12
येशु ढोंगीसबद्दल आपला शिष्यसले इशारा देस
(मत्तय १०:२६-२७)
ईतलामा हजारो लोकसनी ईतली गर्दी व्हयनी की त्या एकमेकसले चेंदु लागनात, तवय येशु त्याना शिष्यसले अस सांगु लागना, “तुम्हीन स्वतःले परूशीसना खमीरबद्दल म्हणजे ढोंगीपणबद्दल संभाळा. जे उघडाऊ नही अस काहीच झाकायेल नही, अनं जे समजाव नही अस काहीच गुप्त नही. जे काही तुम्हीन अंधारामा बोलनात ते उजेडमा ऐकामा ई अनी जे तुम्हीन मझारनी कोठडीमा कानमा सांगेल व्हई ते धाबावर गाजाडाई जाई.”
येशु त्याना शिष्यसले हिम्मत देस
(मत्तय १०:२८-३१)
“मना मित्रसवन, मी तुमले सांगस, ज्या शरिरना वध करतस पण त्यानानंतर आखो त्यासनाघाई काहीच व्हत नही असासले घाबरू नका. तुम्हीन कोणले घाबरीसन राहावाले पाहिजे हाई मी तुमले सुचाडस; जीव लेवावर नरकमा टाकानं ज्यानामा सामर्थ्य शे त्या परमेश्वरले घाबरीसन ऱ्हा, हा, मी तुमले सांगस परमेश्वरलेच घाबरीसन ऱ्हा!”
“पाच चिमण्या दोन नाणामा ईकातस का नही? तरी त्या चिमणीसमातीन एकले बी देव ईसरत नही. ईतलच नही तर तुमना डोकावरना सर्वा केस बी मोजेल शेतस. म्हणीन घाबरू नका; कारण बराच चिमण्यासपेक्षा तुमनं मोल अधिक शे!”
येशुले नकारण अनी स्विकारणं
(मत्तय १०:३२-३३; १०:१९-२०)
मी तुमले सत्य सांगस, जो कोणी माले मनुष्यसमोर जाहीरपणे स्विकार करी त्याले मनुष्यना पोऱ्या बी देवना देवदूतससमोर जाहीरपणे स्विकारी. पण जो कोणी माले मनुष्यसमोर नाकारी, तो देवना दूतससमोर नाकाराई जाई.
10 अनी जो कोणी मनुष्यना पोऱ्याविरूध्द म्हणजे मनाविरूध्द काही बी बोलना तरी त्याले त्यानी क्षमा व्हई; पण जो पवित्र आत्माना विरोधमा दुर्भाषण करस त्याले त्यानी क्षमा व्हवाव नही.
11 जवय तुमना न्यायनिवाडा कराकरता सभास्थानमा, सरकार अनं अधिकारी यासना समोर नेतीन, तवय कसं काय उत्तर देवानं किंवा काय बोलानं यानाबद्दल काळजी करू नका. 12 कारण तुम्हीन काय बोलानं ते पवित्र आत्मा त्याच येळले तुमले शिकाडी.
श्रीमंत मुर्ख माणुसना दृष्टांत
13 लोकसनी गर्दीमातीन एकनी येशुले सांगं, “गुरजी, आमना बापनी देयल वारसमातीन मना हिस्सा मना भाऊले देवाले सांगा.”
14 येशुनी त्याले उत्तर दिधं, “मित्र, माले तुमनावर न्यायाधीश किंवा वाटनी करनारा कोणी नेमी दिधं?” 15 आखो तो त्यासले बोलना, “संभाळा, सर्व प्रकारना लोभपाईन दुर ऱ्हा; एखादाकडे बरीच संपत्ती राहीनी, तर ते त्यानं जिवन व्हई जास अस नही.”
16 येशुनी त्यासले एक दृष्टांत सांगा; “एक श्रीमंत माणुसना जमीनले बरच पिक वनं. 17 तवय त्यानी आपला मनमा असा ईचार करा की, मी काय करू? कारण मनं हाई उत्पन्न साठाडाकरता जागा नही. 18 मंग त्यानी सांगं, मी अस करसु, मन्या ज्या कोठ्या शेतस त्या मोडीन मोठ्या बांधसु अनी तठे मी सर्व धान्य अनं माल साठाडसु. 19 मंग मी स्वतःले म्हणसु, ‘हे नशिबवान माणुस, तुले बराच वरीस पुरी ईतला बराच माल ठेल शे; आराम कर, खाय, पी, आनंद कर!’ 20 पण देवनी त्याले सांगं, ‘अरे मुर्ख, आज रात तुले देवाज्ञा व्हई; तवय जे काही तु कमाडेल शे ते कोणं व्हई?’ ”
21 “जो कोणी स्वतःकरता धन गोया करस पण देवबद्दलन्या गोष्टीसमा धनवान नही तर तो या श्रीमंत माणुसना मायकच शे.”
