19
नंतर पिलातनी येशुले लिसन फटका माराले सांगं. शिपाईसनी काटासना फांदीना मुकूट तयार करीसन त्याना डोकामा घाला अनं जांभळा कपडा त्याले घालात. अनी त्या त्यानाकडे ईसन बोलनात, “हे यहूद्यासना राजा, चिरायु होवो!” मंग त्यासनी त्याले चापट्या माऱ्यात.
तवय पिलातनी परत बाहेर ईसन यहूदीसनी गर्दीले सांगं, “त्यानामा माले काहीच अपराध दखास नही, हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीसन मी त्याले तुमनाकडे बाहेर आनस.” तवय येशु जांभळा कपडा अनी काटासना मुकूट घालेल असा बाहेर वना अनी पिलात त्यासले बोलना, “दखा, हाऊ माणुस!”
मुख्य याजक अनी त्यासना मंदिरना रक्षक त्याले दखीन वरडीसन बोलनात, “त्याले क्रुसखांबवर खिया! क्रुसखांबवर खिया!” पिलात त्यासले बोलना, “तुम्हीनच त्याले लिसन क्रुसखांबवर खिया, कारण माले त्यानामा अपराध दखाई नही राहीना.”
यहूदीसनी त्याले उत्तर दिधं, “आमले शास्त्र शे, अनी शास्त्रप्रमाणे यानी मरालेच पाहिजे, कारण यानी मी स्वतः देवना पोऱ्या शे असा दावा करेल शे.”
यावरतीन पिलात हाई बोलनं ऐकीसन आखो भ्याई गया. अनी तो परत राजभवनमा जाईसन येशुले बोलना, “तु कोठेन येल शे?” पण येशुनी त्याले उत्तर दिधं नही. 10 मंग पिलातनी त्याले सांगं, “मनासंगे बोलस नही का? तुले सोडाना अधिकार माले शे, अनी तुले क्रुसखांबवर खियाना अधिकार बी माले शे, हाई तुले माहीत नही का?”
11 येशुनी उत्तर दिधं, “तुले देवकडतीन अधिकार भेटता नही तर तो मनावर अजिबातच चालता नही; यामुये ज्यानी माले तुना स्वाधिन करेल शे तो दोषी शे अनी त्यानं पाप अधिक शे.”
12 यावरतीन पिलातनी त्याले सोडाकरता बरीच खटपट करी; पण यहूदी आरडाओरड करीसन बोलनात, “तुम्हीन याले सोडं तर तुम्हीन कैसरना मित्र नही; जो कोणी स्वतः राजा शे असा दावा करस तो कैसरले विरोध करस.”
13 या शब्द ऐकीसन पिलातनी येशुले बाहेर आणं अनी इब्री भाषामा “गब्बाथा” म्हणजे फरसबंधी या नावना जागावर हाई न्यायासन व्हतं त्यावर बसना. 14 तवय वल्हांडण सणना तयारीना दिनले जवळजवळ दुपार व्हयेल व्हती; तवय त्यानी यहूदीसले सांगं, “दखा, हाऊ तुमना राजा!”
15 यावरतीन त्या वरडनात, “मारी टाका, त्याले मरी टाका! त्याले क्रुसखांबवर खिया!”
पिलात त्यासले बोलना, “मी तुमना राजाले क्रुसखांबवर खियानं का?” मुख्य याजकसनी उत्तर दिधं, “कैसरशिवाय आमले कोणीच राजा नही!”
16 मंग पिलातनी त्याले क्रुसखांबवर खियाकरता त्यासना हवाले करं. त्यासनी येशुले आपला ताबामा लिधं.
येशुले क्रुसखांबवर खियतस
(मत्तय २७:३२-४४; मार्क १५:२१-३२; लूक २३:२६-४३)
17 तो आपला क्रुसखांब स्वतः ली जाईसन कवटीनी जागा म्हणतस तठे गया; ती जागाले इब्री भाषामा “गुलगुथा” म्हणतस 18 तठे त्यासनी त्याले अनी त्यानासंगे दुसरा दोन्हीसले, एकले एकबाजुले अनी दुसराले दुसरी बाजुले अनी येशुले मझार, अस क्रुसखांबवर खियं. 19 पिलातनी दोषपत्र बी लिखीसन क्रुसखांबना वर लावं; त्यामा “यहूदीसना राजा नासोरी येशु” अस लिखेल व्हतं. 20 येशुले क्रुसखांबवर खियं ती जागा शहरना जोडेच व्हती, म्हणीसन बराच यहूदीसनी ते दोषपत्र वाचं, त्या इब्री, रोमी अनं ग्रीक या भाषामा लिखेल व्हतं. 21 यामुये यहूदीसना मुख्य याजक पिलातले बोलनात, “यहूदीसना राजा अस लिखु नको, तर ‘मी यहूदीसना राजा शे, असा तो बोलना, अस लिख.’ ”
22 पिलातनी उत्तर दिधं, “मी जे लिखं ते लिखं.”
