पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र
पेत्रनी लिखेल दुसरं पत्र
वळख
पेत्रनी लिखेल दुसरं पत्र, हाई प्रेषित पेत्रनी लिखेल शे, परंतु आज बराच ज्ञानी लोकेसले वाटस नही की, हाई सत्य शे. लेखक म्हणस की, येशुनं जिवन अनी रूपांतरासना दृष्टीकोनमाईन १:१७-१८ एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व्हता, जर पेत्रनी पत्र लिखेल व्हई, तर त्यानी ख्रिस्तना जन्मना ६५-६९ वरीस नंतर आपला मराना पहिले रोममा हाई पत्र लिखं व्हई, पेत्र यानी दुसरं पत्र, १ पत्र लिखानंतर लिखं. ३:१ त्यानी सर्व ईश्वासनारासले पत्र धाडात.
पेत्रनी वाचकसले चांगलं जिवन जगाकरता प्रोत्साहित करेल शे अनी खोटा शिक्षकसना गोष्टीसनं पालन करानं नही यानाबद्दल सुचना देवाकरता त्यानी हाई पत्र लिखेल शे २. ज्या म्हणतस की, येशु येवाले बराच येळ लाई राहीना असा लोकसले त्यानी खोटा शिक्षकसकडे दुर्लक्ष कराले सांगं. मंग त्यानी लोकसले अस स्पष्ट करेल शे की, देव धीमा नही शे पण सर्वासले वाचाडानं शे हाई देवनी ईच्छा शे. त्यानी हाई पत्र सर्व ख्रिस्ती लोकसले धाडं २ पेत्र ३:८-९. अनी ह्या गोष्टी एक चांगलं जिवन जगाकरता एक कारण शे. ३:१४
रूपरेषा
१. पेत्र स्वतःनी वळख करी देस अनी त्याना वाचकसले सुचना देस. १:१-२
२. तो त्यासले चांगलं जिवन जगानी आठवण करी देस कारण देवनी आपले सामर्थ्य देयल शे. १:३-२१
३. नंतर तो खोटा शिक्षकसना विरोधमा इशारा देस अनी सांगस की, शेवट खोटा शिक्षकसनं काय व्हई. २:१-२२
४. नंतर जवय येशु ख्रिस्तनं दुसरं आगमन व्हई त्याकरता तयार व्हयेल ईश्वासु लोकसले चांगलं जिवन जगाकरता प्रोत्साहीत करीसन पेत्र आपला पत्रना शेवट करस. ३:१-१७
1
नमस्कार
येशु ख्रिस्तना दास अनं प्रेषित शिमोन पेत्र यासनाकडीन, आपला देव अनं तारणारा येशु ख्रिस्त याना न्यायपणतीन आमनामायक मोलवान ईश्वास मिळेल लोकसले, देव आपला प्रभु येशु यासना वळखतीन तुमले कृपा अनं शांती भरपुर मिळो.
देवनं बलावनं अनी निवड
ज्यानी तुमले आमले आपला गौरवतीन अनं चांगुलपणातीन पाचारण करं त्याना ओळखनाद्वारा, त्याना दैवी सामर्थ्यमुये, जिवनले अनं सुभक्तीले जे काही साधक ते आपले देयल शे, हाई तुमले माहित शे; त्यानाद्वारा मोलवान अनं अति महान असं वचनं आपलाले देवामा येल शेतस, यानाकरता की त्यासनाघाई तुम्हीन वासनासपाईन उत्पन्न व्हणारी जगमाधली भ्रष्टता चुकाडीन ईश्वरी स्वभावना भागीदार व्हवाले पाहिजे. यामुये तुमले व्हई तीतला प्रयत्न करीसन ईश्वासमा सात्त्विकतातीन, सात्त्विकतामा ज्ञाननी भर, ज्ञानमा इंद्रियदमननी, इंद्रियदमनमा धीरनी, धीरमा सुभक्तीनी, तुमनी सुभक्तीमा बंधुप्रितीनी अनं बंधुप्रितीमा प्रितीनी भर टाका. कारण ह्या गुणसनी तुमनामा गरज शे, अनी या गोष्टीसमा तुम्हीन वाढेल शेतस तर आपला प्रभु येशु ख्रिस्त याना ज्ञानबद्दल परिणामी अनं फलदाई अस तुमले करतीन. ज्याना अंगी ते नही तो आंधया शे, अदूरदरर्शी शे त्याले आपला पहिला पापं धुवाई जायेल शेतस याना ईसर पडेल शे. 10 यामुये भाऊ अनं बहिणीसवन, तुमले व्हयेल पाचारण अनं तुमनी निवडणुक यानंबद्दल खात्री करीसन लेवाबद्दल विशेष प्रयत्न करा, अस तुम्हीन करं तर तुमना ईश्वास कधीच कमी व्हवाऊ नही. 11 अनी तसा प्रकारे आपला प्रभु तारणारा येशु ख्रिस्त याना सार्वकालिक राज्यमा प्रशस्तपणे तुमना प्रवेश व्हई.
12 या कारणमुये जरी तुमले या गोष्टी कळतस अनी तुमले प्राप्त व्हयेल सत्यतामा तुम्हीन स्थिर व्हयेल शेतस तरी तुमले त्यासनी मी कायम आठवण दिसु. 13 जोपावत मी या शरिरमा शे तोपावत तुमले आठवण दिसन जागृत ठेवनं हाई माले योग्य वाटस; 14 कारण माले माहित शे की, आपला प्रभु येशु ख्रिस्तनी सांगेल प्रमाणे माले आपला शरिररूपी मंडप अचानक काढना पडाऊ शे; 15 मी असा बी प्रयत्न करी राहिनु की, मना मरानंतर तुमले त्या गोष्टीसनी आठवण कायम ठेवता येवाले पाहिजे म्हणीसन मी व्हई तितलं करसु
ख्रिस्तना वैभवना प्रत्यक्षदर्शी
16 कारण चातुर्यतीन बनाडेल गोष्टीसले धरीन आम्हीन आपला प्रभु येशु ख्रिस्तना पराक्रम अनं आगमण यानाबद्दल तुमले निरोप दिधा अस नही; तर आम्हीन प्रत्यक्ष त्याना गौरवना साक्षीदार व्हतुत. 17 त्याले देव पितापाईन सन्मान अनं गौरव मिळना, तवय महान गौरवघाई अशी वाणी व्हईनी की, हाऊ मना पोऱ्या, माले परमप्रिय शे, यानाबद्दल मी संतुष्ट शे. 18 आम्हीन पवित्र डोंगरवर त्यानासंगे व्हतुत तवय आकाशमातीन येल हाई वाणी ऐकी. 19 शिवाय जास्त निश्चित असा संदेष्टासनं वचन आमनाजोडे शे; ते अंधारमा उजेड देणारा दिवानामायक शे; तुमना अंतःकरणमा दिन उगापावत अनं पहाटना तारा उगापावत तुम्हीन त्यानाकडे लक्ष देशात तर बरं व्हई; 20 हाई समजी ल्या की, शास्त्रमाधला कोणता बी संदेशना स्वतःना ईचारतीन उलगडा व्हस नही; 21 कारण संदेश मनुष्यना ईच्छातीन कधी व्हयना नही; तर पवित्र आत्मातीन प्रेरित व्हयेल मनुष्यसनी देवपाईन तो सांगेल शे.
1:17 मत्तय १७:१-५; मार्क ९:२-७; लूक ९:२८-३५