19
शिमोनना वंशले देयल भाग
1 दुसरी चिठी शिमोननी नावनी म्हणजे शिमोनी वंशनी त्याना कुयप्रमाणे निंघनी: यहुदाना वंशना वतनमां त्याले वतन भेटनं,
2 त्यासले हाई नगर वतन भेटनात; बैर-शेबा नाहीते शेबा अनी मोलादा;
3 हसर-शुवाल, बाला अनी असेम;
4 एल्तोलाद, बथुल अनी हर्मा,
5 सिकलाग, बेथ-मर्का; बोथ अनी हसर सुसा;
6 बेथ-लबवोथ अनी शारुहेन हया तेरा नगर अनी त्याना आसपासना गाव;
7 अईन, रिम्मोन, एतेर अनी आशान; हया चार नगर अनी त्याना आसपासना गाव;
8 अनी बालथ-बैर, ज्याले दक्षिण देशना रामा म्हणतसं तठेपावोत या नगरना आजुबाजूना बठा गाव त्यासले भेटनात; शिमोनी वंशसले त्यासना कुयप्रमाणे हाईच वतनभाग शे.
9 शिमोनले यहुदा वंशना वतनभागमांस वाटा दिदा कारण यहुदी वंशना वतन त्यासना संख्याना मानतीन बराच मोठा व्हता, म्हणीसनं त्यासना वतनमां शिमोनी वंशले वतन भेटनं.
जबलुन वंशले देयल भाग
10 तिसरी चिठी जबुलून वंशनी त्यासना कुयपरामाण निंघनी; त्यासनी वतननी सीमा सारीदपावत शे;
11 त्यासनी सीमा पश्चिमले मरलापावोत जाईसनं दब्बेशेथ आठे येस अनी यकनामानामोरे नालाले जाईसनं लागस;
12 ती सारीद आठेतीन पुर्वले उगवतीले वळीसनं किसलोथ-ताबोर यान्या सीमाले लागस; तठेतीन दाबरथ आठे जाईसन याफीयपावत वर जास;
13 तठेतीन पुर्व दिशाले गथ-हेफेर अनी इत्ता-कासीन आठेपावोत जासं; अनी तठेतीन नेयाजोडे रिम्मोन आठे निंघस;
14 तठेतीन ती सीमा त्याले वळसा घालीसनं उत्तरले हन्नोथोनपावोत जास अनी तठेतीन एफताह-एल खोरामां सरस;
15 कट्टाथ, हलाल, शुम्रोन, ईदला, बेथलहेम या बारा नगर अनी त्यासना आसपासना गाव त्यासले दिद.
16 जबुलून वंशमाधला लोकेसना त्यासना कुयप्रमाणे नगर अनी त्यासना आसपासना गाव हया शेतस.
इस्सारना वंशले देयल भाग
17 इस्साखारनी वंशसनी त्यासना कुयप्रमाणे चौथी चिठी निघी.
18 त्यासनी सीमामां हया नगर व्हतात; इज्रेल, कसुल्लोथ अनी शुनेम;
19 हफाराईम, शियोन अनी अनाहरथ;
20 रब्बीथ, किशोन अनी अबेस;
21 रेमेथ, एन-गन्नीम एन-हद्दा अनी बेथपसेस;
22 त्यानी सीमा ताबोर, शहसुमा अनी बेथ-शेमेश आठेपावोत जास अनी ती यार्देनपान सरस; त्यासले हया सोया नगर अनी त्यासना आसपासना गाव भेटनात.
23 इस्साखारना वंशसना त्यासना कुयप्रमाणे नगर अनी त्यासना आसपासना गाव हया शेतस.
असर वंशले देयल भाग
24 पाचवी चिठी आशेर वंशसनी नावनी त्यासन्या कुयप्रमाणे निघी.
