33
एसावले भेटनं
याकोबनी नजर वर करीसनं दखं, तवय त्याले एसाव चारशे माणसे लिसन ई राहिना शे अस त्याले दखायना; तवय त्यानी लेआ अनं राहेल अनी त्या दोन दासीसनाजोडे आपला पोऱ्यासले दिधात. त्यानी दासी अनं त्यासना पोऱ्यासले सर्वासना पुढे, त्यासना मांगे लेआ अनं तिना पोऱ्या अनी सर्वासना मांगे राहेल अनं योसेफ यासले ठेवं. तो स्वत: त्या सर्वासना पुढं चालत गया, अनी भाऊनाजोडे जाईसन पोहचस नही तोपावत त्यानी त्याले सात दाव भूमीवर पडीसन नमन करं. तवय एसाव त्याले भेटाकरता धावत वना, त्यानी त्याले मिठ्ठी मारी; त्याना गळामा गळा घालीसनं त्याना मुका लिधा, अनी त्या दोन्हीजण रडाले लागनात. एसावनी वर नजर करीसनं बाया पोऱ्यासोर्‍यासले दखं, तवय तो बोलना ह्या कोण शेतस? तो बोलना देवनी आपला दासवर कृपा करीसनं देयल ह्या पोऱ्या शेतस. तवय त्याना दासीसनी पोऱ्यासनासंगे जोडे जाईसन त्याले नमन करं. मंग लेआ अनं तिना पोऱ्यासनी जोडे ईसन त्याले नमन करं, अनी त्यासना नंतर योसेफ अनी राहेल यासनी जोडे ईसन त्याले नमन करं. मंग तो बोलना, माले तुना सर्वा कुटूंब भेटना तो कसाकरता? तो बोलना, मना स्वामीनी मनावर कृपा दृष्टी व्हवाले पाहिजे म्हणीसन. एसाव त्याले बोलना, मना बंधू तुना तुलेच राहु दे, मनाजोडे भरपुर शे. 10 याकोब त्याले बोलना, नही, नही, जर मनावर तुनी कृपादृष्टी व्हयेल व्हई, तर मना हाततीन हाई भेट स्वीकर कर, कारण माले तुनं दर्शन व्हयनं हाई एक देवना दर्शनमायक शे, अनी तुम्हीन बी मनावर खुश शेतस. 11 तर तुमनाकरता आणेल भेट तुम्हीन ल्या; कारण देवनी मनावर कृपादृष्टी व्हवामुये मनाजोडे सर्वाकाही शे; त्यानी त्याले खुप रावन्या करामुये त्यानी ती भेट लिधी. 12 मंग एसाव त्याले बोलना, चला आपण वाटले लागुत अनी पुढे जाऊत, मी तुमनापुढे जास. 13 याकोब त्याले बोलना, मना स्वामीले माहित शे की, ह्या पोऱ्या धाकला शेतस; अनी दूध पाजनारा बकऱ्या, मेंढ्या अनं गायी यासनं बी माले दखना पडी, जर एक दिनमा विनाकारण त्यासले चालाडं तर सर्वा कळप मरी जाई. 14 तर मना स्वामी तुम्हीन आपला दासना पुढं जा, अनी मना गुरं, मेंढरं, अनं पोऱ्या यासनाघाई चालाई तश मी बागेबागे चालत सेईरमा मना स्वामीकडे ईसु.
15 मंग एसाव बोलना, "मनाजोडेना लोकमाईन तुनाजोडे ठेई जास," याकोब बोलना, कशाले? मना स्वामीनी मनावर कृपादृष्टी व्हयनी म्हणजे बस. 16 तवय एसाव त्याच दिनले सेईरले परत जावाले निंघना. 17 याकोब प्रवास करीसन सुक्कोथले* गया तठे त्यानी आपलाकरता एक घर बांधं अनं आपला गुरंढोरंसकरता झोपडा बनाडात, म्हणीसनं त्या ठिकाणना नाव सुक्कोथ अस पडनं.
18 याकोब पदन-अरामापाईन प्रवास करीसन कनान देशना शखेम नावना नगरले जाईन सुखरूप पोहचना, अनी नगरापुढे पडाव टाकीसनं राहिना. 19 जठे त्यानी पडाव टाकेल व्हता, तठली काही जमीन त्यानी शखेमना बाप हमोर याना वंशजकडीन शंभर चांदीना सिक्का दिसन ईकत लिधं. 20 अनी तठे त्यानी एक वेदी बांधी अनी तिन नाव एल-एलोहे-याकोब अस ठेवं.
* 33:17 सुक्कोथले झोपडानं घर 33:19 योहान 4:5 33:19 चांदीना सिक्का 33:20 एल-एलोहे याकोबना देव