40
निवासमंडप उभं करनं अनी त्यानं पवित्रीकरण
परमेश्वर मोशेले बोलना; पहिला महीनानं पहिला दिनले दर्शनमंडपना निवासमंडप उभा कर. त्यानामा आज्ञापटनं कोश ठेवानं अनी तो आंतरपटतीन झाकानं मेज मजारमा लयीसनी त्यानावरना सामान नेवनेटका ठेवानं अनी दिवट मजारमा आणीसन त्याना दिवा लावनं. आज्ञापटना कोशनामोरे सोनानी धुपवेदी ठेव अनी निवासमंडपना दारनं पडदा लाव. दर्शनमंडपना निवासमंडपना दारनामोरे होमवेदी ठेव. दर्शनमंडप अनी वेदी यानामध्ये पितयना भांड ठेयीसनी त्यानामा पाणी भर. आजुबाजूले आंगन कर अनी त्याना दारले पडदा लाव. अभिषेकनं तेल आणीसन निवासमंडपले अनी त्यामासला बठया वस्तुसले अभ्यंग कर अनी तो मंडप अनी त्याना बठा सामान हाई पवित्र कर, हाई प्रकारं तो पवित्र व्हयी. 10 होमवेदी अनी त्याना बठा सामान यासले अभिषेक करीसनी अर्पण कर, म्हणजे ती परमपवित्र व्हयी. 11 पितयना भांडा अनी त्यानी बैठक यासले अभिषेक करीसनी अर्पण कर, 12 अहरोन अनी त्याना पोर्‍या यासले दर्शनमंडपना दारपान लयीसनी जलस्नान घाल. 13 अहरोनंले पवित्र कपडा घालीसन अनी त्याले अभिषेक करीसनी समर्पण कर; म्हणजे तो याजकनं नातातीन मनी सेवा करी. 14 त्याना पोर्‍यासले लयीसनी त्यासना आंगमा कपडा घाल; 15 तु त्यासना वडीलले जशे अभिषेक करशी तशेच त्यासले कर, म्‍हणजे ते याजक हाई नातातीन मनी सेवा करतीन; हाई त्यासना अभिषेक पिढयानपिढया कायमनं याजक बनाडीन ठेवसु.
16 मोशेनी आशे करं; परमेश्वरनी आज्ञा देवाप्रमानं त्यानी बठ काही करं. 17 अनी दूसरा वरिशनं पहिला महीनानं दिवसले निवासमंडप उभं करं. 18 मोशेनी निवासमंडप उभं करं, त्यानी त्यासन्या खाचा बसाडीसनी फळया लाव्यात. 19 अनी त्यानी निवासमंडपवरतीन तंबु तानं अनी तंबुनं छप्पर त्यानावर घालं; परमेश्वरनी आज्ञा देयेलप्रमानं मोशेनी हाई करं. 20 त्यानी आज्ञापट लयीसनी कोशमा ठेवं अनी कोशले दांडी लायीसनी त्यानावर दयासन ठेवं. 21 त्यानी तो कोश निवासमंडपमा लयी गयात अनी आंतरपट लायीसनी आज्ञापटनं कोश झाकं; परमेश्वरनी आज्ञा करेलप्रमाण हाई व्हयनं. 22 त्यानी निवासमंडपनं उत्तर बाजुले दर्शनमंडपमा आंतरपट बाहेर मेज ठेवं; 23 अनी त्यानावर परमेश्वरनीमोरे समर्पित करेल भाकर ठेयी दिधं; परमेश्वरनी मोशेले आज्ञा करेल प्रमानं हाई व्हयनं; 24 त्यानी निवास मंडपनं दक्षिण बाजुले दर्शनमंडपमा मेजनामोरे दिवट ठेवं. 25 अनी परमेश्वरनीमोरे दिवा लावं; परमेश्वरनी आज्ञा करेलप्रमाण हाई व्हयनं. 26 त्यानी दर्शनमंडपमा आंतरपटनामोरे सोनानी वेदी ठेव; 27 तिनावर त्यानी सुगंधी द्रवनं धुप जाळं; परमेश्वरनी मोशेले आज्ञा कराप्रमानं हाई व्हयनं. 28 त्यानी निवासमंडपनं दारले पडदा लावं 29 अनी दर्शनमंडपनं निवासमंडपनं दारपान होमवेदी ठेयीसनी तिनावर होमबली अनी अन्नबलीनं अर्पण करं; परमेश्वरनी मोशेले आज्ञा कराप्रमानं हाई व्हयनं. 30 दर्शनमंडप अनी वेदी यानामा त्यानी पितयना भांडा ठेयीसनी धवाकरता त्यामा पाणी भरं. 31 मोशे अनी अहरोन अनी त्याना पोर्‍या त्यामा आप आपला हातपाय धवं; 32  ते दर्शनमंडपमा किवा वेदीनाजोडे जातस तवय त्या आपला हातपाय तठे धोयेत; परमेश्वरनी मोशेले आज्ञा कराप्रमानं हाई व्हयनं. 33 त्यानी निवासमंडपना आजुबाजूले अनी वेदीनं जोडे आंगनंना कडाले उभी करं अनी त्याना दारले पडदा लावं; हाई प्रमानं मोशेनी बठा काम सरावं.
दर्शन मंडपवर ढग
(निर्गम 9:15-23)
34  मंग दर्शनमंडपनावर ढगनी सावली करी अनी निवासमंडप परमेश्वरनी तेजघाई भरी गयं. 35 दर्शनमंडपनावर ढग थांबनं अनी परमेश्वरनी तेजघाई निवासमंडपघाई भरी गयं म्हणीसनी मोशेले मजारमा येवाले जमनं नही. 36 जवय इस्त्राएल लोकेसनं सर्वा प्रवासमा निवासमंडपना वरना ढग वर जाये तवय त्या मोरे सरकेत. 37 अनी तो ढग तठेतीन वर नही गया तर त्या मोरे सरकत नव्हतात; तो वर जास तोपावोत त्या तठेच थांबेत. 38 परमेश्वरनं ढग दिवसले निवासमंडपवर राहे अनी रातले त्यामा आग राहे; हाई आशे प्रवासमा बठा इस्त्राएल घरानासना नजरमा दखाई रांहितं.
40:23 लेवीय 24:5-9; निर्गम 25:30 40:32 निर्गम 30:18-31 40:34 १ राजे 8:10-11; यशया 6:4; यहेज्केल 43:4-5; प्रकटीकरण 15:8