17
येशुनी शिष्यसकरता प्रार्थना
1 या गोष्टी बोलानंतर येशुनी वर आकाशकडे दृष्टी करीसन बोलना, “हे पिता, येळ येल शे; पोऱ्यानी तुना गौरव कराले पाहिजे म्हणीसन तु आपला पोऱ्यानं गौरव कर.”
2 जे तु पुत्रले देयल शे ते सर्वासले त्यानी सार्वकालिक जिवन देवाले पाहिजे, यानाकरता तु मनुष्यसवर त्याले अधिकार देयलच शे.
3 सार्वकालिक जिवन हाईच शे की त्यासनी, तु एकच सत्य देव त्या तुले, अनं ज्याले तु धाडेल शे, त्या येशु ख्रिस्तले वळखावं.
4 जे काम तु माले कराकरता दिधं ते पुरं करीसन मी पृथ्वीवर तुनं गौरव प्रकट करेल शे.
5 तर आते हे पिता, जग व्हवाना पहिले जे मनं गौरव तुनाजोडे व्हतं, त्यानावरतीन तु तुनाजोडेन मनं गौरव कर.
6 ज्या माणसे जगमा तु माले दिधात त्यासले मी तुनं नाव प्रकट करेल शे; त्या तुना व्हतात अनी तु त्या माले दिधात; अनी त्यासनी तुनं वचन पाळेल शे.
7 आते त्यासले समजेल शे की जे काही तु माले देयल शे ते सर्व तुनाकडतीन शे.
8 कारण ज्या वचने तु माले दिधात त्या मी त्यासले देयल शे; त्यासनी ते स्विकार करं; मी तुनाकडतीन वनु हाई त्यासनी खरोखर वळखं अनी तु माले धाडेल शे असा त्यासनी ईश्वास धरा.
9 त्यासनाकरता मी प्रार्थना करस; मी जगकरता प्रार्थना करस नही; तर ज्या तु माले देयल शे त्यासनाकरता; कारण त्या तुना शेतस.
10 जे मनं ते सर्व तुनं शे अनी जे तुनं ते मनं शे अनी त्यासनामा मनं गौरव व्हयेल शे.
11 यापुढे मी जगमा नही, त्या जगमा शेतस; मी तुनाकडे येस, हे पवित्र पिता, तु माले देयल आपला नावमा त्यासले सांभाळ, यानाकरता की जसं आपण एक शेतस तसं त्यासनी एक व्हवाले पाहिजे.
12 जोपावत मी त्यासनासंगे व्हतु तोपावत तु माले देयल तुना नावमा मी त्यासले राखं, त्यासना संभाळ करा, अनी नाशना पोऱ्याशिवाय त्यासनामातीन कोणाच नाश व्हयना नही, यानाकरता की शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे.
13 पण आते मी तुनाकडे येस; अनी त्यासना मनमा मना आनंद परीपुर्ण भेटाले पाहिजे म्हणीसन मी जगमा या गोष्टी सांगस.
14 मी तुनं संदेश त्यासले देयल शे, जगनी त्यासना व्देष करा; कारण जसं मी या जगना नही तसा त्या बी जगना नहीत.
15 तु त्यासले जगमातीन काढी ले अशी मी ईनंती करी नही राहीनु, तर तु त्यासले एक दुष्टपाईन सांभाळ, अशी ईनंती करी राहीनु.
16 जसं मी जगना नही तसा त्या बी जगना नहीत.
17 तु सत्यमा त्यासले पवित्र कर; तुनं वचन हाईच सत्य शे.
18 जसं तु माले जगमा धाडं तसं मी बी त्यासले जगमा धाडेल शे.
19 मी त्यासनाकरता स्वतःले तुनाकरता अर्पीन पवित्र करस, यानाकरता की त्यासनी बी सत्यतीन तुनाकरता पवित्र व्हवाले पाहिजे.
20 मी फक्त त्यासनाकरता नही, तर त्यासना संदेशसवरतीन ज्या मनावर ईश्वास ठेवतस त्यासनाकरता बी प्रार्थना करस.
21 यानाकरता हि प्रार्थना करस की त्या सर्वासनी एक व्हवाले पाहिजे; हे पिता, जसं तु मनामा अनं मी तुनामा शे तसं त्यासनी बी आपलामा एक व्हवाले पाहिजे, यानाकरता की तु माले धाडेल शे असा ईश्वास जगनी धराले पाहिजे.
22 तु जे गौरव माले देयल शे ते मी त्यासले देयल शे, यानाकरता की जसं आपण एक शेतस, तसं त्यासनी बी एक व्हवाले पाहिजे.
23 म्हणजे मी त्यासनामा अनी तु मनामा; यानाकरता की त्यासनी एक व्हईसन पुरं व्हवाले पाहिजे अनी त्यावरतीन जगनी वळखी लेवाले पाहिजे की तु माले धाडेल शे, अनी जशी तु मनावर प्रिती करी तशी त्यासनावर बी प्रिती करी.
24 हे पिता मनी अशी ईच्छा शे की, तु ज्या माले देयल शे त्यासनी बी जठे मी शे तठे मनाजोडे ऱ्हावाले पाहिजे, यानाकरता की जे मनं गौरव तु माले देयल शे ते त्यासनी दखाले पाहिजे; कारण जगनी स्थापना व्हवाना पहिले तु मनावर प्रिती करी.
25 हे न्यायसंपन्न पिता! जगनी तुले वळखं नही, मी तुले वळखं; अनी तु माले धाडेल शे अस यासनी वळखं.
26 मी तुनं नाव त्यासले सांगं अनी सांगत ऱ्हासु; यानाकरता की जी प्रिती तु मनावर करी ती त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे अनी मी बी त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे.