या सव लाख साडेतीन हर पन्नास भरनात. त्यासमासला एकमागे एक पवित्रस्थानमासला शकेलना चलनप्रमानं एक एक बेका§ म्हणजे अर्धा शकेल भेटनं. 27 ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानमासली खाचा अनी पडदासन्या खाचा वताले लागनात; एक एक खाचाले एक एक किक्कार आशे शंभर किक्कारनं शंभर खाचा कर्‍यात. 28 अनी बाकीना सतराशे पंचाहतर किलो चांदीना खांबासकरता आकडा करात; खांबासना मथळावर मढवनी करी अनी त्यानाकरता रोहाड बनाडी. 29 अर्पन करेल पितळ सत्तर किक्कार अनी दोन हजार चारशे पस्तीस किलो व्हती. 30 ती पितळ लयीसनी दर्शनमंडपना दारना खाचा, पितळनं वेदी, पितळनी चाळनी अनी वेदीना बठा सामान, 31 अनी आंगण चारी बाजुले खाचा, त्यान्या दारन्या खाचा अनी निवासमंडप अनी आंगण यासन्या चारी बाजुना खुट्या बनाडयात.
* 38:24 सातशे तीस शेकेल = एक हजार दोन किलो 38:25 तीन हजार चारशे तीस किलो 38:25 तीन हजार चारशे तीस किलो 38:26 मत्तय 17:24; निर्गम 30:11-16 § 38:26 सहा ग्राम