27
ईशेष मानताना नियम
परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले सांग; एकादा माणुसनी विशेष नवस करं तर‍ त्या माणुसनं मोल तु ठरावानं तवय ते परमेश्वरले मान्य व्हयी. तो वीस वरीसपाईन साठ वरिशना आगोदरना माणुस व्हयी तर पवित्रस्थानमासला चलन परमानं त्याना मोल पन्नास शेकेल राहावाले पाहिजे. ती बाई व्हयीते तिना मोल तीस शेकेल एवढा राहावाले पाहिजे. पोर्‍या पाच वरीसतीन मोठा व्हयी अनी वीस वरीसतीन दाखला व्हयी तर‍ त्याना मोल वीस शेकेल अनी पोरना दहा शेकेल एवढा राहावले पाहिजे. अनी पोर्‍या एक महीनातीन मोठा अनी पाच वरीसतीन दाखला व्हयीते त्याना मोल पाच शेकेल अनी पोर व्हयीते तीन शेकेल राहावाले पाहिजे. माणुस साठ वरीसतीन जास्त वयना व्हयीते त्याना मोल पंधरा शेकेल अनी बाई व्हयीते दहा शेकेल राहावाले पाहिजे. एकादा एवढा कंगाल व्हयी की तु ठरायेल दाम त्याले देता नही व्हनं तर त्यानी याजकनामोरे उभं राहावानं अनी याजकनी त्याना दाम ठरावानं; नवस करानी शक्ती व्हयी त्यापरमानं याजकनी मोल ठरावानं. लोक परमेश्वरले जे पशू अर्पण करत व्हतात त्यासनामाईन एकादा पशुनं नवस करं तर परमेश्वरले अर्पण करानं ते पवित्र समजानं. 10 त्यानी ते आजिबात बदलानं नही, म्हणजे वाईटना बद्दल बरा नाहिते बरानीबद्दल वाईट आशे बद्दल त्यानी करानं नही, त्यानी एक पशुबद्दल दुसरा दिद् तो अनी त्यानाबद्दल देयेल हाई दोन्ही पवित्र समजानं. 11 लोके परमेश्वरले अर्पण करतस नही आशे अशुध्द पशुमाईन तो व्हयी तर त्यानी याजकनीमोरे उभा राहावानं. 12 ते पशु चांगले शे का वाईत शे ते दखीसनी त्याना मोल याजकनी ठरावानं; तु ठरावशी तेवढा त्यानं मोल समजानं. 13 नवस करनारा काही मोल देईसनी तो सोडाई तर याजकनी ठरायेल मोलमा आजुन एक पंचमांश भर घालीसनी ते त्यानी देवानं. 14 कोणी आपला घर पवित्र करीसनी परमेश्वरले वाहेल व्हयी तर याजकनी त्या घरनं चांगला शे का वाईट ते दखीसनी त्याना मोल ठरावानं; याजक ठराई तेवढ त्यानं मोल समजानं. 15 घर पवित्र करीसनी वाहणारा मोल देईसनी ते सोडाईसनी दखी तर ठरायेल मोलमा एक पंचमांश भर घालीसनी त्यानी ते देवानं म्हणजे घर त्यानं व्हयी जाई. 16 आपला वतनना जमीनना काही भाग जर कोणी पवित्र करिसनी पवित्र करीसनी परमेश्वरले वाही, तर त्यामा बियाणं पडी त्या मानतीन तु त्यानं मोल ठरावानं; एक होमभरीसनी जवनी पैरनी त्यामा व्हत व्हयी तर त्या वावरना मोल पन्नास शेकेल ठरावानं. 17 योबेल वरिश ते पवित्र ठेवं तरिबी तु ठरावशी त्या परमानं त्याना मोल व्हवाले पाहिजे. 