8
आय नगर ताबामा लिधा
1 मंग परमेश्वर यहोशवाले बोलना, “भ्याऊ नको, कचरु नको; ऊठ, बठा योध्दयासले संगे लिसन आय नगरवर चढाई कर; आय नगरना राजा, त्याना नगर अनी त्याना देश हाई मी तुना हातमां देयेल शेतस;
2 यरीहो नगर अनी त्याना राजा यासना यासना जशे तु करं तशे आय अनी त्याना राजा यासनं कर; मात्र तठेना हातमां लागी ती मालमत्ता अनी गुरेढोरे हाई तुम्ही तुमनाकरता लुट म्हणीसनं लेवानं; नगरना मांगली बाजुना लोकेसले दबा धरीसनं बसाले सांग,”
3 त्याप्रमाणे यहोशवानी बठा योध्दयासनीसंगे आय नगरवर चढाई करानी तयारी करी; यहोशवानी तीस हजार पराक्रमी वीर पुरुष निवाडीसनं रातमाच धाडी दिधात.
4 त्यानी त्यासले आज्ञा करी की “ऐका, नगरना मांगली बाजुले दबा धरीसनं बठी ऱ्हावानं; नगरपाईन जास्त दुर जावानं नही, पण तुम्हीन बठ्ठा तयारीमां ऱ्हावानं.
5 मी अनी मनासंगेना बठा माणसे त्या नगरना जोडे येसुत; अनी त्या पुर्वीप्रमाणे आपलावर हल्ला कराले येतीन तवय आपन त्यासनामोरे पळाले लागानं,
6 अस आपण त्यासले चाळवत नगरनाबाहेर दूर लयी जातस तोपावोत त्या आपलामांगे लागतीन; त्या म्हणतीन, पुर्वीप्रमाणे हया आपुनले भ्यायीसनं पळी राहीना शेतस; अस त्यासनामोरे आपुन पळाले लागानं;
7 मंग दबा धरीसनं ज्या बसेल शेतस त्यासनी उठीसनं हल्ला करानं अनी ते नगर काबीज करानं; कारण तुमना देव यहोवा ते तुमना हातमां देई.
8 तुम्हीन ते नगर हातमां लेतास त्याले आग लावा; परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे करा; दखा, मी तुमले बठ सांगेल शे.”
9 यहोशवानी त्यासले रवानं करं तवय त्या आयना पश्चिम बाजुले बेथेल अनी आय यानं मजारमां दबा धराकरता जाईसनं राहीनात; यहोशवा त्या रातले आपला लोकेसनीसंगे राहीना.
10 यहोशवा पहाटलेस ऊठीसनं लोकेसले जमा करं अनी तो अनी इस्त्राएलना वडीलजन लोकेसनी आगोदर आय नगरकडे चालनात.
11 त्यानासंगे बठा योध्दा कुच करीसनं गयात, अनी आय नगरनाजोडे जावानंतर त्यासनी त्यासनामोरे उत्तरले तळ दिदा; त्या अनी आय नगर यासना मजारमां दरी व्हती.
12 त्यानी जवयपास पाच हजार माणसे नगरना पश्चिमले बेथेल अनी आय याना मजार दबा धराले ठेवं.
13 नगरना उत्तरले कोणता सैन्य जावाले पाहिजे अनी पश्चिमले कोणी दबा धरानं हाई ठराईसनं यहोशवा त्या रातले त्या दरीमां राहीना.
14 आय नगरना राजानी हाई दख तवय तो अनी त्याना नगरना बठा माणसे पहाटले लवकर उठीसनं इस्त्राएल लोकसनासंगे सामना कराले यार्देनना घाटनामोरे ठरायेल येळले गयात; नगरनी मांगेनी बाजुले माणसे दबा धरीसनं शेतस हाई त्या राजाले माहीत नव्हतं.
15 मंग यहोशवा अनी बठा इस्त्राएल लोक हारी गयुत अस दखाडीसनं त्या जंगलना वाटकडे पयनात.
16 त्यासना पाठलाग कराकरता नगरना बठा माणसासले एकजागे बलावं; त्यासनी यहोशवाना पाठलाग करा अनी तो त्यासले नगरपाईन बराच दुर लयी गया.
17 इस्त्राएलनामांगे कोनी गयात नही अस कोनताच माणुस आय अनी बेथेल आठे राहीनात नही; त्यासनी ते नगर खुल टाकीसनं इस्त्राएलना पाठलाग करा.
18 तवय परमेश्वर यहोशवाले बोलना, तुना हातमाधला भाला आय नगरबाग कर, कारण ते मी तुना हातमां देस, यहोशवानी आपला हातमाधला भाला नगरबागकडे करं.
19 तवय त्यानी आपला हात उगारताच दबा धरीसनं बसेल लगेच उठीसनं पयत जाईसनं नगरमां घुसनात अनी ते काबीज करं, अनी त्वरा करीसनं त्या नगरले आग लाई.