23 शिपाईसनी क्रुसखांबवर येशुले खियानंतर त्याना कपडा लिधात अनी एक एक शिपाईसले एक एक भाग असा त्याना चार तुकडा करात; त्यासनी अंगरखा बी लिधा; तो अंगरखा शियेल नव्हता तो खालपावत पुरा ईनेल व्हता. 24 यामुये त्या एकमेकसले बोलनात, “याले आपण फाडानं नही, तर कोणले हाऊ भेटी हाई चिठ्ठ्या टाकीन दखुत,” हाई यानाकरता व्हयनं की,
“त्यासनी मना कपडा आपसमा वाटी लिधात,
अनी मना अंगरखावर चिठ्ठ्या टाक्यात,”
असा जो शास्त्रलेख तो पुरा व्हवाले पाहिजे. तसच शिपाईसनी करं.
25 येशुना क्रुसखांबजोडे त्यानी माय, त्यानी मावशी, क्लोपानी बायको मरीया, अनी मरीया मग्दालीया, ह्या उभ्या व्हत्यात. 26 मंग येशुनी आपली मायले अनी ज्या शिष्यवर त्यानी प्रिती व्हती त्याले जोडे उभं राहेल दखीसन मायले बोलना, “बाई, दख, हाऊ तुना पोऱ्या!”
27 मंग तो शिष्यले बोलना, “दख, हाई तुनी माय!” ती येळपाईन त्या शिष्यनी तिले आपला घर ऱ्हावाले लई गया.
येशुनं मरणं
(मत्तय २७:४५-५६; मार्क १५:३३-४१; लूक २३:४४-४९)
28 यानानंतर सर्व पुरं व्हई जायेल शे हाई समजीसन येशुनी शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन, “माले तिश लागेल शे” अस बोलना. 29 तठे आंब भरीन ठेयल एक भांडं व्हतं म्हणीसन त्यासनी आंबना भरेल स्पंज एजोबना काठीवर बसाडीसन त्याना तोंडले लावा. 30 येशुनी आंब लेवानंतर, “पुरं व्हई गयं” अस सांगं; अनी मान टाकीसन जीव सोडा.
येशुले कुशीमा भाला मारतस
31 तो तयारीना दिन व्हता, म्हणीसन शब्बाथ दिनले शरीर क्रुसखांबवर ऱ्हावाले नको, कारण शब्बाथ दिनले खुप मोठा दिन मानेत, म्हणीसन त्यासना पाय मोडीसन त्यासले लई जावानं अशी यहूदी अधिकारीसनी पिलातकडे ईनंती करी. 32 मंग शिपाईसनी ईसन त्यानासंगे क्रुसखांबवर खियेल पहिलाना अनी दुसराना पाय मोडात. 33 पण येशुकडे ईसन तो पहिलाच मरी जायेल शे अस दखीसन त्यासनी त्याना पाय मोडात नही. 34 तरी शिपाईसपैकी एकजणनी त्यानी कुशीमा भाला खोपसा, तवय रक्त अनी पाणी निंघनं. 35 ज्यानी हाई दखं त्यानी साक्ष देयल शे अनं त्यानी साक्ष खरी शे; आपण खरं बोली राहीनु हाई त्याले माहीत शे, यानाकरता की तुम्हीन बी ईश्वास धराले पाहिजे. 36 “त्यानं हाड मोडावं नही” हाऊ शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन या गोष्टी घडण्यात. 37 शिवाय दुसरा बी शास्त्रलेखमा असं लिखेल शे की, “ज्यासनी त्याले खियं त्या त्यानाकडे दखतीन.”
येशुले कबरमा ठेवतस
(मत्तय २७:५७-६१; मार्क १५:४२-४७; लूक २३:५०-५६)
38 त्यानानंतर अरिमथाई गावना योसेफ हाऊ येशुना एक शिष्य होता तो यहूदी अधिकारीसना धाकमुये गुप्त शिष्य असा व्हता त्यानी येशुनं शरीर लई जावाकरता पिलातजोडे ईनंती करी. पिलातनी परवानगी देवावर त्यानी जाईसन त्यानं शरीर लई गया. 39 अनी येशुकडे एका रातले येल निकदेम बी योसेफसंगे गंधरस अनं अगरू यानं जवळपास तिस किलो मिश्रण लिसन वना. 40 दोन जणसनी येशुनं शरीर लिसन यहूदीसना उत्तरकार्यना रितप्रमाणे सुंगध द्रव्य लाईसन तागना कपडामा गुंडाळं. 41 जी ठिकाणवर त्याले क्रुसखांबवर खियेल व्हतं ती ठिकाणवर एक बगीचा व्हता त्यामा एक नवी कबर व्हती, तिमा तोपावत कोणलेच ठेयल नव्हतं. 42 पुढला दिन यहूदीसना शब्बाथ दिन ऱ्हावामुये त्या दिन पहिलेच त्यासनी येशुले तठे ठेवं, कारण ती कबर जोडे व्हती.
19:37 प्रकटीकरण १:७ 19:39 योहान ३:१,२