पौलाने लिहिलेले फिलेमोनास पत्र
पौलनी लिखेल फिलेमोनले पत्र
वळख
जवय पौल कैदखानामा व्हता तवय त्यानी फिलेमोनले हाई धाकलं पत्र लिखं १:१याना अर्थ असा व्हस की, पौल रोम शहरमा व्हता तवय हाई पत्र लिखं. जर तो रोम शहरमा व्हता तर येशु ख्रिस्तना जन्मना ६१ वरीस नंतर त्यानी हाई पत्र लिखं. जवय कलस्सैकरास पत्र लिखं त्याच येळले त्यानी हाई पत्र बी लिखेल व्हई.
त्यानी हाई पत्र फिलेमोन नावना एक माणुसले लिखेल शे. फिलेमोन हाऊ मंडळीमातील एक सभासद, सेवक अनी मालक बी व्हता. पौलनी त्याले अस ईचारं की, जो आपला दास अनी जो फिलेमोन कडतीन पळी गयता तो अनेसिम याले दंड दि. रोमन सरकारना कायदानुसार अनेसिमले दंड देवाना अधिकार फिलेमोनले व्हता. पौल फिलेमोनले एक ख्रिस्ती बंधुना रूपमा अनेसिमना स्विकार कराकरता प्रोत्साहीत कराकरता प्रेरणादायक तर्कवितर्कसना उपयोग करस. अनी हाऊ बी उपाय देस की, अनेसिमले पौलनासंगे सेवा करानी संधी देवामा येवो. १:१३-१४
रूपरेषा
१. पौल फिलेमोनले नमस्कार करस. १:१-३
२. मंग पौलनी अनेसिमनी बाजु लिसन ईचारं की, फिलेमोननी एक ख्रिस्ती भाऊ या नातातीन त्याले स्विकारी. १:४-२१
३. भेटवस्तु धाडानी अनी शुभेच्छा धाडानी ईच्छानी घोषणा करीसन पौल पुर्ण करस. १:२२-२५
1
1 ख्रिस्त येशुकरता बंदिवान व्हयेल पौल अनं आमना भाऊ तिमथ्य यासनाकडतीन; आमना प्रिय अनं आमना सहकारी फिलेमोन याले,
2 आमनी बहिण अफिया हिले, आमना सहसैनिक अर्खिप अनं तुना घरमा एकत्र व्हणारी मंडळी यासले,
3 देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त यासकडतीन तुमले कृपा अनी शांती असो.
फिलेमोननी प्रिती अनी ईश्वास
4 मी आपली प्रार्थनामा सर्वदा तुनी आठवण करस अनं आपला देवना उपकारस्मरण करस.
5 यानाकरता की, तुनी प्रिती अनी प्रभु येशुवर अनी सर्व पवित्र जणसवर जो तुना ईश्वास त्यानाबद्दल ऐकस.
6 मी प्रार्थना करस की, तुम्हीन तुमना ईश्वासले वाटामा तत्पर ऱ्हावा ज्यामुये येशु ख्रिस्तमा एकतामुये आमना जिवनमा सर्व चांगल्या गोष्टीसनं ज्ञान भेटो.
7 हे बंधु, तुना प्रितीघाई माले आनंद अनं सांत्वन व्हयनं कारण तुना हाततीन देवना लोकसना जिवनले विश्रांती मिळेल शे.
अनेसिम करता प्रार्थना
8 यामुये जे योग्य ते तुले आज्ञा करीसन सांगानं जरी माले ख्रिस्तमा भाऊना नातातीन पुरं धैर्य शे.
9 तरी प्रितीमुये ईनंती करानी माले बरं वाटस, मी म्हतारा व्हयेल पौल, अनी आते ख्रिस्त येशुकरता व्हयेल बंदिवान, हाई समजीसन मी तुले ईनंती करस.
10 मी बंधनमा व्हतु तवय येशु ख्रिस्तमा ज्याले जन्म दिधा त्या मना अनेसिम पोऱ्याबद्दल मी तुले ईनंती करस,
11 तो पहिले बिनकामना व्हता तरी आते तुले अनी माले बी उपयोगी शे.
12 त्याले स्वतःले म्हणजे मना प्राणले मी तुनाकडे परत धाडेल शे.
13 सुवार्तामुये पडेल बंधनमा मनी सेवा तुनाबदलामा त्यानी कराले पाहिजे म्हणीसन त्याले जोडे ठेवानं मना मनमा व्हतं,
14 तरी तुना परवानगी शिवाय काहीही करानं माले योग्य वाटनं नही यानाकरता की तुना उपकार जुलूम व्हयेलना मायक नको तर खूशीतीन करेल असाले पाहिजे.
15 कदाचित तो तुनाकडतीन काही येळ येगळा राहीना, अस की त्यानी कायमनं तुना अस व्हावं,
16 आजपाईन केवळ दासच नही तर दासपेक्षा बी जास्त म्हणजे प्रिय बंधु अस व्हावं, माले विशेष प्रिय अनी तुले तर मनुष्य अनी ख्रिस्ती भाऊ या नातातीन कितलातरी प्रिय व्हवाले पाहिजे.
17 यामुये जर तु माले भागीदार समजस, तर तो मीच शे अस म्हणीसन त्याना अंगीकार कर.
18 त्यानी तुनं काही नुकसान करेल व्हई किंवा त्यानाकडे तुनं काही देनं व्हई तर ते मना खातावर लिखी ले.
19 मी पौलनी आपला हातघाई लिखेल लेख शे, ते मी फेडसु, तु स्वतः मनं कर्ज शे पण हाई मी तुले म्हणस नही.
20 हो, बंधु, तुनाकडतीन माले प्रभुमा लाभ भेटेल शे, मना जीवले ख्रिस्तमा ताजातवाना करी दे.
21 तु हाई मान्य करशी असा भरोसातीन मी तुले लिखेल शे अनी माले माहीत शे की हाई सांगं ते तु मनापेक्षा जास्त करशी.
22 दुसरं हाई की, मनाकरता बिऱ्हाडं तयार कर कारण तुमना प्रार्थनासघाई मी तुमले देणगी असा देवाई जासु अशी मनी आशा शे.
समाप्ती
23 ख्रिस्त येशुमा मना सहबंदिवान एपफ्रा,
24 मार्क अरिस्तार्ख, देमास, लूक हाऊ मनासंग येशु ख्रिस्तकरता मनासंगेना बंदिवान सहकारी शे त्या तुले सलाम सांगतस.
25 आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना आमनासंगे असो, आमेन.