25 त्यासन्या सीमान्या मजारमां हया देश व्हतात: हेलकाथ, हली, बटेन, अनी अक्षाफ;
26 अल्लामेलेख, आमाद, अनी मिशाल; त्यासनी सीमा पश्चिमले कर्मेल अनी शिहोर-लिब्नाथ आठपावोत जास;
27 ती वळीसनी उगवतीले बेथ-दागोन आठेपावोत जाईसनं उत्तरले जबुलूनना वतनभागपावोत अनी एफताह-एल खोराना उत्तरकडतीन बेथ-एमेक अनी नियेल आठेपावोत जासं; अनी तशीच ती डावीकडं काबूल आठे निंघस;
28 तठेतीन ती एब्रोन, रहोब, हम्मोन अनी काना यावरतीन मोठी सीदोनपावोत जासं;
29 तठेतीन ती वळसा लिसनं रामापावोत जासं अनी तठेतीन ती सोर नावनी तटबंदीना नगरपावोत जासं; तठेतीन ती होसाकडे वळसं अनी अकजीब परदेशमाईन जाईसनं समुद्रमां मिळसं;
30 उम्मा, अफेक अनी रहोब, हयाबी त्यासना वाटाले ऊनात; जवयपास बाबीस नगर अनी त्यासना आसपासना गाव त्यासले भेटनात.
31 आशेरना वंशजसना त्यासना कुयप्रमाणे नगर अनी त्यासना आसपासना गाव हया शेतस.
नफताली वंशले देयल भाग
32 सहावी चिठी नफताली वंशसनी नावनी त्यासन्या कुयप्रमाणे निघनी.
33 त्यासनी सीमा हेलेफ अनी साननीमासली एला वृक्ष यापाईन अदामी नेकेब अनी यबनेल यावरतीन लक्कुम आठे जाईसनं यार्देनपान निंघसं;
34 तठेतीन ती पश्चिमले वळीसनं अजनोथ-ताबोर आठे जासं अनी तठेतीन हुक्कोम आठे जासं अनी तठेतीन दक्षिणले जबुलूनना वतनभागपावोत अनी पश्चिमले आशेरना वतनभागपावोत उगवतीले यार्देनपान यहुदाना वतनभागले जाई पोहचसं.
35 तठेना तटबंदीना नगर हया; सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ अनी किन्नरेथ;
36 अदामा, राम; अनी हासोर;
37 केदेश, एद्रई अनी एन-हासोर;
38 इरोन, मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ अनी बेथ-शेमेश हया एकोणीस नगर अनी त्यासना गाव.
39 नफताली वंशजसना त्यासना कुयप्रमाणे नगर अनी त्यासना आसपासना गाव हया शेतस.
दान वंशले देयल भाग
40 सातवी चिठी दान वंशसनी नावनी त्यासन्या कुयप्रमाणे निघनी.
41 त्यासनी वतनसीमानी मजारमां हया नगर शेतस; सरा, एष्टोवोल अनी ईर-शमेश;
42 शालब्बीन, अयालोन अनी इथला;
43 एलोन, तिम्ना अनी अनी एक्रोन;
44 एलतके, गिब्बथोन अनी बालाथ;
45 यहुद, बने-बराक अनी गथ-रिम्मोन;
46 मीयकोन, रक्कोन अनी याफोना समोरना परदेश.
47 दान वंशजसनी सीमा त्यासना कुय वतननाबाहेर गयात; कारण दान वंशजसनी लेशेमावर स्वारी करीसनं ते लढीसनं लिद्, तलवारघाई त्याना नाश करं अनी त्यासना ताबा लिसनं तठे वस्ती करी; अनी आपला मुयपरुष दान यानं नाव त्यासनी लेशेमास ठेवं.
48 दानना वंशजसना त्यासना कुयप्रमाणे ज्या नगर अनी त्यासना आसपासना गाव भेटनात त्या हया शेतस.
यहोशवाले बी शेवटला काही भाग भेटना
49 चतु: सीमापरमानं वतन वाटी देवानं सरानंतर इस्त्राएल लोकेसनी नूनाना पोर्या यहोशवा याले आपलामाईन हिस्सा दिदा;
50 त्यानी मांगेल एफ्राईमना डोंगराय देशमाधला तिम्नाथ-सेरह नावनं नगर परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे त्याले दिध; ते नगर बसाडीसनं तठे तो राहावाले लागना.
51 एलाजार याजक, नूनाना पोर्या यहोशवा अनी इस्त्राएल वंशसना त्यासना पितृकुयप्रमाणे प्रमुख यासनी शिलो आठे देवना दर्शनमंडपना दारपान परमेश्वरनामोरे चिठया टाकीसनं ज्या वतन वाटी दिदात त्या हया याप्रमाणे देश वाटीसनं देवानं सरनं.