21
याजकनी पवित्रता
1 परमेश्वर मोशेले बोलना, अहरोनना पोर्या ज्या याजक शेतस त्यासले आशे सांग; त्यासना कुळमाईन कोणी मरं त्यासना कोणीच सुतक धरानं नही;
2 आपला जोडेना सगा म्हणजे आपली माय, बाप, पोर्या, पोर, भाऊ,
3 अनी जोडे राहेल कुवार्या बहीनी यासना मात्र सुतक धरानं.
4 पण याजक आपला लोकेसमा परमुख शेतस म्हणुन त्यासनी सुतक धरीसनी स्वताले अपवित्र करानं नही.
5 त्यासनी आपला डोकानं मुंडन करानं नही, आपला दाढीना केस काढानं नही, आपला आंगले घाव करानं नही.
6 त्यानी आपला देवनीकरता पवित्र राहावानं अनी आपला देवनं नाव अपवित्र करानं नही; कारण ते परमेश्वरकरता हव्य म्हणजे देवकरता अन्न अर्पण करतस, म्हणून त्यानी पवित्र राहावानं.
7 त्यासनी वेश्या नाहिते भ्रष्ट बाई आपली बायको करानं नही; सोडेल बाईनीसंगे लगीन करानं नही. कारण याजक देवनीकरता पवित्र शेतस.
8 हयाकरता तु त्यासले पवित्र मानान; तो तुना देवले अन्न अर्पण करस म्हणुन त्यासले पवित्र समजानं; कारण तुम्हले पवित्र करनारा मी परमेश्वर पवित्र शे.
9 एकादा याजकनी पोर वेश्याकर्म करीसनी अशूध्द व्हयेल व्हयी तर तिनी आपला बापले अशूध्द करेल शे आशे व्हयी; तिले आगमा जाळी टाकानं.
10 जो आपला भाऊसमा परमुख याजक शे, ज्याना डोकाले अभिषेक तेलना अभ्यंग व्हयेल शे, पवित्र कपडा घालाकरता ज्याना शूध्द व्हयेल शे, त्यानी आपला डोकानं केस सोडानं नही; आपला कपडा फाडानं नही.
11 त्यानी कोणा प्रेतपान जावानं नही; आपला बापनी नाहिते मायनी सुतक धरानं नही;
12 त्यानी पवित्रस्थाननीबाहेर जावानं नही; आपला देवनं पवित्तस्थान अशूध्द करानं नही; कारण त्याना देवना अभीषेक तेलघाई त्याना अशूध्द व्हयेल शे; मी परमेश्वर शे.
13 त्यानी कवारी पोरनीसंगेस लगीन करानं
14 विधवा,सोडेल बाई, भ्रष्ट बाई नाहिते वेश्या यासनामाईन कोणीस बायको करानं नही. तर त्यानी भाऊबंदसमासली एकादी कुवारी पोरनी संगे लगीन करानं.
15 त्यानी आपला नातेवाईकसमा आपली संतती अशूध्द होऊ देवानं नही; कारण त्याले पवित्र करानारा मी परमेश्वर शे.
16 आजुन परमेश्वरनी मोशेले सांग.
17 अहरोनले सांग तुना वंशमा पिढयानपिढया ज्याले व्यंग व्हयी त्यानी देवले अन्न अर्पण कराकरता जोडे जावानं नही.
18 त्याले कोनतेबी व्यंग व्हयी तर त्यानी जोडे जावानं नही; मंग तो आंधळा,लंगडा, चपटया नाकना, जास्त आंगना व्हयेल राहो,
19 तुटेल पायना नाहीते अपंग राहो,
20 कुबडा, खुजा, नेत्रदोषी, राहो नाहिते चाई, गजकर्न व्हयेल अनी हिजडा राहो;
21 अहरोन याजकना वंशमाईन एकादाले आशे व्यंग व्हयी तर त्यानी परमेश्वरले हव्य अर्पण कराकरता जोडे जावानं नही; त्याना आंगना व्यंग राव्हामुळे त्यानी आपला देवले अन्न अर्पण कराले जोडे जावानं नही.
22 त्यानी आपला देवले अर्पण करेल परमपवित्र अन्न खावानं.
23 पण त्याले व्यंग राव्हामुळे त्यानी अंतरपटना मजार अनी वेदीनाजोडे जावानं नही; त्यानी मना पवित्रस्थाले अशुध्द करानं नही, कारण त्यासले पवित्र करनारा मी परमेश्वर शे
24 मोशेनी अहरोन, त्याना पोर्या अनी बठा इस्राएल लोक यासले हाई सांग