14
कोडना रोगघाई शुध्द करानां नियम
1 परमेश्वरनी मोशेले सांग.
2 कुष्टरोगले शुध्द ठरावानं नियम हाई शेतस; त्याले याजककडे लयी येवानं.
3 याजकसनी छावणीनाबाहेर जाईसनी त्या कुष्टरोगले तपासी दखानं अनी त्याना आंगना कुष्टरोगना चट्टा बरा व्हयेल शेतस आशे त्याले दखामां व्हनंते
4 त्यानी आज्ञा करानी की ज्याले शुध्द करानं शे त्यानाकरता दोन जीवंत शुध्द चिडा, गंधसरुना लाकडं, किरमिजी रंगना कपडा अनी एजोब हाई बठा लयी येवानं.
5 मंग याजकनी आज्ञा करानी की वाहाता पाणीमां माटीना भांडामा त्यामासला एक पक्षी मारानं.
6 अनी बाकीना जीवता चिडा, गंधसरुना लाकडं, किरमिजी रंगनं कापड अनी एजोब हाई बठा लयीसनी वाहता पाणीमां मारेल चिडासना रंगतमा त्यासनी बुडावानं.
7 अनी ते महारोगापाशीन शुध्द ठरावानं माणुसवर सातदाव शितडानं; अनी ते शुध्द व्हयेल शे आशे सांगीसनी ते जीवता चिडाले जंगलमा सोडी दयावानं;
8 अनी शुध्द होणारा माणुसनी आपला कपडा धवानं, आपला सर्वा केस मुंडन करानं अनी पाणीघाई आंग धवानं; मंग तो शुध्द व्हयी; त्यानंतर त्यानी छावणीमां येवानं; त्यानी सातरोज तंबूनी बाहरे राहावानं.
9 सातवारोज त्यानी आपला डोका,दाढी, भुवया हाई म्हणजे आंगवरला जवळपास बठा केसना मुंडन करानं, आपला कपडा धवानं अनी पाणीघाई आंग धवानं म्हणजे तो शुध्द व्हयी.
10 आठवा रोजले दोन निर्दोष कोकरु, एक वर्षनी निर्दोष मेंढी, अन्नर्पणाकरता तेलमा मळेल तीन दशांश एफा मयदा अनी लोगभर तेल हाई सर्वा आणानं.
11 अनी शुध्दी करणारा याजकनी शुध्द करानं माणुसले हाई बठा वस्तूनीसंगे परमेश्वरनीमोरे दर्शनमंडपना दारपान उभं करानं
12 मंग याजकनी दोषार्पणकराकरता एक कोकरु अनी लोगभर तेल आशी अर्पानी ती परमेश्वरनीमोरे ओवाळनीनं अर्पण म्हणीसनी अर्पानं.
13 अनी पवित्रस्थानमा जठे पापबळी अनी होमबळी मारतसं तठे ते कोकरु मारानं; कारण पापबळीपरमानं दोषबळीलेभी याजकनं हक्क शे. हाई अर्पण परमपवित्र शे.
14 मंग याजकनी दोषबळीन काही रंगत लयीसनी शुध्दकराकरता माणूसनी उजवा काननं शेंडाले, ऊजवा हातना अंगठाले अनी उजवा पायनं अंगठाले लावानं.
15 याजकनी लोगभर तेलमासले थोडं तेल आपला डावा हातना तळवर वतानं.
16 त्यानी आपला उजवा हातनं बोट आपला डावा हातना तेलमा बूडाईसनी त्यामासला काही परमेश्वरनीमोरे सातदाव बोटघाई शितडानं.
17 त्याना तळहातवर जे तेल उरेल राही त्यामासला काही लयीसनी याजकनी शुध्द ठरावानं माणुसनी उजवा काननी शेंडाले अनी उजवा हातनं अनी उजवा पायना अंगठयासले दोषबळीनं रंगत लावानं.
