39
मिसरमा योसेफ
1 इकडे योसेफले मिसरमा लई गयात, तवय ज्या इश्माएल लोकसनी त्याले तठे लयी जायेल व्हतात, त्यासनापाईन योसेफले पोटीफर नावना एक मिसरी अधिकारीनी त्याले ईकत लिधं; तो फारोना एक अमलदार व्हता अनी तो गारद्यासना सरदार बी व्हता.
2 परमेश्वर योसेफनासंगे व्हता म्हणीन तो यशस्वी माणुस व्हयना; तो आपला मिसरी मालकना घरमा राहे.
3 परमेश्वर त्यानासंगे व्हता म्हणीन जे बी काम तो हातमा लेस, त्यामा परमेश्वर त्याले यशस्वी करस अस त्याना मालकले दखायनं.
4 योसेफवर त्यानी कृपादृष्टी व्हयनी; योसेफ त्यानी सेवा कराले लागना, अनी त्यानी त्याले आपला घरना कारभारी नेमीसन आपलं सर्व काही त्याना हातमा दिधं.
5 अनी त्यानी त्याना ताबामा आपला घरदार अनं सर्वकाही दिधं, तवयपाईन योसेफ करता परमेश्वरनी त्या मिसरीना घरदारना भलं करं, अनी त्याना घरदार अनं शेतीवाडी या सर्वासमा परमेश्वरनी आशिर्वाद दिधं.
6 त्यानी आपलं सर्वाकाही योसेफना हातमा दियेल व्हता, म्हणीसनं तो जे जेवण करे त्यानापलीकडे आपलं काही शे यानं त्याले काहीच माहीत नव्हतं, योसेफ तर दखावाले देखणा व्हता.
7 मंग आशे व्हयनं की, योसेफनी मालकनी बाई त्यानावर डोया ठेईन त्याले बोलनी, मनाजोडे झोप.
8 पण तो राजी व्हयना नही, तो आपला मालकनी बाईले बोलना, हाई दख, घरमा मना ताबामा काय शे, यानं मना मालकले भान सुध्दा नही शे; आपला सर्व काही त्यानी मना हातमा देयल शे.
9 हाई घरमा मनापेक्षा त्या मोठा नहीत; अनी त्यासनी तुमले सोडीन जी त्यानी बायको शे, बाकीना सर्वा गोष्टी मनापाईन दूर ठेयल नहीत, तवय मी अश मोठी वाईट गोष्ट करीसन देवना विरूध्द पाप कश करू.
10 मंग अश व्हयनं की, ती रोज रोज योसेफनासंगे बोले, पण तिनाजोडे झोपाले किंवा तिनासंगे राहावाले तो तिना आयके नही.
11 एक दिनले अश व्हयनं की, तो आपला काही कामकाज कराले घरमा गया, त्या येळले घरमाधला माणसंमाईन कोणी बी माणुस तठे घरमा नही व्हतात.
12 तवय तिनी त्याना कपडा धरीसन बोलनी, मनाजोडे झोप; पण तो आपला कपडा तिना हातमा सोडीसन पळी गया.
13 जवय तिनी हाई दखं, की, तो आपला कपडा मना हातमा सोडीसन पळी जायेल शे.
14 तवय तिनी घरना माणसंसले बलाईसन सांगं, "दखा, आमनी अब्रु लेवाकरता त्यासनी हाऊ इब्री माणुस घरमा आणेल शे; तो मनाजोडे झोपाकरता मजार मनाजोडे येयल व्हता, तवय मी जोरमा ओरडनू.
15 मी जोरमा ओरडनू हाई दखीन तो त्याना कपडा मनाजोडे सोडीसन बाहेर पळी गया.
16 त्याना मालक घर येसतोपावत तिनी तो कपडा आपलाजोडे ठेवात.
17 तो येवावर तिनी त्याले आशे सांगं, की, जो इब्री दास तुम्हीन आपला घरमा आणेल शे, तो मनी अब्रु लेवाले मनाकडे येयल व्हता.
18 मी जोरमा ओरडनू तवय तो आपला कपडा मनाजोडे टाकीसन बाहेर पळी गया.
19 मना नोकरनी मनासंगे अश वर्तन करं, हाई जवय त्यानी आपली बायकोनी सांगेल आयकं, तवय त्याले भलता राग वना.
20 योसेफना मालकनी त्याले धरं, अनी राजाना कैदी व्हतात त्या बंदीगृहमा टाकात; तो त्या बंदीगृहमा राहिना.
21 पण परमेश्वर योसेफनासंगे व्हता, त्यानी त्यानावर दया करी, अनी त्या बंदीगृहना अधिकारीनी त्यानावर कृपादृष्टी व्हई अस करं.
22 बंदीगृहना अधिकारीनी त्या बंदीगृहमाधला सर्वा कैदी योसेफना हातमा दिधा; अनी तठे जे काही त्या करेत, ते करी लेनारा तो राहे.
23 त्याना हातमा जे काही व्हतं त्याकडे बंदीगृहना अधिकारी दखे नही, कारण परमेश्वर योसेफनासंगे व्हता, अनी जे काही तो काम करे, त्यामा परमेश्वर यशस्वी करे.