देववर ईश्वास ठेवा
(मत्तय ६:२५-३४)
22 तवय येशु त्याना शिष्यसले बोलना, अनी यामुये मी तुमले सांगस, आपण काय खावाले पाहिजे अशी जिवबद्दल किंवा आपण काय पांघराले पाहिजे अशी आपला शरिरबद्दल काळजी करू नका. 23 कारण अन्नपेक्षा जिव अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे. 24 कावळासकडे ध्यान द्या; त्या पेरतस नही अनं कापणी बी करतस नही; त्यासनाकडे शेत अनी कोठारं बी नही अनं धान्य बी नही; तरी देव त्यासनं पोषण करस! तुम्हीन तर त्या पक्षीसपेक्षा कितलातरी श्रेष्ठ शेतस! 25 तुमनामा, असा कोण समर्थ शे की, चिंता करीसन आयुष्यनी येळ तासभर वाढावू शकस? 26 जर तुमनाघाई धाकल्या गोष्टी बी व्हतस नही तर मोठ्या गोष्टीसबद्दल कसाले काळजी करतस? 27 जंगलमधला फुलं कसा वाढतस हाई ध्यानमा ल्या; त्या कष्ट करतस नही अनी कपडा बी बनाडतस नही, मी तुमले सांगस, शलमोन राजासुध्दा आपला सर्व वैभवमा त्या फुलसपैकी एकनामायक सुध्दा सजेल नव्हता. 28 जे जंगलमाधला गवत आज शे अनी सकाय जाळाय जास, त्याले जर देव असा कपडा घालस. तर अहो अईश्वासीहो, तो कितलं तरी चांगलं तुमले घालाले दी?
29 यामुये, “काय खावानं अनी काय पेवानं यानामांगे लागु नका किंवा नाराज व्हईन बठु नका. 30 कारण या गैरयहूदी लोकेपण या सर्व गोष्टीसना मांगे लागतस; पण तुमले ह्या सगळासनी गरज शे हाई तुमना स्वर्गना देवबापले माहीत शे. 31 तर तुम्हीन पहिले त्यानं स्वर्गराज्यना मांगे लागा, म्हणजे त्यानासंगे ह्या सर्वा गोष्टी बी तुमले मिळतीन.”
स्वर्गीय धन
(मत्तय ६:१९-२१)
32 “हे मना धाकला कळपसवन, भिऊ नका, कारण तुमले राज्य भेटाले पाहिजे हाई तुमना बापले बरं वाटस. 33 जे तुमनं शे ते ईकीन गरिबसले दान करा, नही फाटनाऱ्या थैल्या, तसच आपलाकरता स्वर्गमाधलं विपुल धन करी ठेवा, तठे चोर येतस नही अनं धनले किडा लागत नही अनी गंज बी लागस नही. 34 जठे तुमनं धन शे, तठे तुमनं मन बी लागी राही.”
जागृत राहणारा दासना दृष्टांत
35 “कायम तयार रहा अनी तुमना दिवा लायेल असाले पाहिजे, 36 जो आपला मालकनी लगीन वरतीन येवानी वाट दखत बठस, म्हणजे मालक ईसन दार ठोकी अनी मी लगेच त्यानाकरता दार उघडसु, त्या दासनामायक तुम्हीन व्हा. 37 मालक ईसन ज्या दाससले जागृत शे असा दखी त्या दास धन्य! मी तुमले सत्य सांगस की, तो कंबर बांधीन त्यासले जेवाले बसाडी अनी त्यासनी सेवा करी. 38 तो मध्य रातले किंवा पहाटले ईसन त्यासले असा दखी, तर त्या धन्य शेतस!
39 “आखो हाई समजी ल्या की अमुक येळले चोर येवाव शे हाई घरमालकले कळतं, तर तो जागा ऱ्हाता अनी तो आपलं घर फोडु नही देता.” 40 तुम्हीन बी जागा ऱ्हा, तुमले वाटाव नही ती येळले मनुष्यना पोऱ्या ई.
ईश्वासु किंवा अईश्वासु दास
(मत्तय २४:४५-५१)
41 तवय पेत्र येशुले बोलना, “प्रभुजी हाऊ दृष्टांत तुम्हीन आमले सांगी राहीनात, की सर्वासले सांगी राहीनात?”
