24
दिवासनी काळजी
(निर्गम 27:20-21)
परमेश्वर मोशेले बोलना इस्राएल लोकेसले हाई आज्ञा दे; दिवा एकसारखा पेटत राहावाले पाहिजे म्हणून जैतुनं कुटीसनी काढेल निरे तेल तुनाकडे लयी येवानं. अहरोननी दर्शनमंडपमा आज्ञापट‍न्या आंतरपटना बाहेर परमेश्वरनीमोरे कायमनं संध्याकाळपाईन ते सकाळपावोत त्यानी व्यवस्था करी ठेवानी; हाई तुम्हन पिढयानपिढया कायमनं विधी शे. त्यानी हाई दिवा शुध्द दिपवक्षावर परमेश्वरनामोरे कायमनं ठेवानी व्यवस्था करानी.
परमेश्वरले भेट करेल भाकर
तु सपीठ लयीसनी त्यान्या बारा रोटया भुजानं; एक रोटी दोन दशमांस एफाभर सपीठमा करानं. त्यासना दोन रांगा करीसनी एक एक रांगमा सहा-सहा पोळ्या शुध्द मेजवर परमेश्वरनीमोरे ठेवानं एक एक रांगमा शुध्द लोबान ठेव म्हणजे तो त्या रोटीसना परमेश्वरले आठवण देनारं भेट आशं व्हयी. परतेक शब्बाथ दिनले त्यानी परमेश्वरनीमोरे त्या कायम मांडानं; इस्राएल लोकेसकडतीन हाई कायमनं करार शे. हाई रोटी अहरोन अनी त्याना पोर्‍या यासना वाटा शे; त्यानी ती पवित्र ठिकानले खावानं; कारण कायमनं विधीपरमानं परमेश्वरले अर्पेल भेटमाईन ती त्याले परम पवित्र शे.
परमेश्वरनी निंदा करावर त्यानी शिक्षा
10 त्या येळले कोणी इस्राएल बाईनं मिसरी बापना एक पोर्‍या व्हता, तो इस्राएल लोकेसमा गया: तवय तो अनी इस्राएल माणुस छावणीमा भांनगड कराले लागनात. 11 तो इस्राएल बाईना पोर्‍या परमेश्वरनं नावतीन निंदा करिसनी त्याले गाया देवाले लागी गया; तवय त्याले मोशेकडे लयी वनात, त्यानी मायनं नाव शलोमीथ शे ती दान वंशमासली दिब्री यानी पोर व्हती. 12 त्याबारामा परमेश्वर काय सांगस ते कळाले पाहिजे म्हणुन त्यानी त्यासले अटक करी ठेवं. 13 मंग परमेश्वरनी मोशेले सांग. 14 तुम्ही त्या गाया देनाराले छावणीबाहरे लयी जा; जेवढासनी ती निंदा आयकेल शे तेवढासनी आपला हात त्याना डोकावर ठेवानं; त्यानंतर बठी मंडळीनी त्याले दगडमार करानं. 15 तु इस्राएल लोकेसले सांग की ज्या कोणी आपला देवले गाया दी त्याना पापना फळ त्याले भेटी. 16 परमेश्वरनी नावले निंदा करनारासले नक्की मारी टाकानं; बठी मंडळीने त्याले दगडमार करानं. तो परदेशी राहो का स्वदेशी राहो त्यानी परमेश्वरनी नावनी निंदा करी तर त्याले जीवत मारी टाकानं. 17 जो माणुस खून करी त्याले निश्चित मारी टाकानं. 18 ज्या कोनी एकादा ग्रामपशुले मारं त्यानी जनावरना बद्दल जनावर भरी देवानं. 19 कोण आपला शेजारनावर व्यंग करी तर त्यानी जशे करेल शे तशे त्याले करानं; 20 अवयवभंगनीबद्दल अवयवभंग, डोळानीबद्दल डोळा दातसनीबद्दल दात हाई परमानं त्यानी माणुसले जी इजा करेल व्हई तशच त्याले भी करानं. 21 पशु मारनार्‍यानी त्यानी भरपाई करानी, पण माणुसनी हत्या करनाराले मारी टाकानं 22 तुम्ही स्वदेशी राहो का विदेशी राहो, तुम्हले बठासले एकच नियम शेतस; कारण मी परमेश्वर तुमना देव शे. 23 मोशेनी इस्राएल लोकेसले हाइपरमानं सांग तवय त्यासनी त्या गाया देनाराले छावणीबाहेर लयी जाईसनी दगडमार करं, परमेश्वरनी मोशेला आज्ञा देयेल परमानं इस्राएल लोकेसनी करं.