23
नेमी देयेल सण
परमेश्वरनी मोशेले सांग; इस्राएल लोकेसले सांग, पवित्र मेळा लेवाकरता परमेश्वरनी ज्या पर्वकाळसना जे तुम्हले जाहीर करानं शे ते मना नेमेल पर्वकाळ ते अशं; सहारोज बठा कामकाज करानं पण सातवारोजले विश्राम दिवस अनी पवित्र मेळानं दिवस शे; हाई दिवसले तुम्ही कोणतभी काम करानं नही; तुम्हना बठा घरासमा हाई परमेश्वरनं शब्बाथ राहावाले पाहिजे.
वल्हाडण अनी बेखमीरी भाकरना सण
(गणना 28:16-25)
परमेश्वरनी जे नेमेल येळ म्हणजे पवित्र मेळानं दिवस तुम्ही नियमतीन येळले जाहीर करानं ते हाई; पहिला महिनानं चौथा दिनले संध्याकाळले परमेश्वरनं वल्हाडण सण येस. त्याच महीनानं पंधरावा रोजले परमेश्वरकरता बेखमीर भाकरीनं सण सुरु व्हस; त्यामा तुम्ही सातरोज बेखमीर भाकर खावानं. त्यामाईन पहिला रोज तुम्ही पवित्र मेळावा भरावानं; त्या रोजले काहिच काम करानं नही. सात रोज तुम्ही परमेश्वरले हव्य अर्पानं, सातवा रोजले पवित्र मेळावा भरावानं; त्या रोज आंगमेहनतनं काम करानं नही. परमेश्वरनी मोशेले सांग, 10 इस्राएल लोकेसले सांग; जो देश मी तुम्हले देयेल शे तठे तुम्ही जाशाल अनी त्यामासला पीक कापशाल तवय आपला पीकनं पहिला उपजनी पेंढी याजककडे लयानं. 11 ती पेंढी तुम्हनाकरता स्वीकारामा येवाले पाहिजे म्हणुन ती त्यानी परमेश्वरनीमोरे ओवाळानं; शाब्बाथना दुसरा रोजले याजकनी ती ओवाळानं. 12 जवय पेंढीनी ओवाळनी करशी तवय त्या रोजले एक वरिशना एक परिपुर्ण मेंढानं परमेश्वरकरता होम करानं. 13 त्यानासंगे अन्नबली तेलमा मळेल दोन दशमांस एफा सपीठ राहावाले पाहिजे; हाई परमेश्वरनीकरता सुवासिक हव्य व्हयी ; अनी त्यानासंगे पेयर्पण म्हणीन एक चतुर्थांश हिन द्राक्षरस अर्पानं. 14 हाई बठा अर्पण कराकरता तुम्ही आपला देवनीमोरे लयी जाशी त्या दिवसपावोत नवीन पीकनं भाकर खावानं नही. तशेच हिरवा हुरडा नाहिते हिरवा धान्य खावानं नही. तुम्हन बठा घर हाई पिढयानपिढया कायमनं विधी शे.
कापनीना सण
(गणना 28:26-31)
15 शब्बाथना दुसरा दिवस तुम्ही ओवाळनीनं पेंढी आणशाल तवयपाईन पुरा सात शब्बाथ मोजान; 16 सातवा शब्बाथना दुसरा दिवसले पन्नासावा दिवस मोजीसनी त्या रोज परमेश्वरकरता नवीन अन्नर्पण करानं. 17 तुम्ही आपला घरमाईन दोन दशमांश एफाभर सपिठन्या दोन भाकरी ओवाळनीकरता आणानं. त्यामा खमीर घालीसनी भुजानं. परमेश्वरकरता हाई पहिलं उपज अर्पण शे. 18 एक एक वरिशना सात परिपुर्ण कोकरा, एक बैल अनी दोन मेंढा भाकरीनीसंगे अर्पानं; त्यानाबरोबरनं अन्नार्पण अनी पेयर्पण यासनसंगे त्यासना परमेश्वरकरता होम करानं; हाई परमेश्वरकरता सुवासिक हव्य शे. 19 मंग पापार्पणकराकरता एक बोकडया अनी शांतीर्पणना यज्ञकरता एक एक वरिशनं दोन मेंढासनं अर्पण करानं. 20 याजकनी त्या पहिल्या उपजन्या भाकरीसनाबरोबर त्या दोन मेंढयासंगे ओवाळानं; हाई परमेश्वरकरता पवित्र व्हयीसनी याजकनं भाग व्हावाले पाहिजे. 21 तुम्ही त्याच रोजले पुकारानं की हाई दिवस आपला एक पवित्र मेळा भरी, म्हणुन त्यारोजले कोणीबी आंगमेहनतनं काम करानं नही; तुम्हना बठा घरबारेशले हाई पिढयानपिढया कायमना विधी शे. 22 जवय तुम्ही आपला देशमासला पिक कापशाल तवय कानाकोपराना झाडीसनी बठी कापनी करानी नही, अनी आपला पिकना सरवा येचानं नही; गरीब अनी विदेशी हयासनाकरता राखी ठेवानं; मी परमेश्वर तुम्हना देव शे.
