15
शरीरमाईन वाहणारा अशुध्द स्राव
1 परमेश्वरनी मोशे अनी अहरोनले सांग,
2 इस्राएल लोकेसले सांग, एकादा माणुसनी आंगमाईन स्राव व्हयी ते अशुध्द समजानं.
3 हाई स्राव चालू राहो की बंद राहो, ते अशुध्दस शे.
4 स्राव व्हनारा माणुस ज्या अंथरुनवर झोपी त्याले अशुध्द समजानं अनी ज्या वस्तुवर तो बसी तिभी वस्तु अशुध्द समजानं.
5 अनी जो कोणी अंथरुनले हात लाई त्यानी आपला कपडा धवानं, पाणीघाई आंग धवानं अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं.
6 स्राव व्हयले माणुस जी वस्तुवर बठसं व्हयी अनी तिनावर कोणी बठं तर त्यानी आपला कपडा धवानं, पाणीघाई आंघोळ करानं अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं.
7 स्राव व्हयेल माणुसनी आंगले कोणी हात लावं तर त्यानी आपला कपडा धवानं, पाणीघाई स्नान करावे अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं.
8 स्राव व्हयेल माणुसनी एकादा शुध्द माणुसवर थुंक तर त्यानी माणुसनी आपला कपडा धई टाकानं अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं.
9 स्राव व्हयेल माणुस जे वाहानंन वापर करी ते अशुध्द समजानं.
10 त्याना आंगना खालना एकादी वस्तुले कोणी हात लाई दिद् तर त्यानी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं. अनी जो कोणी ती वस्तुले उचली त्यानी आपला कपडा धवानं, पाणीघाई अंघोळ करानं अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं.
11 स्राव व्हयेल माणुसनी हात धवाशिवाय एकादा माणुसले हात लाई दिद् तर त्यानी आपला स्नान करानं पाणीघाई आंग धवानं अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं
12 स्राव व्हयेल माणुसनी एकादा मातीना भांडाले हात लाई दिद् तर ते भांड फोडी टाकानं, त्यानी हात लावं ते भांड लाकूडनं व्हयीते पाणीघाई धवानं.
13 स्राव व्हयेल माणुस आपला स्रावपाईन बरा व्हयीना तर त्यानी आपला शुध्दीकरणकराकरता त्यानी सात दिवस मोजानं अनी आपला कपडा धईसनी वाहता पाणीमा स्नान करानं, म्हणजे तो शुध्द व्हयी
14 आठवा रोजले त्यानी दोन होला नाहिते पारवासना दोन पिला लयीसनी दर्शनमंडपना दारपान परमेश्वरनीमोरे जाईसनी याजकडे ते देवानं.
15 मंग याजकनी त्यामासला एकनं पापार्पण अनी दुसरानं होमर्पण करानं अनी त्याना स्राववास्तव परमेश्वरनीमोरे त्यानाकरता प्रायश्चित करानं.
16 एकाद माणुसनं वीर्यपतन व्हयनं व्हयी तर त्यानी आपला बठा आंग पाणीघाई धईसनी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं.
17 ज्या कपडावर नाहिते चामडावर वीर्यपतन व्हयनं व्हयी तेभी पाणीघाई धईसनी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं
18 माणुसनी बाईनीसंगे संभोग कर व्हयी त्या दोन्हीसनी पाणीघाई आंग धईसनी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं.
19 जर एकादी बाईले पाळी वनी तर तीनी सात रोज अशुध्द राहावानं; जर कोणी तिले हात लावं व्हयी त्यानी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं
20 ती अशुध्द राहास तोपावोत ज्या वस्तुवर ती झोपी नाहिते बठी त्या बठया वस्तु अशुध्द समजानं.
21 जर कोणी तिना अंथरुनले हात लाई दिद् त्यानी आपला कपडा धवानं, पाणीघाई स्नान करानं अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं
22 ती बसले कोनतेभी वस्तुले कोणी हात लाई दिद् तर त्यानी आपला कपडा धवानं, पाणीघाई स्नान करानं अनी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं.
23 तिना अंथरुनले नाहिते जी वस्तुवर ती बसेल व्हयी तिले हात लावणार्यानी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं.
24 एकादा माणुसनी तिनेसंगे संभोग करं अनी तिन विटाळ त्याले लागनं तर त्यानी सातरोज अशुध्द राहावानं अनी ज्या अंथरुनवर तो झोपी त्याले अशुध्द समजानं.
25 एकादी बाईले तिना मासिक दिवसनापेक्षा जास्त दिवस स्राव होत व्हयी नाहिते ते मासिक पाळीना येळपेक्षा जास्त व्हत व्हयीते तिने बठा दिवस अशुध्द राहावानं.
26 तिले मासिक पाळी येत व्हयी तर त्या बठा दिवस ती ज्या अंथरुनवर झोपी तर ते विटाळना अंथरुण समजानं; अनी ती जी वस्तुवर बठी तर ती मासिक पाळीना विटाळपरमानं अशुध्द समजानं.
27 जर कोणी त्या वस्तुसले हात लाई ते अशुध्द समजानं अनी त्यानी आपला कपडा धवानं,पाणीघाई आंग धवानं अनी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं
28 त्या बाईनी आपला मासिक पाळी शुध्द व्हवानंतर आजुन सात रोज मोजान; त्यानंतर तिले शुध्द समजानं.
29 आठवा रोजले तिनी दोन होला नाहिते पारवासना दोन पिला लयीसनी दर्शनमंडपना दारपान याजककडे जावानं.
30 मंग याजकनी एकनं पापार्पण अनी दुसरानं होमार्पण करानं अनी तिना विटाळना अशुध्दतामुळे तिनाकरता याजकनामोरे पाप छाकाणं करानं.
31 हाई परकारं तुम्ही इस्राएल लोकेसले त्यासना अशुध्दतापाईन दारु ठेवानं म्हणजे त्याना जोडे राहेल मना निवासस्थान त्या भ्रष्ट करनार नही.
32 स्राव व्हयीसनी नाहिते वीर्यपतन व्हयीसनी जो माणुस अशुध्द व्हसं
33 जी बाईले मासिक पाळी व्हस अनी जो माणुसले नाहिते बाईले स्राव व्हस, जो माणुस अशुध्द बाईनीसंगे संभोग करस, त्यानाबारामा ह्या नियम शेतस;