42 प्रभुनी उत्तर दिधं, “असा ईश्वासु अनं ईचारशील कारभारी कोण शे? ज्याले त्याना मालक आपला सेवकसवर अधिकारी नेमी यानाकरता की, तो त्यासले येळवर शिधापाणी दि. 43 ज्या दासले मालकनी ईसन तसं करतांना दखं तर तो दास धन्य शे! 44 मी तुमले सत्य सांगस की, तो त्यानी सर्व मालमत्तावर त्याले नेमी. 45 पण आपला मालकले येवाले उशीर व्हई अस तो दास आपला मनमा ईचार करीसन नोकरसले अनी नोकरीन बायासले मारू लागना, अनी खाई पीसन मस्त व्हवु लागना. 46 तर तो वाट दखस नही त्या दिनले अनी त्याले माहीत नही त्या येळले त्या दासना मालक ईसन त्याले कापी टाकी अनी अईश्वासी लोकससंगे त्याना वाटा नेमी.”
47 आपला मालकनी ईच्छा काय शे हाई माहीत राहीन ज्या दासनी तयारी करी नही, अनी त्याना ईच्छाप्रमाणे कृती करी नही, तो भलता फटका खाई. 48 पण ज्यानी फटका खावाईतली कृत्ये माहीती नव्हतात म्हणीन कऱ्यात, तो थोडाच फटका खाई, ज्याले भरपुर देयल शे त्यानाकडतीन भरपुर मांगाई जाई, अनी ज्यानाजोडे भरपुर ठेल शे त्यानाकडतीन भरपुरच मांगामा ई.
येशुमूये फूट पडनी
(मत्तय १०:३४-३६)
49 “मी पृथ्वीवर आग लावाले येल शे, ती पेटी जाती तर कितलं बरं व्हतं! 50 माले दुसराप्रकारे बाप्तिस्मा लेवाना शे, तो कवय पुरा व्हई, हाऊ ईचारमा मी पडेल शे! 51 मी पृथ्वीवर शांतता कराले येल शे, अस तुमले वाटस का? नही, मी तुमले सांगस, मी तर फुट पाडाले येल शे. 52 आत्तेपाईन एक घरमातील पाच जणसमा, दोन्हीसविरूध्द तिन्ही अनं तिन्हीसविरूध्द दोन्ही असा येगळा व्हतीन. 53 पोऱ्याविरूध्द बाप अनं बापविरूध्द पोऱ्या; पोरविरूध्द माय, अनी मायविरूध्द पोर; सासुविरूध्द सुन, अनी सुनविरूध्द सासु; असा त्या येगळा व्हतीन.”
येळना चिन्ह
(मत्तय १६:२-३)
54 आखो येशु लोकसनी गर्दीले बोलना, “जवय ढगले तुम्हीन पश्चिमतीन वर येतांना दखतस, तवय लगेच म्हणतस, पाऊस ई राहीना अनी तसं व्हई जास. 55 दक्षिणकडतीन वारा सुटस तवय तुम्हीन म्हणतस, कडक ऊन लागी अनी तसं व्हस. 56 अरे ढोंगीसवन! तुमले पृथ्वीवरला अनं आकाशमाधला चिन्हसना अर्थ काढता येस, तर ह्या येळना अर्थ तुमले कसा काढता येस नही?”
सोबतीससंगे समेट
(मत्तय ५:२५-२६)
57 “आखो जे योग्य शे ते तुम्हीन स्वतःच का बरं ठरावतस नही? 58 तु आपला वादिससंगे अधिकारीकडे जातांना वाटमाच त्यानापाईन सुटाकरता काय करानं ठराई ले, नाहीतर कदाचित तो तुले न्यायाधिशकडे ओढीन लई जाई, न्यायाधिश तुले शिपाईसना हातमा दि अनं शिपाई तुले कैदखानामा टाकतीन. 59 मी तुले सांगस, तु शेवटनी दमडीन दमडी फेडापावत तठेन तुनी सुटका व्हवाव नही.”
12:1 मत्तय १६:६; मार्क ८:१५ 12:2 मार्क ४:२२; लूक ८:१७ 12:10 मत्तय १२:३२; मार्क ३:२९ 12:11 मत्तय १०:१९,२०; मार्क १३:११; लूक २१:१४,१५ 12:35 मत्तय २५:१-१३ 12:36 मार्क १३:३४-३६ 12:39 मत्तय २४:४३,४४ 12:50 मार्क १०:३८