18 योबेल व्हावानंतर जर कोणी आपला वावर पवित्र करिसनी दखी तर दुसरा योबेल वरिशले जेवढा वरिश व्हतीन त्या मानतीन याजकनी त्याना पैसा ठरावानं; तुना अंदाजतीन तेवढा पैसा कमी करानं. 19 वावर पवित्र करी ठेवनारा आपला वावर सोडाई दखी तर तु ठरायेल मोलमा आजुन एक पंचमांश भर घालीसनी त्यानी ते देवानं म्हणजे वावर त्यानं ठरी. 20 त्यानी ते वावर सोडायेल नही व्हयी नाहिते दुसराले ईकेल व्हयीते मंग ते यानापुढे सोडाई लेता येवाऊ नही. 21 योबेल वरीससले ते वावर सुटी तवय बठा समर्पण करेल वावरपरमानं परमेश्वरकरता ते पवित्र ठरी म्हणजे ते याजकनं वतन व्हयी. 22 दुसरासडतीन ईकत लेयेल अनी स्वताना वतनमासला नही व्हयी आशे वावर कोणी परमेश्वरकरता पवित्र करानं वाटत व्हयी. 23 तर याजकनी योबेल वरिशपावोत त्यानं हिशोब करी अनी जेवढ मोल तू ठरावशी तेवढ परमेश्वरकरता पवित्र समजीसनी त्याच रोजले त्यानी दि टाकानं. 24 ज्यानापाईन ते पहिलापाईन ईकत लेयेल शेतस, म्हणजे ज्याना वतनमाईन ते शे त्याना ताबामा ते योबेल वरिश परत जावाले पाहिजे. 25 ज्याना मोल तु ठरावशी त्या पवित्र स्थानमासला चलनपरमानं ठरावानं; शेकेल म्हणजे वीस गेरा. 26 ग्राम पशुसमाईन प्रथम वत्स परमेश्वरनं ठरेल शे; त्याले कोणी पवित्र करीसनी वाहावानं नही; ते गुराढोरासमासला राहो का शेरडामेंढरासमासला राहो, त्या परमेश्वरनाच शेतस. 27 तो वत्स अशुध्द पशूना व्हयी तर त्यानी तु ठरावंपरमानं जे मोल व्हयी त्यामा एक पंचमांश भर घालीसनी पाहिजे तर ते सोडावानं; पण ते सोडावानं नही व्हयी तर ठरायेल किंमतले ते ईकी टाकानं. 28 तरीभी ज्यानी आपला बठा जे काही व्हयी ते परमेश्वरले वाहेल शे, पशू असो नही ते माणुस राहो का त्याना वतनमासला वावर राहो, ते ईकानं नही नाहिते सोडावानं नही; ज्या काही वाहेल शेत त्या परमेश्वरकरता अतीपवित्र समजानं. 29 एकादा माणुसले वाहेल व्हयी तर‍ त्याले सोडवता लेता येवाऊ नही त्याले मारी टाकानं. 30 जमीनना उत्पन्नना दशमांस परमेश्वरना शे, मंग ते जमीनंन धान्य राहो का झाडनं फळ राहो; ते परमेश्वरकरता पवित्र शे. 31 आपला देयेल दशमांसमाईन काही त्याले दाम देईसनी सोडावानी ईच्छा व्हयी त्यामा त्यानी एक पंचमांशनी भर घालीसनी ते सोडावानं. 32 गुरेढोर नाहिते शेरडामेंढरा यासमाईन ज्यासनी गणना काठीखालतीन चालत व्हती आशे परतेक दहासमाईन एकएक पशू परमेश्वरकरता पवित्र राहावाले पाहिजे. 33 कोणी त्याना गुणगान दखानं नही नाहिते त्याले बदलानं नही; कोणी त्याले बदली तर तो पशू अनी त्याना बदला हया दोन्ही पवित्र समजानं; ए खंड देईसनी ते सोडावत येवाऊ नही. 34 ज्या आज्ञा परमेश्वरनी इस्राएल लोकेसकरता सीनाय पर्वतनाजोडे मोशेले देयेल त्या हयाच शेतस.