22
अर्पणनी पवित्रता
1 परमेश्वरनी मोशेले सांग
2 अहरोन अनी त्याना पोर्या यासले सांगानं की इस्राएल लोकेसना ज्या पवित्र वस्तु शेतस ते मला समर्पित करतस त्याबारामा त्यासनी जपानं अनी पवित्र नाव अशुध्द करानं नही; मी परमेश्वर शे.
3 तु त्यासले सांग पिढयानपिढया तुम्हना बठा वंशमा ज्या कोणी अशुध्द अवस्थामा शेतस इस्राएल लोकेसनी परमेश्वरले समर्पित करेल पवित्र वस्तुसले हात लावतीन त्यासना मनासमोर नाश व्हावाले पाहिजे; मी परमेश्वर शे.
4 अहरोनना वंशासमाईन कोणी कोड व्हयेल नाहीते स्राव व्हतीन तर त्यानी शुध्द व्हस तोपावोत पवित्र करेल वस्तु खावानं नही, मयतमुळे अशुध्द व्हयेल माणुसले नाहिते वीर्यपात व्हयेल माणुसले स्पर्श करी.
5 ज्याना स्पर्शतीन माणसे अशुध्द व्हतात आशे रांगणारे जंतुसले नाहिते कोनतेबी परकारनं अशुध्द व्हयेल एकादा माणुसले जो स्पर्श करी.
6 जो माणुस यासनामाईन कोणलेबी स्पर्श करी त्यानी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं अनी स्नान करतस तोपावोत पवित्र वस्तु खावानं नही.
7 सुर्यास्त व्हावानंतर तो शुध्द व्हयी, त्यानी त्यानंतर पवित्र वस्तूसनं सेवन करानं, कारण ते त्याना अन्न शेतस.
8 त्यानात्याना मरेल नाहिते हिंसक जनावरसनी फाडेल आशे काही खाईसनी त्यानी अशुध्द व्हवानं नही; मी परमेश्वर शे.
9 मनी आज्ञा त्यासनी पाळाले पाहिजे, नहीते त्या पापनाकरता त्यासले शिक्षा भेटी अनी त्यासनी आदज्ञाभम करी तर त्या मरतीन; त्यासले पवित्र करणारा मी परमेश्वर शे.
10 कोणी परकासनी पवित्र पदार्थ खावानं नही; तो याजकना घरना पाहूना नाहिते मजुर राहीना तरिबी त्यानी पवित्र पदार्थ खावानं नही.
11 पण याजकनी मोल देईसनी एकादा माणुस विकत लिद् तर त्यानी ते खावानं, त्यापरमानं याजकना घरमा जन्म लिद व्हतीन त्यासनी ते खावानं
12 याजकनी पोर कोणी परकाले देयेल व्हयी तर तिनी समर्पण करेल पदार्थ खावानं नही.
13 याजकनी पोर विधवा व्हयी नाहिते नवरानी तिले सोड व्हयी अनी तिले पोरेसोरे नही व्हतीन अनी तरुण व्हती तशीच आपला बापनी घर परत व्हनी व्हयीते तर तिनी आपला बापनं अन्न सेवन करानं; पण कोणी परकासनी ते खावानं नही.
14 एकादा माणुसनि चुकीसन पवित्र पदार्थ खाद् व्हयी तर त्यानी पदार्थना पाचवा भाग इतले त्यामा भरीसन याजकले मोबदला देवानं.
15 इस्राएल लोक ज्या पवित्र वस्तु परमेश्वरले अर्पण करतस त्या त्यासनी अशुध्द करानं नही;
16 पवित्र पदार्थ खावानंतर उद्भवनारं त्यासना दोषजनक अधर्मभार वाहाकरता याजकसनी कारण व्हावानं नही; कारण त्यासले पवित्र करनारा मी परमेश्वर शे.
17 परमेश्वरनी मोशेले सांग
18 अहरोन, त्याना पोर्या अनी बठा इस्राएल लोक यासले सांग; इस्राएल लोकेसमाईन नाहिते इस्राएल लोकेसमा राहानारा उपरी लोकेसमाईन कोणी आपला नवसना नाहिते स्वखुशीतीन बलीना परमेश्वरकरता होम करी.
19 तुम्हना स्वीकार व्हावाले पाहिजे म्हणुन बैल, मेंढरे, नाहिते बकरी यासमासला परिपुर्ण नर अर्पण करानं.
20 दोष राहेल कोनतेबी जनावरनं अर्पण करानं नही; कारण ते तुम्हनाकरता स्वीकार करता येवाऊ नही.
21 आपला नवस पुरा कराकरता नाहिते स्वखुशीतीन अर्पण कराकरता कोनी परमेश्वरकरता बैलसमाईन नाहिते शेरडामेंढरासमाईन शांत्यर्पण करी तर ते मान्या व्हावाकरता परिपुर्ण राहावाले पाहिजे, त्यामा काही दोष राहावाले नही पाहिजे.
22 आंधया, अवयव तुटेल व्हयेल, लुळा नाहिते आंगवर मस,नायटे नाहिते खरुज व्हयेल आशे कोनतेबी जनावर परमेश्वरले अर्पा नही नाहिते त्याना वेदीवर बळी म्हणीसनी परमेश्वरकरता होम करानं नही.
23 बैल, मेंढा नाहिते एकादा अवयव कमी-अधिक व्हयी तर ते स्वखुशीतीन अर्पण कराले चाली; पण नवस फेडा करता त्याना स्वीकार व्हनार नही.
24 ज्याना आंडा दाबेल, बडवेल, फुटेल नाहिते कापेल व्हतीन आशे कोनतेबी जनावर परमेश्वरले अर्पण करानं नही.
25 यामासला कोनतेबी जनावर परकासना हाततीन लयीसनी आपला देवले अन्न म्हणीसन अर्पण करानं नही; कारण त्यामा व्यंग शे, त्यामा दोष शे, म्हणुन ते तुम्हनाकरता स्वीकारामा येवाऊ नही.
26 परमेश्वरनी मोशेले सांग.
27 बैल, मेंढा नाहिते करडू यासना जन्म व्हावानंतर सात रोज आपला मायनीसंगे राहावाले पाहिजे, आठवा रोजले हव्यरुपतीन अर्पण कराकरता स्वीकाराले योग्य ठरी.
28 बैल नाहिते मेंढीनं अनी तिना वत्साना एकच रोज बळी देवानं नही.
29 जवय तुम्ही परमेश्वरकरता शांत्यर्पणना बळीना यज्ञ करशी तवय तुम्हना अंगीकार व्हयी तेच रितीतीन ते करानं.
30 त्यारोज ते खावानं; त्यामासला काही सकाळ पावोत ठेवानं नही, मी परमेश्वर शे.
31 तुम्ही मन्या आज्ञा मान्य करीसनी त्या पाळानं; मी परमेश्वर शे.
32 मना पवित्र नावले बट्टा लावानं नही; इस्राएल लोकेसमा माले पवित्र समजानं; तुम्हले पवित्र करनारा मी परमेश्वर शे.
33 तुम्हना देव व्हावाले पाहिजे म्हणुन मी तुम्हले मिसर देशमाईन बाहेर आणं शे; मी परमेश्वर शे.