15
यहुदाना वंशले देयल भाग
1 यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे चिठया टाकीसनं जो भाग भेटना तो अदोमना सीमापावोत अनी दक्षिणले सीन जंगलपावत जोडेच दक्षिणनना हदद्पावोत पसरेल व्हतं.
2 त्यासना दक्षिण सीमाले क्षारसमुद्रना दक्षिणले खाडीपाईन सुरु व्हयनं;
3 ती तशीच अक्राबीम नावनी चढतीले दक्षिणले निघीसनं सीन जंगलना कडाले कादेश-बर्ण्याना दक्षिणले जाईसनं हेब्रोनना जोडेतीन अद्दारवरतीन जाईसनं कर्काकडे वळेल शे;
4 तठेतीन ती सीमा असमोनाले जाईसनं मिसरना नालापावत निघेल शे; तिना शेवट समुद्रनाजोडे व्हयेल शे; तुमनी दक्षिण सीमा हाईच शे.
5 त्यासनी पुर्व सीमा यार्देनना मुखपावोत क्षारसमुद्र ठरेल शे. उत्तर सीमा यार्देनना तोंडनाजोडे समुद्रना खाडीपाईन सुरु व्हयीसनं,
6 बेथ हाग्लाना चढतीवरतीन जाईसनं बेथ अराबना उत्तरले रऊबेनी बोहनना खडकपावोत जायेल शे;
7 तठेतीन ती सीमा आखोर खोरापाईन दबीरपावोत जाईसनं उत्तरले गिलगालकडे वळेल शे; हाई गिलगाल नदीना दक्षिणले अदुम्मीमाना चढावनीमोरे शे, मंग ती सीमा एन-शेमेश नावना झरानीजोडेतीन जाईसन तिना शेवट एनरोगेलासले व्हस.
8 तठेतीन ती सीमा हिन्नोम पोर्यासना खिंडमाईन यबूसी चढतीना दक्षिण भागवर म्हणजे यरुशेलम चढी जाईसनं पश्चिमले हिन्नोमाना खोरानीमोरे अनी रेफाईम खोराना उत्तरना टोकले जे पहाडना माथावर जाईसनं पोचेल शे;
9 तठेतीन ती सीमा त्या पहाडना माथापाईन नफ्तोहाना झरापावोत जासं अनी एफ्रोन डोंगरवरना नगरवरतीन निघीसनं तठेतीन बाला ऊर्फ किर्याथ-यारीम आठेपावत जास.
10 तठेतीन ती सीमा बालाना पश्चिमले वळसा लिसनं सेईर डोंगरले लागीसनं यारीम ऊर्फ कसालोन डोंगरना उत्तर बाजुले जाईसनं बेथ-शेमेश आठे उतरसं अनी तशीच तिम्नाकडे निघसं;
11 तठेतीन ती सीमा एक्रोनना उत्तर भागवरतीन शिक्रोनपावोत जायेल शे अनी बाला पहाडवरतीन यबनेलास निघेल शे; या सीमानी शेवट समुद्रनी काठले व्हसं.
12 पश्चिमनी सरहद्द महासमुद्रना किनारा शे, यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे जो भाग मिळना त्यानं हया चतु:सीमा शेतस.
कालेब हेब्रोन अनं दबीर ताबामा लेस
13 यफुन्नेना पोर्या कालेब याले परमेश्वरनी सांगाप्रमाणे यहोशवानी यहुदाना वंशनासंगे वतन दिधा ते म्हणजे किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन शे; हाऊ आर्बा अनाकना बाप.
14 कालेबनी शेशय, अहीमान अनी तलमय या अनाकना तिनी पोर्यासले तठेतीन घालाडी दिद.
15 तठेतीन त्यानी दबीरना रहीवाशासवर हल्ला करा; दबीरना आगोदरना नाव किर्याथ-सेफर व्हत.
16 कालेब बोलना, “जो कोनी किर्याथ-सेफर लढीसनं काबीज करी त्याले मी मनी पोर अखसा हिले दिसू.”
17 त्यावरतीन कालेबना भाऊ कनाज याना पोर्या अथनिएल यानी ते नगर लिधं; तवय कालेबनी आपली पोर अखसा हिले त्याले बायको करी दिधी.
18 ती ऊनी तवय आपला वडीलपाईन काही जमीन लेवानी भर तिनी त्याले दिधी.
