5
इस्त्राएल लोकसनी सुंता
परमेश्वरनी यार्देननं पाणी आटाडं अनी इस्त्राएल लोकं त्याना पलिकडे कशा गयात हाई यार्देनना पश्चिमले राहाणारा अमोर्‍यासना बठा राजासनी ऐकं, तवय त्यासना धाकमां त्यासना पाणी पाणी व्हयनं अनी त्यासमां काय हिंमत राहीनी नही.
त्या येळले परमेश्वरनी यहोशवाले सांगं, गारगोटयासना सुर्‍या बनाडीसनं परत इस्त्राएल लोकेसनी सुंता कर. त्याप्रमाणे यहोशवानी गारगोटयासन्या सुर्‍या बनाडीसनं सुंता हाई नाव देयेल टेकडीपान इस्त्राएल लोकेसनी सुंता करी. यहोशवानी सुंता करी त्यानं कारण हाईच शे की युध्दले लायक असा मिसर देशमाईन निघेल बठा माणसे मिसरमाईन निघानंतर वाटमां रानमां मरी जायेल व्हतात. ज्या माणसे मिसरमाईन निघनात त्या बठासनी सुंता व्हयेल व्हती, पण मिसरमाईन बाहेर निघानंतर रानमां ज्या माणसासना जन्म व्हयेल व्हता त्यासनी सुंता व्हयेल नव्हती. कारण इस्त्राएल लोक रानमां चाळीस वरीस फिरी राहिंतात, तेवढा येळमां बठा राष्ट्र म्हणजे युध्दले लायक असा माणसे मिसरमाईन निघेल व्हतात त्यासनी परमेश्वनी सांगेल ऐकं नही, त्यामुये त्यासना नाश व्हयेल व्हता; परमेश्वरनी त्यासले शपथ देईसनं सांग व्हतं की, जो देश मी तुमना पुर्वजसले आणभाक करीसनं देऊ करेल शे अनी जठे दुधमधन्या नद्या वाही राहीन्या शेतस तो मी तुमनी दृष्टीले पडू देवावू नही. त्यासना जागावर त्यासना ज्या पोर्‍या त्यासनी उत्पन्न कर व्हतं त्यासनी यहोशवानी सुंता करी; कारण वाटमां त्यासनी सुंता व्हयेल नव्हती म्हणीसनं त्या बेसुंत राहेल व्हतात. त्या बठा राष्ट्रासनी सुंता व्हावानंतर त्या बरा व्हतात तोपावोत छावणीमां आप आपला ठिकानले राहीनात. मंग परमेश्वर यहोशवाले बोलना, मिसरी तुमनावर अत्याचार करी राहींतात तो आज मी तुमनापाईन दुर करेल शे, त्यावरतीन ती जागाले गिलगाल * म्हणतंस.
10  इस्त्राएल लोकेसनी गिलगालमा तळ देवानंतर यरीहोना जोडेना मैदानमां महिनाना चौदवा दिन संध्याकायले वल्हांडण सण करा. 11 वल्हांडणना दुसरा रोज त्या देशमां उत्पन्न व्हयेल धान्यनी बेखमीर भाकर अनी हुरडा त्यासनी खादा. 12 ज्या रोज त्यासनी त्या देशमाधला उपज खादा त्याच रोज मान्ना बंद व्हयना, तो परत इस्त्राएल लोकेसले भेटना नही; त्या वरीसले त्यासनी कनान देशमासलं पिक खादं.
यहोशवा अनी तलवार लेयल एक माणुस
13 यहोशवा यरीहोनाजोडे व्हता वर दृष्टी करी तो कोणी माणसु हातमां उपसेल तलवार लिसनं मोरे उभा शे अस त्याले दखायनं; यहोशवानी जोडे जाईसनं त्यासले ईचारं, “तुम्हीन आमना पक्षना की आमना वैरीसना पक्षना?” 14 तो बोलना, “नही,” “मी आठे परमेश्वरना सेनानायक या नातातीन येल शे;” तवय यहोशवानी त्याले साष्टांग नमस्कार करीसनं बोलना, “प्रभूनी आपला दासले काय आज्ञा देयेल शे?” 15 परमेश्वरना सेनानायक यहोशवाले बोलना, “आपला पायमासा पायतण काढ; कारण ज्या भुमीवर तु उभा शे ती पवित्र शे.” यहोशवानी तस करं.
5:6 गणना 14:28-34 * 5:9 गिलगाल सरकाई देवानं 5:10 निर्गम 12:1-13 5:12 निर्गम 16:35