5
वडील लोके अनी तरूणसले संदेश
तुमनामाधला वडील लोके शेतस, मी त्यासनामायक वडील अनी ख्रिस्तना दुःखसना साक्षीदार अनी प्रकट व्हनारं गौरवमा सहभागी व्हईसन त्यासले हाई समजाडी राहीनु; तुमनामाधला देवना कळपनं पालन करा; करनं पडस म्हणीन नही, तर देवना ईच्छाप्रमाणे आनंदतीन त्यानी देखरेख कर; द्रव्यलोभतीन नही तर उत्सुकतातीन करा; ज्या लोके तुमले सोपेल शेतस, त्यासनावर अधिकार चालाडू नका, पण तुमना गटकरता आदर्श बना. मंग मुख्य मेंढपाय प्रकट व्हई तवय तुमले गौरवना मुकूट भेटी ज्यानी चमक कधीच जास नही. तसच तरूणसवनं, वडीलसना अधीन रहा, अनी एकमेकसनी सेवा कराकरता तुम्हीन सर्वजण नम्रपणाना कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठसना विरोध करस, अनी नम्र लोकसवर कृपा करस.” यामुये देवना पराक्रमी हातसखाल नम्र व्हा यानाकरता की त्यानी योग्य येळले तुमले उंच कराले पाहिजे. त्यानावर तुम्हीन आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमनी काळजी लेस. सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस; त्याना विरूध्द ईश्वासमा भक्कम ऱ्हा अनी त्याना सामना करा; जगमाधला बाकीना ईश्वासणारासले ह्याच दुःख ठरायेलप्रमाणे व्हई राहिनात हाई ध्यानमा राहु द्या. 10 तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी. 11 त्यानं साम्राज्य युगानुयुग राहो. आमेन.
शेवटना नमस्कार
12 मना मतघाई ईश्वासु असा आपला भाऊ सिल्वान याना हातमा मी थोडकामा हाई लिखीन धाडीन यानामा बोध करेल शे अनं साक्ष देयल शे की हाई देवनी खरी कृपा शे, यानामा भक्कम रहा. 13 बाबेल देशमा तुमनामायक निवाडेल मंडळी तुमले सलाम सांगस; अनी ख्रिस्तमा मना पुत्र मार्क हाऊ बी सांगस. 14 प्रेमतीन एकमेकसले सलाम करा. ख्रिस्तमाधला तुमले सर्वासले शांती राहो.
5:2 योहान २१:१५-१७ 5:6 मत्तय २३:१२; लूक १४:११; १८:१४ 5:12 प्रेषित १५:२२,४० 5:13 प्रेषित १२:१२,२५; १३:१३; १५:३७-३९; कलस्सै ४:१०; फिलेमोनले पत्र १:२४