6
यरीहो शहरना नाश
1 इस्त्राएल लोकेसनी धाकतीन यरीहोन्या बठया वेशी मजबूत लाई लेयल व्हत्यात; कोणले बाहेर जाता येवाऊ नही अनी मजारमा येता येवाऊ नही;
2 परमेश्वर यहोशवाले बोलना, “मी यरीहो शहर, त्याना राजा अनी त्याना पराक्रमी वीर तुना हातमां देयेल शेतस.
3 तुम्हीन बठा योध्दा हाई नगरले एक येळ प्रदक्षिणा घालानं; अस सव रोज करत ऱ्हावानं.
4 कोशनामोरे सात याजकसनी रणशिंगं लिसनं चालानं; सातवा रोजले तुम्हीन नगरले सात प्रदक्षिणा घालानं; अनी याजकनी रणशिंग फुकानं.
5 रणशिंगं फुकतस तवय त्याना आवाज बराच काळ कानमां पडताच बठा लोकेसनी जयघोष करानं; म्हणजे नगरना तट जागावरच पडी अनी मंग बठासनी मोरे चालीसनं जावानं.”
6 मंग नुनाना पोर्या यहोशवा यानी याजकसले बलायीसनं सांग; करारना कोश उचली ल्या अनी परमेश्वरना कोशनामोरे सात याजकसनी रणशिंगे लिसनं चालानं;
7 त्यानी लोकेसले सांगं, “चला नगरले प्रदक्षिणा घाला, अनी हत्यार लिसनं लोकेसनी परमेश्वरना कोशनामोरे चालानं.”
8 यहोशवानी लोकेसले अस सांगावर सात याजक परमेश्वरनामोरे रणशिंगे लिसनं फुकत चालनात परमेश्वरना करारना कोश त्यासना मांगेमांगे बी लिसन चाली राहिंतात.
9 हत्यारबंद लोकं रणशिंग वाजाडनारा याजकसना मोरे चालेत, मांगेना माणसे मांगेमांगे चालेत अनी याजक रणशिंगा फुंकत चालनात.
10 मंग यहोशवानी लोकेसले आशी आज्ञा करी की, मी तुमले सांगस तोपावोत जयघोष करानं नही; त्यासना कानवर आवाज जाऊ देवानं नही; तुम्हीन आपला तोंडवाटेतीन चकार शब्द काढानं नही; आज्ञा व्हताच जयघोष करा.
11 हाई प्रकारे परमेश्वरनी करारना कोशनी नगरना आजुबाजूले एक येळ प्रदक्षिणा व्हयनी; मंग त्यासनी छावनीमां ईसनं मुक्काम करं.
12 यहोशवा पहाटलेच ऊठना अनी याजकसनी परमेश्वरना कोश उचली लिदा.
13 सात याजकसनी रणशिंगे लिसनं परमेश्वरना कोशनामोरे ती एकसारखी फुकत चालानात अनी हत्याबंद लोक त्यानामोरे चालनात; मांगेना माणसे परमेश्वरना कोशनामांगे चालनात अनी याजक रणशिंगं फुंकत चालनात.
14 त्या दुसरा रोजले बी नगरले प्रदक्षिणा करीसनं छावनीमां परत ऊनात; अस त्यासनी सव रोज करं.
15 मंग सातवा रोजले पहाटलेच ऊठीसनं त्यासनी असच प्रकारे सात प्रदक्षिणा त्या नगरले घालात; त्यारोज मात्र त्यासनी त्या नगरले सात प्रदक्षिणा घाल्यात.
16 सातव्या येळले याजक रणशिंग फुकतस तवय यहोशवा लोकेसले बोलना, “जयघोष करा, कारण परमेश्वरनी हाई नगर तुमना हातमां देयेल शे;
17 हाई नगर अनी यामां जे काही व्हई ते बठं परमेश्वरले अर्पण करानं; पण रहाब वेशाले अनी जो कोणी तिना घरमां व्हतीन त्यासले जीवत ठेवानं, कारण आपण धाडेल हेरसले तिनी दपाडी ठेवं व्हतं.
18 पण तुम्हीन नाश व्हणारा वस्तुमातीन काहीच लेवानं नही, त्या नाश करावर त्यामासली तुम्हीन एखादी वस्तु लिशात ते इस्त्राएलना छावनीमां शाप आणीसनं संकट आणशात.
19 अनी बठं सोनं, रुपे अनी पितळनं अनी लोखंडना भांडा परमेश्वरना अर्पण शेतस; त्या परमेश्वरना भांडारमां जावाले पाहिजे.”
20 तवय लोकेसनी जयघोष करा अनी याजक रणशिंगा वाजाडत राहीनात; रणशिंगना शब्द ऐकावर लोकेसनी मोठा जयघोष करा अनी तट जागवरच पडना; मंग लोकेसनी नीट आपला आपला समोर त्या नगरमां चालीसनं ते हस्तगत करं.
21 माणसे, बाया, तरूण,वृध्द, गुरेढोरे, गधडा वगैरे जे काही त्या नगरमां व्हत ते समर्पित राहावामुये त्या बठासनी तलवारघाई समुळ नाश करं.
22 तवय ज्या माणसे तो देश दखाले जायेल व्हतात त्यासले यहोशवा बोलना, “तुम्हीन आणभाक कराप्रमाणे ती वेशाना घर जाईसनं तिले अनी तिनं जे काही व्हयी ते बाहेर काढा.”
23 तवय त्या तरुण हेरसनी मजार जाईसनं रहाबले, तिना मायबाप, भाऊबंदसले, तिनं जे काही व्हत ते अनी तिना बठा नातेवाईकसले बाहेर काढीसनं इस्त्राएल लोकेसनी छावनीबाहेर आणी ठेवं.
24 मंग त्यासनी ते नगर अनी त्यामा जे काही व्हतं ते बठ आग लाईसनं जाळी टाकं; मात्र सोनं, रुपे अनी पितळनं अनी लोखंडना भांडा हाई त्यासनी परमेश्वरना मंदीरना भांडारमां ठेव.
25 यहोशवानी रहाब वेशा, अनी तिना बापनं कुटूंब अनी तिना ज्या व्हतात त्या बठासले वाचाडं; तिना वंश आजपावोत इस्त्राएल लोकेसमां राही राहीना शे; कारण ज्या हेर यरीहो शोध कराले यहोशवाने धाडं व्हतं, त्यासले तिनी दपाडी ठेवं व्हतं.
26 त्या येळले यहोशवानी इस्त्राएल लोकेसले आशी आज्ञा घाली की, “जो कोणी मोरे व्हईसनं हाई यरीहो नगर बसाडी त्याले परमेश्वरना शाप लागी; तो त्याना पाया घाली तवय त्याना मोठा पोर्या मरी अनी तो त्यानी वेशी उभारी तवय त्याना दाखला पोर्या मरी.”
27 याप्रमाणे परमेश्वर यहोशवाना संगे राहीना, अनी त्यानी किर्ती देशभर पसरनी.