34
दीनाना भ्रष्टनाबद्दल सूड
1 मंग लेआनी पोर दीना, जी याकोबपाईन उत्पन्न व्हयेल व्हती, त्या देशमाधल्या पोरीसले दखाले बाहेर गयी.
2 तवय त्या देशना अधिपती हमोर नावना हिव्वी पोऱ्या शखेम यानी नजर तिनावर गयी, अनी त्यानी तिले भ्रष्ट करं.
3 याकोबनी पोर दीना हिनावर त्यानं मन बसनं; त्यानं त्या पोरवर प्रेम जडना, अनी त्यानी तिनं समाधान करं.
4 मंग शखेमनी आपला बाप हमोर याले सांगं, माले हाई पोर बायको करी द्या.
5 त्यानी आपली पोर दीना हिले भ्रष्ट करं हाई माहिती याकोबले समजनी, तवय त्याना पोऱ्या रानमा गुरंसमा जायेल व्हतात, म्हणीसनं त्या परत येतस तोपावत तो गप्प राहिना.
6 तवय शखेमना बाप हमोर याकोबनासंगे बोलनं कराकरता निंघना.
7 ती माहिती ऐकीसन याकोबना पोऱ्या रानमाईन घर वनात; तवय त्या खुप दु:खमा संतापेल व्हतात, कारण शखेमनी याकोबनी पोरले भ्रष्ट करीसनं याकोबमा एक अश गोष्ट करेल व्हती जे त्यानी नको कराले पाहिजे व्हतं.
8 पण हमोरनी त्यानासंगे अश बोलनं करीसन सांगं, मना पोऱ्या शखेम यानं तुमनी पोरवर खुप प्रेम शे, तरी ती त्याले बायको करी द्या.
9 तुम्हीन आमनासंगे सोयरीक करा, तुमन्या पोरी आमले द्या अनं आमन्या पोरी तुम्हीन करा.
10 आमनामा वस्ती करीसनं राहा, हाऊ देश तुमले मोकळा शे; त्यामा ऱ्हावा, व्यापार करा, अनी वेतन मियाडा.
11 शखेम दीनाना बापले अनं भाऊसले बोलना, मनावर एवढी कृपा करा म्हणजे तुम्हीन ज्या बी मांगशात ते मी दिसु.
12 तुमले वाटी ते किम्मतनी वस्तु मनाजोडे मांगा, तुमना सांगेल प्रमाणे ते मी दिसु; पण ती पोर माले बायको करी द्या.
13 आपली बहीण दीना शखेमनी भ्रष्ट करेल शे, म्हणीन याकोबना पोऱ्यासनी मनमा डाव धरीन त्याले अनं त्याना बाप हमोरले उत्तर दिधं.
14 त्या त्याले बोलनात, बेसुंता व्हयेल माणुसले आमनी बहीण देवानं हाई आमना हाततीन व्हवावू नही; आमले बाट लागी.
15 आम्हीन फक्त एक अटवर तुमनासंगे सहमत व्हसुत, जर तुम्हीन आमनागत व्हई जाशात, म्हणजे तुमनामाईन सर्वा माणसंसनी सुंता व्हवाले पाहिजे.
16 तवय आम्हीन आमन्या पोरी तुमले बायका कराले दिसुत, अनी तुमन्या पोरी आम्हीन करसुत, अनी तुमनासंगे वस्ती करीन एकजातना व्हई जासुत.
17 पण जर तुम्हीन सुंता कराकरता आमनं ऐकनात नहीत, तर आम्हीन आमनी पोरले लिसन निंघी जासुत.
18 त्यासनं बोलनं हमोर अनं त्याना पोऱ्या शखेम याले मान्य व्हयनी.
19 त्या जवान पोऱ्यानी तश कराले उशीर करा नही, कारण याकोबनी पोरवर त्यानं मन बसेल व्हतं; त्याना बापना घरमाधला सर्वापेक्षा त्याना मान मोठा व्हता.
20 अस हमोर अनं त्याना पोऱ्या शखेम यासनी आपला नगरना वेशीजोडे जाईसन नगरवासी लोकसले अश सांगाले लागनात की,
21 ह्या माणसे आपलासंगे बंधुप्रेममा राहनारा शेतस, त्यामुये त्यासले हाई देशमा राहीसन व्यापार करू द्या, कारण दखा, त्यासले वस्ती करीन राहता ई इतला हाऊ देश पुरा शे, आम्हीन त्यासन्या पोरी बायका करूत अनी आपल्या पोरी त्यासले देऊत.
22 आपलामा राहिसन एक राष्ट्र व्हवाले त्या ज्या अटवर मान्य व्हयेल शेतस, ती हाई शे की, त्यासनी सुंता व्हयेल शे, तशी आपलामा सर्वा माणसेसनी सुंता व्हवाले पाहिजे.
23 अश करावर त्यासनं कळप, मालमत्ता अनी त्यासनी सर्वी जनावरे आपली नहीत का व्हवावुत? एवढं त्यासनं बोलनं मान्य करी ल्या, म्हणजे त्या आपलामा वस्ती करीन राहतीन.
24 हमोर अनी त्याना पोऱ्या शखेम यासनं बोलनं, वेशीमाईन येनारा जानारा सर्वासनी ऐकात; मंग त्या नगरमा येनारा जानारा सर्वा माणसेसनी सुंता व्हयनी.
25 मंग अश व्हयनं की, तिसरा दिनले त्या सर्वा माणसे तराशमा पडी राहिंतात, तवय याकोबना दोन पोऱ्या म्हणजे दीनाना भाऊ शिमोन अनं लेवी यासनी आपली तरवार लिसन त्या नगरमा अचानक हामला करा, अनी तठला सर्वा माणसेसनी कत्तल करी.
26 अनी त्यासनी हमोर अनं त्याना पोऱ्या शखेम याना बी तरवारघाई कत्तल करीसन दीनाले शखेमना घरमाईन काढी लई गयात.
27 मंग याकोबना पोऱ्यासनी त्या कत्तल करेल नगरमा जाईसन त्या नगरले लुटी लिधात, कारण त्या नगरवासीसनी त्यासनी बहीण दीना हिले भ्रष्ट करेल व्हतं.
28 त्यासनी त्यासनं शेरडं मेंढरं, गायबैल, गाढवं अनी नगरमा अनी शेतमा जे काही व्हतं ते सर्वा त्यासनी लि लिधा.
29 अनी त्यासनी त्यासनं सर्व मालमत्ता, अनं पोऱ्यासोऱ्या अनं बाया अनी त्यासना घरमा जे काही सापडनं ते सर्वा त्यासनी लुटी लिधं.
30 तवय शिमोन अनं लेवी यासले याकोब बोलना, या देशना रहिवासी कनानी अनं परिज्जी यासले मना वीट ई अश करीन तुम्हीन माले संकटमा पाडेल शेतस; मना माणसे फक्त मुठभर शेतस, म्हणीसंन त्या मनावर चाल करीसन येतीन अनी मना कत्तल करतीन अनी मना अनं मना घरणासना नायनाट करतीन.
31 पण त्या त्याले बोलनात, त्यासनी आमनी बहीणसंगे अश व्यवहार का बरं करा, जश वेश्यानीसंगे करतस.