18 तळहातवर शिल्लक राहेल तेल त्यानी शुध्द ठरावानी माणुसनी डोकाले लावानं अनी त्यानाकरता त्यानी परमेश्वरनीमोरे प्रायश्चित करानं.
19 मंग याजकनी पापबळी अर्पानं अनी अशुध्दतेपाईन शुध्द ठरावानं त्या माणुसनीकरता प्रायश्चित करानं; मग त्यानी होमबळी करानं.
20 मंग याजकनी होमबळी अनी अन्नबळी वेदीवर अर्पण करानं अनी त्याकरता प्रायश्चित करानं, म्हणजे तो शुध्द व्हयी.
21 तो गरीब व्हयी एवढं आणानं त्यानी ऐपत नही व्हयी तर त्या प्रायश्चित कराकरता वोवाळणीनं एक कोकरु दोषार्पण म्हणीसनी आणानं, अनी अन्नर्पणकराकरता तेलमा मळेल एक दशांश एफा सपीठ अनी लोगभर तेल आणानं;
22 अनी त्याले मिळतीन तसे दोन होले नाहीते पारवासना दोन पिला आणानं; त्यामासला एक पापबळी अनी दुसरा होमबळी राहावाले पाहिजे.
23 आठवा रोजले आपला शुध्दीकरणकराकरता त्यानी हाई बठा दर्शनमंडपना दारपान याजकडे परमेश्वरनीमोरे जावानं.
24 मंग याजकनी दोषर्पणनं कोकरु अनी लोगभर तेल लयीसनी वोवाळनीनं अर्पण म्हणीसनी परमेश्वरनीमोरे वोवाळानं.
25 मंग दोषर्पण कोकरु मारानं अनी याजकनी त्यासना थोडा रंगत लयीसनी शुध्द ठरावानं माणुसनी उजवा कानना शेंडाले अनी उजवा हातना अनी उजवा पायनं अंगठाले लावानं.
26 याजकनी त्या तेलमासला काही डावा हातना तळवर वतानं.
27 अनी आपला उजवा हातनं बोट आपला हातनं तळवरनं तेलमा बुडाईसनी त्यामासले परमेश्वरनीमोरे सातदाव शितडानं.
28 मंग याजकनी आपला तळहातवरला काही तेल लयीसनी ज्याले शुध्द ठरावानं त्या माणुसनी उजवा काननं शेंडाले अनी उजवा हातनं अनी उजवा पायनं अंगठाले दोषबळीना रंगतवर लावानं;
29 याजकना तळहातवर जे उरेल तेल ते शुध्द ठरावानं, माणुसनं डोकाले परमेश्वरनीमोरे त्यानाकरता प्रायश्चित म्हणीसनी वतानं.
30 मंग त्याले भेटेल व्हतीन त्या होला नाहिते पारवासना पिला यासमाईन एकनं त्यानी अर्पण करनं.
31 त्याले जे पक्षी मिळेल व्हतीन त्यानामाईन एकनं पापार्पण करानं अनी दुसरा अन्नार्पणसंगे होमर्पण करानं; हाई परकारं याजकनी शुध्द ठरावानं माणुसकरता परमेश्वरनीमोरे प्रायश्चित करानं.
32 आंगवर कुष्टरोगना चटा व्हयेल जो माणुसले शुध्दीकरणनी सामग्री मिळाडानं ताकद नही व्हयी त्या बारामा त्याना नियम हया शेतस.
घरमासला कोड
33 परमेश्वरनी अहरोन अनी मोशेले सांग;
34 जो कनान देश तुम्हले वतन म्हणीसनी दी राहिनू तठे तूम्ही जवय जाशाल तवय तुम्ही तुम्हनी वतनना देशमासला एकादा घरले कुष्टरोगना चट्टा उमटाडं.
35 तर ज्यानं ते घर व्हयी त्यानी याजकले जाईसनी सांगानं की मना घरले कुष्टरोगना चट्टानीगत दखासं.
