39
याजकसना कपडा बनाडानं
(निर्गम 28:1-14)
1 त्यानी पवित्रस्थानमासली सेवा करनारा याजकसकरता निळया, जांभळया अनी किरमिजी रंगनं सुत ईनीसनी कपडा करात; परमेश्वरनी मोशेले सांगं व्हतं त्या प्रमानं ते करं. अनी अहरोनकरता पवित्र कपडा करात
2 त्यासनी एफोद सोनानं धागा अनी निळया, जांभळया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी तलम सणसनं कापड तयार करं.
3 त्यासनी सोना ठोकीसनी त्याना पत्रा बनाडं अनी ते पत्रा कापीसनी त्यानी तार बनाडी अनी ती हुशार कारागीरकडतीन अनी निळया, जांभळया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी तलम सणसनं कापडमा भरं.
4 त्यासनी एफोदले खांदपट्टया जोडयात; त्यानी दोनी टोक जोडेल व्हती.
5 एफोद बांधाकरता त्यानावर जी कुशलतीन इनेल पट्टी राहास तिनी बनावट त्यानासारखी राहीसनी ती एकसारखी तुकडानी बनाडं; ती सोनानी जराघाई अनी निळया, जांभळया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी कातेल तलम सणसना कापडासना करं; परमेश्वरनी मोशेले सांगं व्हतं त्याप्रमानं हाई करं.
6 मुद्रासवर छाप कोरतस तशे त्यासनी गोमेद मण्यावर इस्त्राएल पोर्यासनी नावं कोरात; त्या मणी सोनानं जाळीदार खाचामा बसाडं.
7 इस्त्राएल पोर्यासनी स्मारकरत्न व्हावाले पाहिजे म्हणीसनी ती एफोदनं खांदपट्टयासावर लावं; परमेश्वरनी मोशेले सांग व्हतं त्या प्रमानं हाई करं.
ऊरपट तयार करानं
(निर्गम 28:15-30)
8 त्यानी एफोदप्रमानं कातेल सोनासना धागानं अनी निळया, जांभळया अनी किरमिजी रंगनं सुतसना अनी कातेल तलम सणसना कापडना उरपट हुशार कारागीरकडतीन बनाडं.
9 तो चौरस व्हता; हाई उरपट त्यासनी दुहेरी करं; ते दुहेरी राहिसनी एक ईत लांब अनी एक ईत रूंद व्हती.
10 त्यासमा रत्नासना चार रांगा बसाडयात; पहिली रांगमा लाल, पुष्कराज अनी माणिक;
11 दुसरी रांगमा पाच, नीलमणी अनी हिरा;
12 तिसरी रांगमा तृणमणि, सुर्यकांत अनी पदमराग:
13 अनी चौथी रांगमा लसणा,गोमेद अनी यास्फे; हाई रत्ना सोनानं जाळीदार खाचामा खोचं.
14 इस्त्राएल पोर्यासनी नावसनी संख्याएवढी या रत्ना व्हतात; त्यासनी संख्या प्रमानं बारा नावं व्हतात; मुद्रा जशी खोदतस तशे बारा वंशसमाईन एक एक नाव एक एक रत्नासवर त्यासनी खोद.
15 दोरीनासारखा पिळ घालेल शुध्द सोनानी साखळया करीसनी उरपटले लावं.
16 सोनानं दोन जाळीदार खाचा अनी दोन कडया करीसनी उरपटनं दोनी बाजुले लावं.
17 उरपटना शेवट लायेल दोनी कडयासमा सोनानं पिळ घालेल साखळया टाक्यात.
18 पिळ घालेल दोनी साखळयासनं दुसरा दोन तोंडासले दोनी जाळीदार खाचामा मढाईसनी त्या एफोदना दोनी खांदपट्टयासना समोरनं भागले लावं.
19 सोनानं आजुन दोन कडया करीसनी उरपटना दोनी तोंडाले म्हणजे एफोदनं मजारनी बाजुले जी कोरेल शे तठे लावं.
20 सोनानं आजुन दोन कडया करीसनी एफोदनं दोनी खांदपट्टयासना खालतीन त्यानामोरे त्याना सांधानाजोडे ईनेल बुट्टीदार पट्टीवर लावं.
21 त्यासनी त्या उरपटन्या कडया एफोदन्या कडयासले निया फीतीसघाई आशे बांध एफोदनं बुट्टीदार पट्टीवर राहावाले पाहिजे अनी त्यानापाईन ते येगळं व्हावाले नही पाहिजे, परमेश्वरनी मोशेले सांगं व्हतं त्याप्रमानं हाई करं.
