17
अर्पण करानी जागा
परमेश्वर मोशेले बोलना, अहरोन, त्याना पोर्‍या अनी बठा इस्राएल लोक यासले सांग की परमेश्वरनी आशी आज्ञा देयेल शे; इस्राएल घराणामाईन एखादा माणूसनी छावणीमा किवा छावणीइना बाहेर बकरा मारानं, दर्शनमंडपना दारपान परमेश्वरनी निवासमंडपनामोरे परमेश्वरले अर्पण करानं तो नही लवाऊ नही, तर त्या माणुसना हत्यानं दोष लागी; त्यानी खून करेल शे म्हणून त्याना लोकेसनामोरे त्याना नाश व्हयी. याना हेतू आशे शे की इस्राएल लोक आपला यज्ञपशू मोकळी जागामा मारत व्हतात, ते‍ त्यानी दर्शनमंडपना दारपान याजककडे परमेश्वरनीमोरे लयीसनी परमेश्वरकरता शांतिर्पण म्‍हणीसनी अर्पण करानं. याजकनी त्याना रंगत दर्शनमंडपना दारपान परमेश्वरनी वेदीवर शितडानं अनी त्याना चरबीना परमेश्वरले सुवासिक हवन म्हणीसनी होम करानं. जे व्यभिचारी इचारतीन बोकड देवतासनीमागे लागीसनी त्‍यासले यज्ञपशूनं अर्पण करतस त्यासनी यानापूढेतीन त्यास यज्ञ करानं नही, हाई तुम्हले कायमना अनी पिढयानपिढयाना विधी समजानं. तु त्‍यासले सांग की इस्राएल घराणासमाईन नाहिते त्यामा राहाणारा उपरी लोकेसमाईन कोणी होमार्पण नाहिते शांत्यर्पण करी, अनी ते दर्शनमंडपना दारपान परमेश्वरले अर्पण कराकरता लवानं नही, तर त्याना लोकेसनीमोरे नाश व्हावाले पाहिजे. 10 इस्राएल लोकेसमाईन नाहिते त्यासमा राहाणारा उपरी लोकेसमाईन कोणी कोणतेभी परकारंन रंगतना सेवन करं तर त्या माणुसना विरोध व्हईसनी त्याना लोकेसनामोरे त्याना नाश करसू. 11 कारण शरीरना जीव रंगतमा राहास अनी तुम्हना जीवकरता प्रायश्चित व्हावाले पाहिजे‍ म्हणून ते तुम्हले वेदीवर देयेल शे, कारण जीवकरता प्रायश्चित रंगतघाईस व्हसं. 12 हयानाकरता मी इस्राएल लोकेसले आज्ञा दिदि की तुम्हनामाईन कोणी रंगतना सेवन कराले नही पाहिजे, तुम्हनामां राहाणारा परदेशीसनीभी नही कराले पाहिजे. 13 पण इस्राएल लोकेसमाईन नाहीते त्यासमा राहाणारा उपर्‍यासमाईन कोणी खावासारखा पशूनं नाहिते चिडासना शिकार करं तर त्यानी त्याना रंगत काढीसनी ते माटीघाई झाकानं. 14 कारण प्राणीमात्राना जीवनबारामा म्हणशा ते त्‍यासना रंगत हाईच त्यासना जीवन शे; याकरता इस्राएल लोकेसले मी आज्ञा देयेल शे की कोणतेभी जनावरनं रंगत सेवन करानं नही, कारण बठा जनावरसना जीवन हाईच रंगत शे; ते जे कोणी सेवन करं त्याना नाश व्हावाले पाहिजे. 15 एकाद माणुस, मंग तो स्वदेशना राहो नाहिते परदेशना राहो. त्यानात्याना मरेल नाहिते फाडेल जनावरसना मास खाद तर त्यानी आपला कपडा धईसनी पाणीघाई आंग धवानं स्नान करानं अनी संध्याकाळपावोत अशुध्दस राहावानं म्हणजे तो शुध्द व्हयी. 16 जर त्यानी आपला कपडा धवात नही अनी स्नान करं नहीते त्याना पापनं फळ त्या मिळी.