26
आज्ञा पाळामुये भेटनारा आशीर्वाद
(अनुवाद 7:12-24; 28:1-4)
1 तुम्ही तुम्हना करता मुर्ती करानं नही, त्याचपरमानं कोरीव मुर्ती तशेच दगडना खांब उभा करानं नही नाहिते आकृती कोरेल दगड, पुजाकराकरता आपला देशमा स्थापन करानं नही. मी परमेश्वर तुम्हना देव शे.
2 तुम्ही मना शब्बाथ पाळानं अनी मना पवित्रस्थानना बारामा पुज्यबुध्दी ठेवानी; मी परमेश्वर शे.
3 तुम्ही मना विधीपरमानं चालानं अनी मन्या आज्ञा पाळीसनी त्यापरमानं वर्तन करानं.
4 तर योग्य येळले तुम्हना करता मी पाऊस पाडसु, जमीन आपला पीक देई अनी मळामासाला झाडं आपआपला फळ देतीन.
5 द्राक्षना हंगामपावोत तुम्ही धान्यनी मळणी करत राहाशात अनी पैरनीना येळपावोत द्राक्षसना खुडनी करत राहाशात; तुम्ही मनसोक्त अन्न खाशात अनी आपला देशमा निर्भय वस्ती करशात.
6 मी तुम्हना देशले शांती दिसु; अनी तुम्ही झोपशात तवय तुम्हले कोणपाईन भिती वाटाऊ नही; मी देशमासाल दुष्ट पशुनम नाश करी टाकसू अनी तुम्हना देशवर तलवार चालाऊ नही.
7 तुम्ही आपला शत्रूले पळाडी लावशात; अनी तुम्हनादेखत त्या तलावरघाई मरतीन.
8 तुम्हनामाईन पाच जण शंभर जणसले, शंभर जण दहा हजारसले पळाडी लावतीन अनी तुम्हना शत्रु तुम्हनादेखत तलवारघाई मरतीन.
9 मी तुम्हनावर दया करीसनी तुम्हले फलद्रूप अनी बहुगूणित करसू अनी तुम्ही करेल मना करार पुरा करसु.
10 तुम्ही बराच दिवस संगाळी ठेयेल धान्य खाशात; अनी नवीन धान्य येवानंतरबी जुना धान्य बाहेर काढशात.
11 मी तुम्हनामां निवास करी राहासू; मना जीवले तुम्हले तिरस्कार करावं नही.
12 तुम्हनासंगे मना येवजाव राही; मी तुम्हना देव वसु अनी तुम्ही मनी प्रजा वशात.
13 मी परमेश्वर तुम्हना देव शे; तुम्ही मिसरासना दास राहावानं नही त्याकरता मी तुम्हले मिसर देशमाईन काढी आणेल शे; मी तुम्हना जोखडा मोडीसनी मी तुम्हले ताठ चालाडेल शे.
आज्ञा मोडामुये व्हनारी शिक्षा
(अनुवाद 28:15-68)
14 यानावर तुम्ही मना आयकेल नही शे; हया बठया आज्ञा पाळेल नही शेतस;
15 मना विधीसना नकार देयेल शे; तुमना जीवतीन मना निर्बंधसले तुच्छ मानेल शेतस अनी मन्या बठा आज्ञा अमान्य करीसनी मना करार मोडेल शे.
16 तर मी तुम्हना काय करसू ते आयकी लेवानं; मी तुम्हले भिवाडसू, क्षयरोग अनी ज्वर यासघाई तुम्हले पीडा दिसू; त्यामुळे तुम्हना डोळा क्षीण व्हतीन अनी तुम्हना जीव दुखी व्हयी; तुम्ही वावरमा बियाणं पैरशात त्याबी व्यर्थ जातीन; कारण त्याना उत्पन्न तुम्हना शत्रु खाई टाकतीन.
17 मी तुम्हले परका व्हयी जासू; तुम्हना शत्रुसनादेखत तुम्हना नाश व्हयी; तुम्हना वैरी तुम्हनावर अधिकार चालाडतीन अनी तुम्हनी मांगे कोणी नहीबी लागनं तरी पळशात.
18 एवढं करीसनीबी तुम्ही मना आयकाउत नही तर पापनीकरता तुम्हले सातपट शिक्षा करसू.
19 तुम्हना ताकदना गर्व भग्न करी टाकसू अनी तुम्हले आकाश लोखंडनागत अनी जमीन पितळनासारखा करसू.
20 तुम्हना कष्ट व्यर्थ जातीन कारण तुम्हनी जमीन उपज देवाऊ नही अनी देशमा झाड फळ देवाउत नही.
21 मनाइरोधमा तुम्ही चालशात अनी मना आयकाउत नही तर तुम्हना पापना सातपत तुम्हनावर संकत आनसू.
22 मी तुम्हनावर वनपशू सोडसू, त्या तुम्हना पोर्यासले मारी टाकतीन, तुम्हना गुराढोरासले मारी टाकतीन, तुम्हनी संख्या कमी करी टाकतीन अनी त्यानीमुळे तुम्हना रस्ता वसाड पडतीन.
23 एवढया गोष्टी करीसनीबी तुम्ही मनाकडे वळाऊत नही अनी मना विरुध्द चालनात ते,
24 मी तुम्हना विरुध्द जासू अनी मीच तुम्हना पापनाकरता तुम्हले सातपट दंड करसू.
25 तुम्हनावर तलवार चाली, ती करार मोडानं बदला लि, जवय तुम्ही आपला गावमा एकजागे वशात तवय तवय तुम्हनावर महामारी लयसू; मी तुम्हले तुमना शत्रुना हातमा दि टाकसू.