36 मंग याजकनी आज्ञा करानी की जाईसनी घर दखसू त्याना आगोदर ते रिकामं करानं; नाहिते एकादा येळले घरमासला बठया वस्तू अशुध्द ठरावानं. मंग याजकनी मजारमा जाईसनी घर तपासानं.
37 तो चट्टा त्यानी दखानं अनी घरना भितवर हिरवट अनी लालसर रंगन रेघा पडेल व्हतीन अनी भितमा जायेल वतीन ते.
38 याजकनी घरमाईन दारनीबाहेर जावानं अनी सातरोज ते घर बंद करी ठेवानं.
39 सातवा रोज याजकनी ते घर परत जाईसनी दखानं अनी जर तो चट्टा घरना भितवर पसरेल व्हयी आशे दखायनं तर
40 याजकनी आशी आज्ञा करानी की डाग राहेल दगडा काढीसनी गावनीबाहेर अशुध्द जागवर फेकी देवानं.
41 अनी घरना मजारमाईन चारीबाजुले खरवडानं अनी खरवडीसनी काढेल माती त्यानी गावनीबाहेर अशुध्द जागवर टाकी देवानं.
42 मंग ते दगडना जागवर दुसरा दगड बसाडानं अनी ते घरले नवीन मातीना गारा करानं.
43 दगड काढानंतर अनी घर खरवडीसनी नवीन गिलावा करानंतर जर परत तो चट्टा दखावाले लागना.
44 याजकनी लयीसनी तो दखानं अनी घरमा पसरेल शे आशे त्याले दखायनं तर तो घरमा पसरत जाणारा कुष्ट शे आशे त्यानी ठरावानं; ते अशुध्द शे.
45 मंग त्यानी ते खंदी टाकानं त्यानं दगड,लाकूड अनी बठा माती त्यानी तठेईन काढीसनी गावनीबाहेर अशुध्द जागवर फेकी देवानं.
46 घर बंद व्हयी जर कोणी तठे जाईसनी राहिना तर तो संध्याकाळपावोत अशुध्दच राहावानं.
47 अनी कोणी ते घरमा झोपेल व्हयी तर त्यानी आपला कपडा धवानं; अनी घरमा कोणी अन्न खायेल व्हयी तर त्यानीभी आपला कपडा धवानं.
48 याजकनी मजारमा जाईसनी दखानंतर त्याले जर दखामां व्हनं की घरले गिलावा करानंतर काही चट्टा नही व्हन व्हयी, तर त्याना तो चट्टा दुर व्हानंतर त्यानी ते शुध्द ठरावानं.
49 त्या घरनं शुध्दीकरनकराकरता दोन चिडा, गंधसरुनं लाकूड, किरमिजी रंगनं कपडा अनी एजोब हाई त्यानी लयानं.
50 त्यानी एक चिडा वाहाता पाणीमां मातीना भांडामा मारानं.
51 मंग त्यानी गंधसरुनं लाकूड, एजोब, किरमिजी रंगनं कापड अनी जीवत चिडा हाई लयीसनी त्या मारेल चिडासना रंगतमा अनी वाहाता पाणीमा बूडाईसनी ते घरवर सातदाव शितडानं.
52 ते चिडानं रंगत, वाहता पाणी, तो जीवत चिडा, गंधसरुनं लाकूड, एजोब, किरमिजी रंगनं कापड यानकडतीन ते शुध्द करानं.
53 मंग त्यानी जीवत चिडा गावनीबाहेर सोडी देवानं, हाई परकारं त्यानी घरनं प्रायश्चित करं म्हणजे ते शुध्द व्हयी.
54 बठा परकारनं कुष्टरोग चट्टा, चाई,
55 कपडासवरला नाहिते घरवरला कुष्टरोग,
56 सूज, खवले, पांढरा डाग हाई बठा बारामा हाई नियम शे;
57 हाई शुध्द कवय अनी अशुध्द कवय हाई ठरावानाबारामां हाई नियम शे; हाई कुष्टरोगना इषयीना शे.