13
अब्राम अनी लोट वेगळा व्हतस
1 तवय अब्राम आपली बायको, अनी सर्वी मालमत्ता लिसन मिसर देशमाईन निंघीसन दक्षिणकडे गया, अनी लोट बी त्यानासोबत गया.
2 अब्राम आपला जनावरे अनी सोना अनं चांदी यासमुये खुप धनवान व्हता.
3 मंग तो प्रवास करत करत नेगेबपाईन बेथेलपावत गया, बेथेल अनं आय यासना मधोमध तो वना.
4 सुरवातले त्यानी जठे वेदी बांधेल व्हती त्याच ठिकाणमा तो वना; तठे त्यानी परमेश्वरनी आराधना करी.
5 आते लोटनाजोडे बी मेंढरं, गुरंढोरं अनं तंबू बी व्हतात, जो अब्रामनासोबत येल व्हता.
6 त्यासले एकत्र राहावाले तो प्रदेश पुरी नही राहिंता; कारण त्यासनी मालमत्ता एवढी व्हयनी की, त्यासले एक जनावरसले चाराना एक ठिकाणमा सोबत राहता नही ई ऱ्हाईंत.
7 तसच अब्रामना अनं लोटना गुराखीसनी भांडण व्हवाले लागनी; त्या येळले त्या देशमा कनानी अनं परिज्जी यासनी वस्ती व्हती.
8 तवय अब्राम लोटले बोलना, हाई दख, नही तुनामा अनं मनामा, नही तुना अनं मना गुराखीसमा भांडण व्हवाले नको, कारण आपण भाऊबंद शेतस.
9 सर्वा देश तुले मोकळा नही शे का? यामुये मनापाईन येगळा व्हई जाय; तू डावीकडे जाशी तर मी उजवीकडे जासु; तू उजवीकडे जाशी तर मी डावीकडे जासु.
10 तवय लोटनी आपली नजर टाकीसन यार्देनना खोरे दखं की ती परमेश्वरना बागनागत सोअरना वाट पावत मिसर देशना भुमीनागत सगयीकडे भरपुर पाणी शे अश त्याले दिसनं त्या येळपावत परमेश्वरनी सदोम अनं गमोराना नाश करेल नव्हता.
11 यामुये हाई यार्देननी सर्वा तळवट लोटनी आपलाकरता पसंद करी लिधा अनी तो पुर्वेकडे प्रवास करू लागना; ह्या प्रमाणे त्या एकमेकसपाईन येगळा व्हयनात.
12 अब्राम कनान देशमा राहिना, अनं लोट तळवटीना नगरसमा राहिना, अनी मुक्काम करत करत त्यानी आपला तंबू सदोमाजोडे उभं करा.
13 सदोमना लोके ते परमेश्वरना नजरमा भलताच दुष्ट अनी महापापी व्हतात.
अब्राम हेब्रोनले जासं
14 लोट अब्रामपाईन येगळा व्हवावर परमेश्वर अब्रामले बोलना, तू जठे शे तठेन उत्तरकडे, दक्षिणकडे, पुर्वकडे, अनं पश्चिमकडे नजर लाईसन दख.
15 कारण जो हाऊ सर्वा देश तुले दखाई राहिना शे, तो तुले अनं तुना संततीले मी कायमना दिसु.
16 मी तुनी संतती पृथ्वीना धुळना समान वाढावसु; यामुये कोणले पृथ्वीना धुळनी गणना करता वनी तर तुना संततीनी बी गणना व्हई.
17 ऊठ, हाई देशनी लांबी रूंदी फिरीसन दखं, कारण तो मी तुले देणार शे.
18 मंग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनजोडे मम्रेना एलोन राईमा ईसन तठे आपला तंबू उभारा; अनी तठे त्यानी परमेश्वरनी एक वेदी बांधी.