यहोशवा संदेष्टाना पुस्तक
यहोशवा संदेष्टानं पुस्तक
वळख
यहोशवाना पुस्तक इस्राएल राष्ट्रनी गोष्ट पुढे चालावसं जठे अनुवादनी समाप्ती व्हयेल शे. इस्राएलना लोके यार्देन नदीना पुर्वेना किनारले सुरु व्हसं. यहोशवाना पुस्तक सांगस की त्यासनी यार्देन नदी कशी पार करी अनी मोशेना वारस यहोशवाना देखरेखमां कनान भूमीवर विजय मियाडं. त्यासनी हाई यानाकरता करा की त्यासले परमेश्वरनी त्यासले आज्ञा देयल व्हती. हाई परकारं आब्राहमना वंशले कनान देश देवानी बोली परमेश्वरनी करेल व्हती ते तो पुरा करी राहींनता. 12:7
यहोशवानी वयख यहोशवाना पुस्तक इस्राएल राष्ट्रनी गोष्ट पुढे चालावसं जठे अनुवादनी समाप्ती व्हयेल शे. इस्राएलना लोके यार्देन नदीना पुर्वेना किनारले सुरु व्हसं. यहोशवाना पुस्तक सांगस की त्यासनी यार्देन नदी कशी पार करी अनी मोशेना वारस यहोशवाना देखरेखमां कनान भूमीवर विजय मियाडं. त्यासनी हाई यानाकरता करा की त्यासले परमेश्वरनी त्यासले आज्ञा देयल व्हती. हाई परकारं आब्राहमना वंशले कनान देश देवानी बोली परमेश्वरनी करेल व्हती ते तो पुरा करी राहींनता. 12:7
रूपरेषा
१. मां सांगेल शे की इस्राएल लोकेसनी यार्देन नदी कशी पार करी अनी कनान देशमां प्रवेश कर. 1:1–5:12
२. मंग मां इस्राएलकडतीन कनान देशवर विजय मियाडं यानाबारामां सांगेल शे. 5:13–12:24
३. मां सांगेल शे की कनान देशले इस्राएलना कुयमां कशे वाटी टाकेल शे हाई सांगेल शे. 13:21
४. शेवट मां सांगेल शे की बाकीना जातना लोके यार्देन नदीना पुर्वेना किनारले परत व्हनात. यहोशवाना शेवट अनी त्याना अंत्यविधी अनी परमेश्वरनीसंगे कशे इस्राएलनी नवीकरण व्हयनं. 22:24
1
परमेश्वरनी यहोशवाले कनान देश जिंकानी आज्ञा दिधी
1 परमेश्वरना सेवक मोशे हाऊ मरानंतर परमेश्वरनी मोशेले मदत करनारा नुनाना पोर्या, यहोशवा याले सांग की
2 मना सेवक मोशे मरी जायेल शे; तर ऊठ, इस्त्राएल लोकेसले जो देश दी राहीनू शे, तठे या लोकेसना संगे यार्देन नदी उतरीसन जाय.
3 मी मोशेले सांग व्हतं त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकानले तुमनं पाय पडी ते ते ठिकानले मी तुमले देयेल शे.
4 रान अनी हाऊ लबानोन पर्वत, महानदी फरात आठेपावोत हित्ती लोकसना बठा देश मावळतीकडतीन ते महासमुद्रपावतना मुलूख तुमना व्हयी.
5 तुनी हयातीमां तुनामोरे कोणाच टिकाऊ लागाऊ नही; जस मोशेना संगे मी राहीनू तसच तुनासंगे मी राहसू, मी तुले सोडावू नही, तुले टाकावू नही.
6 खंबीर व्हय; हिंमत धर; कारण जो देश देवाबद्दल या लोकसनी वाडवडीलसले मी आणभाक करेल शे, तो तु यासले वतन करी देशी.
7 पण खंबीर व्हय अनी हिंमत धर अनी मना सेवक मोशे यानी तुले देयेल सर्व नियमशास्त्र मान्य करीसनं पाळ; ते सोडीसनं उजवीडवीकडे जावानं नही; म्हणजे तु जाशी तिकडे तुले यश मिळी;
8 नियमशास्त्रना हाऊ ग्रंथ तुना मुखमाईन ढळाले नको; त्यामा जे काही लिखेल शे ते तु मान्य करीसनं पाळानं; त्याकरता रातदिन तु त्यानं मनन करानं; म्हणजे तुना मार्ग सुखमां व्हयीसनं तुले यश मिळी.
9 मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.
यहोशवा लोकसले आज्ञा करस
10 मंग यहोशवानी लोकेसना पूढारीसरसले आशी आज्ञा करी की,
11 छावनीना चारीमेरले फिरीसनं लोकेसले अशा हुकूम कराना की, “आपला जेवणनी सामग्री तयार करानी; कारण तुमना देव यहोवा जो देश तुमले वतन करी राहीना शे, त्याना ताबा लेवाकरता तीन दिन पहिले हाई यार्देन नदी उतरीसनं तुमले जावानं शे.
12 मंग यहोशवानी रऊबेनी, गादी अनी मनश्शना आर्धा वंश यासले सांग.
13 परमेश्वरना सेवक मोशे यानी तुमले आज्ञा देयेल व्हती तिनी आठवण करा; त्यानी तुमले सांगं व्हतं की, तुमना देव यहोवा तुमले आराम दि राहीना शे अनी हाऊ देश तुमले देणार शे.
14 तुमन्या बाया, पोरेसोरे अनी जनावरे यासनी या यार्देनना पुर्वले जो देश मोशेनी तुमले देयेल शे त्या देशमां राहावानं; पण तुम्हीन बठा योद्यासनी सशस्त्र व्हयीसनं आपला भाऊसनामोरे कुच करीसनं नदीना तिकडे जावानं अनी त्यासले मदत करानी.
15 तुमले आराम देयेल शे तसा आराम, परमेश्वर तुमना भाऊसले दी अनी तुमना देव यहोवा यानी त्यासले देयल देशना त्या ताबा लेतीन, तवय परमेश्वरना सेवक मोशे यानी यार्देनना इकडे, उगवतीले जो देश तुमले देयेल शे त्या तुमना वतनना देशमां परत ईसनं त्याना ताबा तुम्हीन लेवाना.”
16 तवय त्या बठा यहोशवाले बोलनात, “जे काही करानी तु आमले आज्ञा दी राहीना शे ते आम्हीन करसुत अनी तु आमले धाडशी तठे आम्हीन जासुत.
17 जस आम्हीन सर्वाबाबतमां मोशेना ऐकी राहिंतु आम्हीन तुन बी ऐकसुत; पण तुना देव यहोवा मोशेनीसंगे व्हता तशेच तुनासंगे राहो.
18 तुनी आज्ञानी विरोधमां जो कोनी जायी अनी तुन्या बठया आज्ञा वचनना अवमान करी त्याले मरणदंड देवानं; तु मात्र खंबीर व्हय, हिंमत धर.”