19 ती बोलनी, “माले एक देणगी दे; तु माले दक्षिणकडली जमीन देयल शेच; माले पाणीना झरा बी देय;” तवय त्यानी वरला अनी खालना झरा तिले दिधा.
यहुदा वंशनं नगर
20 यहुदा वंशना कुळनासारखा जो त्यासना वतनभाग ठरनं तो हाई शे;
21 यहुदाना वंशासले दक्षिणले अदोमना सीमानाजोडेना नगर भेटनात त्या हया शेतस; कबूसेल, एदेर अनी यागूर;
22 कीना, दीमोना अनी अदादा;
23 केदेश, हासोर अनी इथनान;
24 जीफ, टेलेम अनी बालोथ;
25 हासोर-हदत्ता अनी करीयोथ-हस्रोन (हाईच हासोर)
26 अमाम; शमा अनी मोलादा;
27 हसर-गदा, हेष्मोन अनी बेथ-पेलेट;
28 हसर-शुवाल, बैर-शेबा अनी बिजोथा;
29 बाला, ईयीम अनी असेम;
30 एल्तोलाद, कसील अनी हर्मा;
31 सिकलाग, मह्न्ना अनी सन्सन्ना
32 लवावोथ, शिलहीम, अईन अनी रिम्मोन; या बठा नगर मिळीसनं एकोणतीस अनी त्यासना गाव.
33 तळवटना नगर हया शेतस: एष्टोवोल, सरा अनी अषणा;
34 जानोह, गेन-गन्नीम, तप्पुहा अनी एनाम;
35 यर्मुथ, अदुल्लाम, सोखो अनी अजेका;
36 शारईम, अदीथईम, गदेरा अनी गदेरोथईम; आशा चौदा नगर अनी त्यासना गावं.
37 सनान, अनी हदाशा अनी मिग्दल-गाद;
38 दिलान, मिस्पा अनी यकथेल;
39 लाखीश, बसकाथ अनी एग्लोन;
40 कब्बोन, लहमाम अनी किथलिश;
41 गदेरोथ, बेथ-दागोन, नामा अनी मक्केदा अस सोया नगर अनी त्यासना गाव.
42 लिब्ना, एतेर अनी आशान;
43 इफताह, अष्णा अनी नसीब;
44 कईला, अकबीज अनी मारेशा; अस नऊ नगर अनी त्यासना गाव.
45 एक्रोन अनी त्याना खेडापाडा;
46 एक्रोननाजोडे अनी पश्चिमनं अश्दोदानना बाजुना बठा नगर अनी त्यासना गाव.
47 अश्दोद अनी त्यासनं खेडापाडा; गज्जा अनी त्यासना खेडापाडा; मिसरना नाला अनी महासमुद्रना काठना नगर.
48 अनी डोंगरवटना हया नगर शेतस; शामीर, यत्तीर अनी सोखो;
49 दन्ना, किर्याथ अनी सन्ना उर्फ दबीर;
50 अनाब, एष्टमो अनी अनीम;
51 गोशेन, होलोन, अनी गिलो, अस आकरा नगर अनी त्यासना गाव.
52 अराब, दूमा अनी एशान;
53 यानीम, बेथतप्पुहा अनी अफेका;
54 हुमटा किर्याथ-अर्बा ऊर्फ हेब्रोन अनी सियोर; अस नऊ नगर अनी त्यासना गाव.
55 मावोन, कर्मेल, जीफ अनी युटा;
56 इज्रेल, यकदाम अनी जानोह;
57 काइन, गिबा अनी तिम्ना; अस दहा नगर अनी त्यासना गाव.
58 हल्हुल, बेथ-सूर, गदोर;
59 माराथ, बेथ-अनोथ अनी एकतकोन; अस सवू नगर अनी त्यासना गाव.
60 किर्याथ-बाल म्हणजे किर्याथ यारीम अनी राब्बा हया दोन नगर अनी त्यासना गाव.
61 रानमाधला हया नगर शेतस; बेथ-अराबा, मिद्दीन अनी सखाखा;
62 निबशान, क्षारनगर अनी एन-गेदी; अस सवू नगर अनी त्यासना गाव.
63 यरुशेलमां राहानारा यबुशी लोकेसले यहुदाना वंशासले घालाडता ऊनं नही; अनी आजपावोत यबुशी लोक यरुशेलमा यहुदानासंगे राही राहीना शेतस.