5
हे लष्करसना स्वामीनी, तू आपलं लष्कर आते जमा कर, त्यानी आमले वेढा देल शे; ते इस्त्राएलना न्यायधीशना गालसवर सोटे मारी राहिना शेतस.
बेथलेहेम आठेन उध्दारकर्त्यानं राज्य
हे एफ्राथाना बेथलेहेम, यहूदासना हजारोसमा तुनी मोजणी कमी शे, तरी तुनामाईन एकजण निंघी, तो मनकरता इस्त्राएलना शास्ता व्हई; त्याना उगम प्राचीन काळपाईन अनादि काळपाईन शे.
यास्तव वेणा देणारी प्रसवे तोपावत देव त्यासले परकीसना अधीन करी; मंग त्याना उरेल भाऊबंदकी इस्त्राएलना वंशजसनासोबत परत येतीन. तो परमेश्वरना सामर्थ्यतीन, आपला देव परमेश्वर याना नावतीन प्रतापतीन उभा राही तो कळप चारी; अनी त्या वस्ती करतीन, कारण त्यानी थोरवी पृथ्वीना टोकपावत पसरी.
सुटका अनी शिक्षा
हाऊ मानुस आमनाकरता शांती व्हई; जवय अश्शूरी आमना देशमा ईसन आमना महाल तोडी तवय त्यानाविरूध्द आम्हीन सात मेंढपाळ अनं आठ लोकनायक उभा करसुत.
त्या अश्शूर देश, अनं निम्रोदना भूमीना प्रवेश मार्ग तरवारघाई नाश करतीन. अश्शूर आमना देशमा ई, आमनी सीमामां मझार चाल करीन ई, तवय तो पुरूष त्यानापाईन आमनी सुटका करी. जसे परमेश्वरपाईन दहिंवर यस, अनं पाणी गवतवर पडस अनी तो लोकेसवर पडानं थांबस नही, किंवा मानवजातकरता थांबीन ऱ्हास नही, त्याप्रमाण याकोबना उरेल लोक बराच लोकसमा पसरतीन. वनपशूमा सिंह, मेंढरसमा तरूण सिंह गया तर तो त्यासले हामला करीन फाडी टाकस, कोणासघाई त्यासनं रक्षण करता येस नही, त्याप्रमाण याकोबना उरेल लोक राष्ट्रसमा, बराच लोकसमा व्हतीन. तुना हात तुना ईरोधीसवर प्रबल होवो, तुना सर्वा शत्रु नष्ट व्हवोत.
10 परमेश्वर सांगस, त्या काळले अश व्हई की, मी तुनाजोडे ऱ्हायेल घोडे नष्ट करसु; तुना रथसना नाश करसु; 11 तुना देशमाधलं नगरसना नाश करसु, तुना सर्वा किल्ला पाडी टाकसु; 12 मी तुना हातना जादुटोना नष्ट करसु, तुनामा मांत्रिक उराव नहीत; 13 तुना कोरीव मूर्तीसना अनं खांबसना तुनामाईन नाश करसु, तू यानापुढे आपला हातघाई बनाडेल वस्तुसना पाया पडावू नही. 14 तुनामाधली अशेरामूर्ती मी उपटी टाकसु; मी तुना शहरना नाश करसु. 15 ज्या राष्ट्रसनी मनं ऐकं नही त्यासनी मी क्रोधमां अनं रागमा अशी झडती लिसु.
5:2 मत्तय 2:6; योहान 7:8 5:6 उत्पती 10:8-11