बाकीना याजकना कपडा तयार करानं
(निर्गम 28:31-43)
22 त्यानी एफोदनासंगे घालानं झगा ईनीसनी बठा निया रंगनं करी टाकं.
23 मध्यभागमा चिलखतप्रमानं एक छिद्र ठेवं, अनी ते फाटाले नही पाहिजे म्हणीसनी ते छिद्रनं काठले आजुबाजूले गोट घालं.
24 त्यासनी त्या झगानं खालना घेरामा आजुबाजूले निळा, जांभळा अनी किरमिजी कातेल सुतनं डाळींब काढं.
25 शुध्द सोनानं घंटया बनाडयात अनी झगानं खालनं घेरानं आजुबाजूले दोन डाळींबनं मजारमा एक एक आशी त्या लाव्यात;
26 म्हणजे झगानं खालनं घेरानं आजुबाजूले एक सोनानी घंटी अनी एक डांळीब, परत एक सोनानी घंटी अनी एक डांळीब आशा त्या लाव्यात; हाई झगा सेवा करानी येळले घालानं; परमेश्वरनी मोशेले सांगं व्हतं त्याप्रमानं हाई करं.
27 अहरोन अनी त्याना पोर्या यासनकरता तलम सणसना ईनेल कपडासना अंगरखा,
28 अनी तलम सणसना फेटा, तलम सणसना सुंदर फेटा, कातेल तलम सणसना चोळनं,
29 कातेल तलम सणसना अनी निळया, जांभळया अनी किरमिजी रंगनं नक्षीदार काढेल कमरबंद हाई बनाडी; परमेश्वरनी मोशेले सांगेल व्हतं त्याप्रमानं हाई करं.
30 त्यासनी पवित्र मुकुटनं पट्टी शुध्द सोनानी करी अनी मुद्रा कोरतस तशे तिनावर हया अक्षरं कोरी टाकं; परमेश्वरकरता समर्पित.
31 ती फेटावर बांधता यावाले पाहीजे म्हणीसनी तिले त्यासनी निया रंगन फीत लाव; परमेश्वरनी मोशेले सांगं व्हतं त्याप्रमानं हाई करं.
कामनं शेवट
(निर्गम 35:10-19)
32 हाई प्रकारं दर्शनमंडपना निवासमंडपना बठा काम सरी गयात; परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल व्हती त्यापध्दतमा इस्त्राएल लोकेसनी हाई करं.
33 त्यासनी मंग ते निवासमंडप मोशेकडं लयं; तंबू अनी त्याना बठा सामान म्हणजे त्याना आकडा त्यान्या फळया, त्यानं अडसर, त्यानं खांब अनी त्यान्या खाचा;
34 अनी मेंढासनी लाल रंगाडेल कातडी अनी शुस मासानी कातडी अनी अंतरपट;
35 आज्ञापटना कोश अनी त्यासना दांडा अनी दयासन;
36 मेज, त्यानावरना बठा सामान अनी समर्पित करेल भाकर;
37 शुध्द दिवट, त्याना दिवा मनजे रांगमा लायेल दिवा, त्याना बठा उपरकन अनी दिवाकरता तेल;
38 सोनानी वेदी, अभिषेकनं तेल, सुंगधी धुप अनी तंबुन दारनाकरता पडदा;
39 पितळनी वेदी अनी तिना पितळन जाळी, तिना दांडा अनी तिना बठा भांडा, पितळना भांडा अनी त्यानी बैठक;
40 आंगनं पडदा, खांब अनी खाचा, आंगनं दारनं पडदा, दोर अनी खुटया अनी निवासमंडपनं अनी दर्शनमंडपनं सेवाकरता लागनारा बठा साहित्य;
41 पवित्र ठिकानले सेवा कराकरता इनेल तलम कपडा, अहरोन याजकनं पवित्र कपडा अनी याजकनं काम चालावाकरता त्याना पोर्यासना कपडा हाई बठा त्यासनी आणं;
42 परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयल व्हती त्याप्रमानं इस्त्राएल लोकेसनी बठा काम करं.
43 मोशेनी हाई बठा काम दख; ते त्यासनी परमेश्वरनी आज्ञाप्रमानं करेल शे आशे त्यासना दखामा व्हनं येवानंतर त्यानी त्यासले आशिर्वाद दिधं.