20 आय आठेना माणसासनी मांगे वळीसनं दख ते नगरमाईन धुर आकाशमां चढतांना त्यासले दखायनं, तवय त्यासले हाई बाजुले नाहीते त्या बाजुले पयानी ताकद राहीनी नही; इकडे ज्या माणसे जंगलकडे पयत व्हतात त्यासनी उलटीसनं आपला पाठलाग करनारासनी पाठ धरी.
21 दबा धरनार्यासनी नगर हस्तगत करं शे अनी त्याना धुर वर यि राहीना शे, अस यहोशवानी अनी बठा इस्त्राएल लोक यासनी दख तवय त्यासनी मांगे उलटीसनं आयमाधला लोकेसना संहार करं.
22 त्यासनासंगे सामना कराले दुसरी टोयीबी नगरमाईन निघीनी, अस त्या हाई बाजूतीनबी आनी त्याबाजुतीन इस्त्राएलना लोकेसना कचाटामां सापडनात; त्यासनी त्यासना संहार करं; त्यासमाधला कोनीच जीवता राहिना नही अनी कोनी निसटीसनं गयात नही.
23 आय नगरना राजाले त्यासनी जीवता धरीसनं यहोशवाकडे आणं.
24 मैदानमां म्हणजे जंगलमां पाठलाग करं व्हत तठे इस्त्राएलनी आय नगरना बठा रहिवाशासाना संहार करं, अनी तलवारना धारखाल सापाडायीसनं त्यासना बठा फडशा उडाई दिद, मंग इस्त्राएल लोक आय नगरमां परत ऊनात अनी त्यासनावर त्यासनी तलावर चालाई.
25 त्या रोज बठा बाई माणसे ज्या माणसे पडनात त्या बारा हजार व्हतात, म्हणजे आय नगरना बठा माणसे.
26 आय आठेना बठा माणसे निपात व्हतसं तोपावोत यहोशवानी ज्या हातघाई आपला भाला नगरकडे करं व्हतं तो मांगे लिदा नही.
27 परमेश्वरनी यहोशवाले सांगाप्रमाणे इस्त्राएल लोकेसनी त्या नगरना गुरेढोरे अनी इतर मालमत्ता मात्र सोताकरता लुट म्हणीसनं लिदी.
28 तवय यहोशवानी आय नगरले आग लाई अनी त्यानी कायमनं नाश करी टाक. आजपावोत ते तशेच उजाड पडेल शे.
29 आय नगरना राजाले यहोशवानी संध्याकायपावोत झाडले टांग अनी सुर्यास्तवना येळले त्यानी आज्ञातीन त्याना प्रेत झाडवरतीन उतारीसनं नगरना वेशीपान त्यानी टाकी अनी त्यानावर एक दगडासनी मोठी रास करी, ती आजपावोत शे.
एबल पर्वतवर नियमशास्त्र वाचन
30 मंग यहोशवानी इस्त्राएलना देव यहोवा यानाकरता एबाल पर्वतवर वेदी बांधी;
31 परमेश्वरना सेवक मोशे यानी इस्त्राएलले आज्ञा देयल व्हती त्यानाप्रमाणे, मोशेना नियमशास्त्रमां लिखेल शे त्याप्रमाणे, म्हणजे बिगर घडायेल दगडनी वेदी त्यानी बांधी दगडसले लोखंडना स्पर्श व्हयेल नव्हता; त्या वेदीवर त्यानी परमेश्वरले होमबली अर्पन करं अनी शांत्यर्पण करं.
32 त्याच ठिकानले यहोशवानी इस्त्राएल लोकेसना देखत त्या दगडसवर मोशेनी लिखेल नियमशास्त्रनी नक्कल उतारी.
33 मंग बठा देशी परदेशी इस्त्राएल लोक आपला वडील माणसे, सरदार अनी न्यायधीश यासनासंगे परमेश्वरना करारना कोश वाहानारा लेवीय याजकसनामोरे त्या कोशना इकडे अनी तिकडे उभा राहीनात; आर्धा लोक गरिज्जीम पर्वतनामोरे उभा राहीनात, परमेश्वरना सेवक मोशे यानी आज्ञा देयेल व्हती की इस्त्राएल लोकेसले आगोदर आशिर्वाद देवानं.
34 मंग आशिर्वादनं अनी शापनं वचन नियमशास्त्रमां लिखेल शेतस ती बठी यहोशवानी वाची दखाडी.
35 मोशेनी देयेल सगळया आज्ञा इस्त्राएल लोकेसना बठी मंडयीनासमोर अनी त्यासन्या बाया, पोरसोरे अनी त्यासमां राहानारा परदेशी यासनासमोर वाची दखाडं; त्यामाधला एक बी शब्द सोडा नही.