26 मी तुम्हना जेवननं आधार तोडी टाकसू, तवय दहा बाया एकच भट्टीमा तुम्हनी भाकर्या भुजतीन अनी त्या तुम्हले मोजीसनी देतीन ज्यासघाई तुम्हनं पोट भराऊ नही.
27 एवढा बठा करीसनी भी मना तुम्ही आयकाऊत नही, मनाविरुध्द चालशात ते,
28 तुम्हना संताप करीसनी तुम्हना विरुध्द चालसू अनी तुम्हना पापनीकरता मी तुम्हले सातपत शिक्षा करसू.
29 तवय तुम्हना पोर्या अनी पोरीसना मास तुम्हले खावानी येळ येई.
30 तुम्हना पुजापाट करानं ठीकाणले मी पाडी टाकसू, तुम्हनी सुर्यमुर्तीले फोडी टाकसू अनी तुम्हन्या मुर्तीसन्या मढयासवर तुम्हनी मढी फेकी दिसु; मनी जीवले तुम्हनी कीळस भरी.
31 मी तुम्हना गावसले वसाड करी टाकसू, तुम्हनी पवित्र ठीकाणले वसाड करी टाकसू, तुम्हनी सुगंधी वस्तुसना सुवास मी लेवाऊ नही.
32 मी तुम्हना देशनी नासाडी करी टाकसू; देशमा राहानारा तुमना शत्रु हई दखीसनी चकीत व्हयी जातीन.
33 परराष्ट्रमा तुम्हनी पांगापांग करी टाकसू, मी तलवार काढीसनी तुम्हनी मागे लागसू, तुम्हना देशना नाश व्हयी अनी तुम्हना गाव ओसाड पडतीन.
34 जेवढा दिवस हाई देश वसाड पडी, तुम्ही आपला शत्रुना देशमा राशात तेवढा दिवस देश शब्बाथ भोगी; तवय हाई देशले विश्राम मिळी अनी तो आपला शब्बाथ भोगत राही.
35 देश वसाड पडस तोपावोत त्याले विश्राम मिळी; जवय तुम्ही तठे राहत व्हतात तुमना शब्बाथनं भेटनं नही आशे विश्राम त्याले भेटी.
36 तुम्हनामाईन ज्या उरेल राहतीन त्यासना मनमा आशी भीती घालसू की त्या झाडनं पानबी वाजनं तरी पळी जातीन; जशी तलवार लिसनी कोणी मांगे लागस तशे त्या पळतीन; कोणी मांगे लागाऊ नही तरिबी त्या पळतीन.
37 कोणी मांगे लागाऊ नही तरिबी त्या येरायेरवर ठोकाईसनी त्या पडतीन; जशी काय तलवार त्याशनी मांगे लागेल शे; तुम्हना शत्रूसले लढा देवानी ताकद उराऊ नही.
38 तुम्ही राष्ट्रराष्ट्रसामाईन पांगापांगा व्हयीसनी नाश पावशात; तुम्हना शत्रुना देश तुम्हले खाई टाकी.
39 तुम्हनामाईन ज्या उरेल शेतस त्या आपला शत्रूना देशमा आपला दुष्टतामुळे क्षीण व्हतीन, अनी त्या आपल्या वाडवडीलसना दुष्टतामुळे त्यासना सारखाच क्षीण व्हतीन.
40 त्यासनी मनासंगे विश्वासघात करं, हाई त्यासना अनी त्यासना वाडवडीलसना दुष्टता शे. आशे त्या कबूल करतीन; त्या परमानं त्या मनाविरुध्द चालतीन.
41 हाई कारणतीन मिबी त्यासना विरुध्द व्हयीसनी त्यासले शत्रुना देशमा आणेल शे आशे त्या कबूल करतीन; अनी त्यासना बेसुनत ह्दय नम्र व्हयीसनी त्या आपला दुष्टताना दंड मान्य करतीन ते.
42 जे करार याकोबनीसंगे करं त्यानी मी आठवण करसू; त्यापरमानं इसहाक अनी अब्राहाम यासनासंगे मना व्हयेल करारनी आठवण करसू अनी तो देशनीबी आठवण करसू.
43 देश माईन त्यासना नायनाट व्हयी अनी जोपावोत तो त्यासनशिवाय वसाड राही तोपावोत तो शब्बाथ भोगत राही: त्यासनी मना निर्बंधसना अव्हेर करं अनी मना विधी तुच्छ मानं म्हणून त्यासना दुष्टतानाबद्दल करेल दंड त्या मान्य करतीन.
44 एवढं व्हयीसनीबी त्या आपला शत्रुना देशमा व्हतात त्यासना मुयासकट नाश करानं अनी त्यासना करार मोडी टाकानं एवढा त्यासना अव्हेर कराऊ नही नाहिते त्यासना मी राग कराऊ नही; कारण मी परमेश्वर त्यासना देव शे.
45 मी त्यासनाकरता त्यासना वाडवडीलसनासंगे करेल करारनी आठवण करसू, मी त्यासना देव व्हवाले पाहिजे म्हणुन मी बठा राष्ट्रासनादेखत त्यासले मिसर देशमाईन आणेल शे; मी परमेश्वर शे.
46 जे विधी, निर्वंध अनी नियम परमेश्वरनी आपला अनी इस्राएल लोकेसमा सीनाय पर्वतनाजोडे मोशेनी हातघाई जे ठरायेल शे ते हाईच शे.