मोशेनी लिखेल पुस्तक
मोशेने लिहीलेले पुस्तक
वळख
लेवीना पुस्तक कायद कानूनतीन बनेल शे, परमेश्वरनी मोशेले लायीसनं इस्राएल लोकेसेल देयल व्हतं. हाई कायदा कानून बलीदान कसे करानं अनी दर्शनमंडपनाजोडे आराधणा कसे करानं यानाबारामां देयल शे “लेवी” हाई शब्दना आर्थ “लेवीसना बारामा” जो इस्राएलना कुय व्हता ज्यासले परमेश्वरनी याजक म्हनीसनं (पाळक) अनी मंदीरनी देखभाल कराकरतान निवाडेल व्हत. परंपरातीन दखाले गयूत तर ज्या विद्वान व्हतात त्यासले आशे वाटसं की लेवीन पुस्तक अनी दुसरा पुस्तकबी (उत्पती, निर्गम, गणना अनी अनूवाद) भविष्यवक्ता मोशे यानी हाई लिखेश शे, त्यामां आशे प्रचुती व्हसं की पुस्तक सोता आशे संकेत देस, कारन लिखेल शे की परमेश्वरनी हया गोष्टी मोशेले सांगेल व्हत्यात. काही विद्वानसले आशे बी वाटसं की या पुस्तक जुना कायमां एकजागे व्हयीसनं मनजे 5 वी, 6 वी इ.स.पु बाबेलमां तयार व्हयनी. 1:1
लेवीयना पुस्तकमां सुरुवातले आशे वाचामा येस की परमेश्वरनी याजकसले येगयेगळा परकारनां चढावाना आदेश देयल शे. यासमासला काही बलीदान लोकेसना पापसकरता चढायेल व्हतात. काही बलीदान सोतानी ईच्छातीन, बाकीनासनी परमेश्वर प्रेम व्हत म्हनीसनं मानता करात, कोनतबी बलीदान राहो शुध्द अनी बिन दोषना राहावाले पाहीजे, मनजे माणुसकडतीन एकदव उत्तम राहावाले पाहीजे, हाई परीस्थीती परमेश्वरनी पवित्रता दखाडसं. हाई पुस्तकनी शेवटना भागमां आशे समजाडामां येयल शे की इस्राएल अनी याजक हयासनी कशे शुध्द राहावाले पाहीजे, तशेच अशुध्दतामाईन शुध्द कशे व्हवाले पाहीजे हाई सांगेश शे. हाई पुस्तकना परमुख ईषय हाई शे की परमेश्वर पवित्र शे, अनी हाई पुस्कमां देयल बठा नियम पाळीसनं परमेश्वरनीसंगे राहावानं.
रूपरेषा
येगयेगळा बलीदान चढावाना आदेश देयल शेतस. 1:1–7:38
अहरोन अनी त्याना पोऱ्या यासले याजक बनाडानी बारामां सांगेल शेतस. 8:1–10:20
शुध्द अनी अशुध्द मनजे येगयेगळा आजार यानाबारामां नियम सांगेल शेतस. 11:1–15:33
अन्न, सण, माणुसनी वागनूक अनी शब्बाथ यानीबारामां येगयेगळा नियम सांगेल शेतस. 16:1–27:34
1
होमबली
परमेश्‍वरनी दर्शनमंडप माईन मोशेले आवाज दिसन बोलना. इस्राएल लोकेसले अस सांगानं, जर तुम्‍हना माईन एखादा माणुस पशुबळिना अर्पण करी तवय त्यानी बकर्‍यामेंढया यामातील अर्पण करानं. गुरंढोरसमातील होमबळी अर्पण करानं व्‍हई त्‍यासनी पाक नर अर्पण करानं; तो त्यासनी दर्शनमंडपना दारमा अर्पण करानं, तवय परमेश्‍वर देखत मान्‍य व्‍हई. होमबळीना पशुना डोकावर हात ठेवाना तवय तो पशु पश्चातापकरता मान्‍य व्‍हई. त्यानी त्‍या वासुरुले देवना देखत मारानं अनं अहरोनना पोर्‍या ज्या सेवक शेतस त्यासनी त्‍यानं रंगत अर्पण करीसन दर्शनमंडपना दारपान जी वेदी शे त्‍यावर आजुबाजूले शितडानं. तवय होमबळी पशुना कातडा काढीसन त्‍यासना तुकडा कराना. नंतर अहरोन सेवकना पोर्‍यासनी वेदीवर इस्‍तव ठेवानं अनी त्‍यानावर लाकड ठेवानं; अनं अहरोनना पोर्‍या ज्‍या सेवक शेतस त्यासनी वेदीवरना इस्‍तववरना लाकडासवर पशुना त्या तुकडा, डोका अनं चरबि हाई रचाना. त्यानी आतडि आनं पाय त्यानी पाणीघाई धोवानं तवय सेवकसनी सर्वासना वेदीवर होम करीसन ते अर्पण करानं तवय ते परमेश्‍वरनि करता सुवासिक अर्पण व्‍हई. 10 शेरडामेंढारा माईन होमबळी अर्पण करानं व्‍हईते तो नर पाक‍ र्‍हावाले पाहिजे. 11 त्यासनी त्‍याले परमेश्‍वरनां देखत वेदीना उत्‍तर बाजुले मारि टाकानं आनं अहरोनना पोर्‍या जे सेवक शेतस त्यासनी त्‍याना रंगत वेदीना आजुबाजूले शितडानं. 12 त्यानी त्‍याना कापीसन तुकडा करानं अनी त्‍याना डोका अनं चरबी हाई वेगळा करानं ह्या सर्वा तुकडा सेवकसनी वेदीना इस्‍तववरना लाकडसवर रची देवानं. 13 त्यानी आतडी अनं पाय त्यानी पाणीघाई धवानं. मंग सेवकसनी बठासना वेदीवर होम करीसन त्‍यानं अर्पण करानं. हाई होमबळी परमेश्‍वरना करता सुवासिक अर्पण शे. 14 परमेश्‍वरनि करता त्‍याले पक्षीसनी होमबळी अर्पण कराना व्‍हईते होलासना आनं पारवसना पिल हयासना अर्पण करना पडि. 15 सेवकसनी तो पक्षी वेदीजोडे आनीसन त्‍याना डोका मोडीसन येगळं करी टाकानं अनी वेदीवर त्‍याना होम करानं अनी त्‍यानं रंगत वेदीना बाजुले गाळी टाकानं. 16 त्‍याना गळानी पिशवी अनं पिस काडीसन वेदीना पुर्व भागले राख टाकाना जागावर फेकी टाकानं. 17 त्यानी तो पंखना मझारमाईन फाडी टाकानं. पण ते भाग वेगळा कराना नही. तवय सेवकसनी वेदीना ईस्‍तवना लाकडासवर त्‍याना होम करानं. हाई होमबळी परमेश्‍वरना करता सुवासिक अर्पण शे.