9
गिबोन्यांसनी यहोशवाले धोका दिधा
हाई ऐकीसन हित्ती, अमोरी, कनानी. परिज्जी, हिव्वी अनी यबुसी यासना ज्या राजा यार्देनना डोंगराळ देशमां, तळवटमां अनी लबानोनासमोर महासागरना काठले राही राहिंतात. त्या बठा एकोपा करीसनं यहोशवा अनी इस्त्राएल लोक यासनासंगे लढाई कराले जमा व्हयनात.
यहोशवानी यरीहो अनी आय नगरनं काय करं हाई गिबोनना रहीवासीसनी ऐकं; तवय त्यासनी कपटतीन युक्ती करी; त्यासनी वाटमां शिधा लिदा अनी आपला गधडासवर जुना गोणताटे अनी जुनी, फाटेल, ठिगळा मारेल बुधला लादयात; त्यासनी आपला पायमां जुना अनी ठिगळना जोडा घालात, आंगमा जुना कपडा घालात; त्यासना शिदोरीमांसली भाकरी सुकाईसनं चुरा व्हयी जायेल व्हत. त्या गिलगालना छावनीमां यहोशवाकडे जाईसनं त्याले अनी इस्त्राएल लोकेसले बोलनात; “आम्हीन दुर देशमाईन वनु शेतस, आमनासंगे करार करा.”
इस्त्राएल लोकेसनी त्या हिळयास सांगं, “कोणले माहीत कदाचित तुम्हीन आमनामां राहानारा व्हशात; तुमनासंगे करार कसा कराना?” त्या यहोशवाले बोलना, “आम्ही तुमना दास शेतस.” यहोशवानी त्यासले ईचारं, “तुम्हीन कोन अनी कथाईन ऊनात?” त्या बोलनात, “तुना दास दुर देशमाईन तुना देव यहोवा यानं नाव ऐकीसन येयल शेतस; त्यानी किर्ती अनी त्यानी मिसरमां कायकाय करं हाई बठ आम्हीन आयकेल शे; 10 अनी यार्देनना पुर्वले अमोर्‍यासना दोन राजा म्हणजे हेशबोन निवासी राजा सीहोन अनी अष्टरोथ निवासी बाशानना राजा ओग, यासनं त्यानी काय करं हाई आमले माहीत शे. 11 तवय आमना वडील माणसे अनी आमना देशना बठा रहीवासी आमले बोलनात, वाटमां तुमनासंगे शिदोरी लिसन त्यासले भेटाले जा अनी त्यासले सांगा की, आम्हीन तुमना दास शेतस; आता आमनासंगे करार करा. 12 आम्हीन तुमनाकडे येवाले निघनुत त्या रोज आम्हीन घरतीन ऊन्या ऊन्या भाकरी लिदया व्हत्यात पण त्या आते सुकाई जायेल शेतस अनी त्यासना भुगा व्हई जायेल शे. 13 हाई द्राक्षरसना भांडा भरी लिदात तवय त्या नवा व्हतात, पण त्या आता फाटीतुटी जायेल शेतस; हाई आमना कपडा अनी आमना चपला बराच दुरना प्रवासमा घसाई जायेल शेतस.”
14 तवय इस्त्राएली माणससनी परमेश्वरले ईचाराशिवाय त्यासना जेवनमातीन काही लिधं. 15 मंग यहोशवानी त्यासनासंगे सल्ला करीसनं त्यासले जीवत ठेवाना करार करा; मंडयीना सरदारसनी त्यासनासंगे करार करा.
16 त्यासनासंगे करार व्हावानंतर तीन दिनसमां त्यासले समजनं की, हया आपला शेजारना शेतस अनी आपलामां राहानार शेतस; 17 मंग इस्त्राएल लोक कुच करीसनं तिसरा रोज त्यासना नगरमां जाई पोहचनात, त्यासना नगरसनं नाव हाई; गिबोन, कफीरा, बैरोथ अनी किर्याथ-यारीम. 18 इस्त्राएल लोकेसनी त्यासले मारी टाकं नही, कारण मंडयीना सरदारसनी इस्त्राएलना देव यहोवा याना नावतीन आणभाक करी व्हती; पण बठी मंडयीनी सरदारनी विरोधमां कुरकूर करी, 19 तवय त्या बठा सरदार मंडयीले बोलनात, आम्हीन इस्त्राएलना देव यहोवा याना नावतीन आणभाक करेल शे; तर आते आमले त्यासले हात लावता येवावू नही; 20 त्यासनासंगे आम्हीन असच वागसुत; त्यासले आम्हीन जीवत ठेवसुत; तशे नही करंते त्यासनासंगे आणभाक कराप्रमाणे आम्हीन क्रोधपात्र व्हसुत. 21 तवय सरदारसनी त्यासले सांग की त्यासले जीवत सोडा; सरदारसनी त्यासले सांगाप्रमाणे त्या माणसे बठी मंडयीना लाकुतोडे अनी पाणक्ये व्हयनात.
22 यहोशवानी त्यासले बलाईसनं सांग, “तुम्हीन आमनासंगे राही राहीना शेतस पण आम्हीन भलता दुरना शेतस अस सांगीसनं आमले का बर फसाडं? 23 तर आते तुमले अस शाप शे की, तुमनामाईन कोणलेच दास व्हावाले चुकावू नही; तुम्हीन मना देवना मंदिरमा लकुडतोडे अनी पाणी भरणारा व्हयीसनं राहाशात.”
24 त्या यहोशवाले बोलनात, “हावु बठा देश तुमले दिसनं अनी तुमनासमोर देशमाधला बठा रहीवाशीसना संहार करसु अस तुना देव यहोवा यानी आपला सेवक मोशे याले सांग व्हतं. हाई खरच तुना दासना कानवर वन; तुमनामुये आमले आमना जीवनी भ्याव वाटनं त्यामुये आम्हीन अस काम करं. 25 आते दख, आम्हीन तुना हातमां शेतस; तुले जे बरं अनी ठिक वाटी तस आमनासंगे कर.” 26 त्यानी त्यासनी ईनंती ऐकी अनी त्यासले इस्त्राएल लोकेसना हातमाईन सोडावं, त्यासनी त्यासना संहार करा नही. 27 यहोशवानी त्यारोज मंडयीनाकरता अनी परमेश्वर निवडनार व्हता त्या जागावर वेदीकरता त्यासले लाकुडतोड्या अनी पाणी भरणारा म्हणीसन नेमी ठेवं, तसच त्या आजपावोत शेतस.
9:7 निर्गम 23:32; 34:12; अनुवाद 7:2 9:10 गणना 21:21,35