9
अहरोननी करेल अर्पन
आठवा दिवसले मोशेनी अहरोन, त्‍याना पोर्‍या अनी इस्‍ञाएलना वडील यासले बलावं. त्यानी अहरोनले सांग, पापार्पणकरता एक परिपुर्ण वासरु अनी होमार्पणाकरता एक परिपुर्ण मेंढा लईसनी परमेश्‍वरनीमोरे अर्पण कर; अनी इस्राएल लोकसले आशे सांगानं, पापार्पणाकरता एक बोकड लई येवानं. अनी होमार्पणाकरता एक वासरु अनी मेंढा लई येवानं. हाई दोनी एक वरीसना अनं परिपुर्ण ऱ्हावाले पाहिजे. अनी परमेश्‍वरनीमोरे शांत्‍यर्पणे कराकरता एक बैल, एक मेंढा अनी तेलमा टाकीसनी अन्‍न अर्पण लई येवानं. कारण परमेश्‍वर आज तुम्‍हले दर्शन देणार शे. मंग मोशेनी आज्ञा देयेल परमानं त्‍यासनी त्‍या बठा दर्शनमंडपना दारपान लई व्‍हना अनी सर्वी मंडळी जोडे जाईसनी परमेश्‍वरनामोरे उभी राहीनी. तवय मोशे बोलना; तुम्‍हले जे काही करानं म्‍हणीसनी परमेश्‍वरनी आज्ञा दिदी ती आशी; मंग परमेश्‍वरनी महिमा तुम्‍हना दृष्‍टिमा पडी. मोशेनी अहरोनले सांग; वेदीनाजोडे जाईसनी आपला पापबळी अनी होमबळी यानां अर्पण कर अनी स्‍वताकरता अनी लोकेसकरता पाप झाकी; अनी लोकासकडले बळीभी अर्पण करीसनी त्‍याकरता प्रायश्‍चित कर; परमेश्‍वरनी आज्ञा देयल परमानं हाई कर; तवय अहरोनी वेदीनाजोडे जाईसनी त्‍याना पापार्पणना वासरु अर्पण करं. अहरोना पोर्‍या त्‍यानाकडे रंगत लई गयात, तवय त्यानी त्‍याना बोट बुडाईसनी ते वेदीना शिंगासले लावं अनी ते वेदीना पायथाले वतं. 10 पापबळीनी चरबी, गुर्दा अनी काळीजनीवरना पडदा हयाना त्यानी वेदीवर होम करा. परमेश्‍वरनी मोशेले आज्ञा करी व्‍हती तशे व्‍हयनं 11 मास अनी कातडा त्यानी छावनीनाबाहेर आणीसनी आगघाई जाळी टाकं. 12 मंग त्यानी होमबळीना पशु मारं तवय अहरोनना पोर्‍यासनी त्‍याना रंगत त्‍याले दिद्. त्यानी ते लईसनी वेदीना आजुबाजूले शितडी दिद्. 13 मग‍ त्‍यासनी ते होमबळीनं तुकडा करीसनी एक एक तुकडा अनी मस्‍तक हाई त्‍यानापान दिद् त्‍यासना त्यानी वेदीवर जाळी टाकं. 14 मंग त्यानी आतडा अनी पाय धईसनी वेदीनावरना त्‍याना होमबळीनावर होम करं. 15 मंग त्यानी लोकासकडले अर्पण जोडे लईसनी त्‍यासनाकरता आणेल पापार्पणना बोकड मारं अनी पहिलापरमानं तेभी पापबळी म्‍हणीसनी अर्पण करं. 16 अनी त्यानी होमबळीलेभी जोडे लईसनी विधीपुर्वक अर्पण करं. 17 मंग त्यानी अन्‍न अर्पण जोडे आणं अनी त्‍यामासाला मुठ भरीसनी त्‍याना वेदीवर होम करां. 18 बैल अनी मेंढा ज्‍या लोकासकरता शांत्‍यर्पण म्‍हणीसनी आणं व्‍हतं ते‍ त्यानी मारं अनी अहरोनना पोर्‍यासनी त्‍यासना रंगत त्‍यासना जोडे दिद्, ते‍ त्यानी वेदीना चारीमेर शितडं; 19 त्यानी बैलासनी अनी मेंढासनी वपा अनी मेंढासनी चरबीदार शेपटी आतडयासनीवरनी चरबी गुर्दा अनी काळजना पडदा हाई त्‍याले दिदि. 20 अनी त्‍यासनी चरबी त्‍या बळीना उरवर ठेवानंतर त्यानी तिना वेदीवर होम करं. 21 उर अनी उजवी मांडी हाई मोशेनी आज्ञापरमानं अहरोननी परमेश्‍वरनीमोरे ओवाळणीनं अर्पण म्‍हणीसनी ओवाळी टाकं. 22 मंग अहरोननी लोकेसकडे वळीसनी हात वर करीसनी त्‍यासले आशिर्वाद दिदा अनी जठे त्यानी पापार्पणबळी, होमार्पणबळी अनी शांत्‍यार्पणबळी यासना अर्पण करं व्‍हतं तथाईन उतरीसनी खाल व्‍हनां. 23 मंग मोशे अनी अहरोन दर्शनमंडपमा गयात अनी बाहेर येईसनी लोकेसले आशीर्वाद दिधा, तवय परमेश्‍वरनी महीमा बठा लोकेसले दखायनी. 24 अनी परमेश्‍वरकडतीन आग व्‍हनं अनी त्यानी वेदीनावरना होमबळी अनी चरबी हाई जाळी टाकं; हाई दखीसनी बठा माणसेनी जयजयकार करं अनी साष्‍टांग नमस्‍कार करं.