नविन वरिसना सण
(गणना 29:1-6)
23 परमेश्वरनी मोशेले सांग, 24 इस्राएल लोकेसले सांग; सातवा महीनानं प्रतिपदा तुम्हले परमविश्राम राहावाले पाहिजे; आठवण देवाकरता त्यारोजले रणशिंगा फुकानं अनी पवित्र मेळा भरावानं. 25 त्यारोजले तुम्ही अंगमेहनतनं काम करानं नही तर परमेश्वरले हव्य अर्पानं.
प्रायश्चितना दिन
(गणना 29:7-11)
26 परमेश्वरनी मोशेले सांग. 27 त्याच सातवा महिनाना दशमीसले प्रायश्चितना दिवस पाळानं, त्यारोज तुम्हना पवित्र मेळा भरावानं; त्यारोज तुम्ही आपला जीवले क्लेश देवानं अनी परमेश्वरले हव्य अर्पानं. 28 त्यारोज तुम्ही कोणतेभी काम करानं नही; कारण हाऊ प्रायश्चितना दिवस शे; त्यारोज तुम्ही देव यहोवा यानामोरे तुम्हनाकरता प्रायश्चित करानं. 29 त्यारोज जो माणुस आपला जीवले क्लेश देवाऊ नही त्याना आप्तसनामोरे नाश व्हयी. 30 एकादा माणुसनी त्यारोज कोनतेबी काम करं व्हयी तर त्याना आप्तासनामोरे नाश व्हयी. 31 तुम्ही कोणतेभी काम नही कराले पाहिजे; तुम्हना बठा घरानाले ते पिढयानपिढया कायमनं विधी शे. 32 तो दिवस तुम्हले परम विश्राम व्हावाले पाहिजे अनी तुम्ही आपला जीवले क्लेश देवानं; अनी ते महीनानं नववा रोज एक संध्याकाळपाईन ते दुसरा संध्याकाळपावोते तुम्ही शब्बाथ पाळानं.
मांडवनं सण
(गणना 29:12-40)
33 परमेश्वर मोशेले बोलना 34 इस्राएल लोकेसले सांग; त्याच सातवा महीनानं पंधरावा दिवसपाईन सात दिवसपावोत परमेश्वरकरता मांडवनं सण पाळानं. 35 पहिला दिवसले पवित्र मेळा भरावानं, त्यारोजले आंग मेहनतनं काम करानं नही. 36 सातवा रोजले परमेश्वरले हव्य अर्पानं अनी आठवा रोजले आपला पवित्र मेळा भराईसनी परमेश्वरले हव्य अर्पानं. हाई महामेळानं समारोपदिन शे; त्यारोजले कोनतेबी आंगमेहनतनं काम करानं नही. 37 परमेश्वरना पर्वकाळ हया शेतस; त्यामा हव्य म्हणजे होमबळी; अन्नबळी शांत्यर्पण अनी पेयार्पण त्या दिवस परमानं परमेश्वरले अर्पानं त्याकरता पवित्र मेळा लेवानं आशे तुम्ही पुकारानं. 38 हयानाशिवाय आजुण पाळाना सण म्हणजे परमेश्वरनं शब्बाथ पाळानं, भेटीसना अर्पण करानं, बठा नवस फेडानम अनी परमेश्वरले स्वखुशीतीन बठा अर्पण करानं हया शेतस. 39 जमीननं उत्पन्न गोळा करानंतर त्याच सातवा महीनानं पंधरावादिवसपाईन सात दिवसपावोत परमेश्वरकरता सण पाळानं; पहिला रोज अनी आठवा रोज हाई परमविश्रामदिवस शे. 40 पहिला रोज तुम्ही चांगला झाडासना फळं, खजुरन्या झावळया, दाट पानासना झाडासना फांदया, ओहळन्याजोडेन्या वाळुंजे हाई आणीसनी परमेश्वर तुमना देव यानामोरे सात रोज उत्सव करानं. 41 वर्ष अनी वर्ष सात रोजपावोत परमेश्वरकरता हाई सण पाळानं, तुम्हना हाई पिढयानपिढया कायमनं विधी शे; सातवा महीनामा हाई सण पाळानं. 42 तुम्ही सातरोज मांडवमा राहावानं; जेवढा जन्मतीन इस्राएल शेतस त्यासनी मांडवमा राहावानं. 43 म्हणजे तुम्हनी पुढली पिढिले कळी की मी इस्राएल लोकेसले मिसर देशमाईन काढ तवय त्यासनी मांडवमा वस्ती करेल शे आशे वाटी; मी परमेश्वर तुम्हना देव शे. 44 हाई परमानं माशेनी इस्राएल लोकेसले परमेश्वरना पर्वकाळ सांग.