6
खिस्तमा एक राहिसन पाप करत ऱ्हावानं हाई परस्परना विरोधमा शे.
तर आते आपन काय सांगानं? देवनी कृपा जास्त व्हवाले पाहिजे म्हणीन आपन पापमाच ऱ्हावानं का? कधीच नही! आपन ज्या पापले मरनुत, तर त्यानामा यानापुढं कसं राहसुत? किंवा आपन जितलासनी येशुमा बाप्तिस्मा लिधा, तितलासनी त्याना मरणमा बाप्तिस्मा लिधा, हाई तुम्हीन जानतस नही का? म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे. कारण आपन त्याना मरणना प्रतिरूपमा त्यानासोबत जोडेल शेतस, तर त्याना परत ऊठाना प्रतिरूपमा आपन त्यानासोबत जोडेल व्हवुत; आपन जानतस की, आपलामाधला जुना मनुष्य त्यानासंगे क्रुसखांबवर खिळाई जायेल शे, म्हणजे हाई पापना शरीर नष्ट व्हईन आपन पुढं पापना दास्य करानं नही; कारण जो कोणी मरेल शे तो पापपाईन मुक्त व्हईन न्यायी ठरेल शे. पन आपन जर ख्रिस्तनासंगे मरनुत, तर आपन त्यानासंगे जिवत बी राहसुत असं आपला ईश्वास शे; कारण आपन हाई जानतस की, मरेल मातीन ऊठेल ख्रिस्त परत मरस नही; कारण त्यानावर मरणंनी सत्ता राहस नही. 10 कारण तो मरना, तो पापनाकरता एकदावं मरना; पन जिवत शे तो देवनाकरता जिवत शे. 11 तसच आपण बी पापले मरेल, अनी ख्रिस्त येशुमा देवले जिवत व्हयेल शेतस असं तुम्हीन स्वतःले माना. 12 म्हणीन तुम्हीन आपला शरीर वासनासना अधीन न व्हावं म्हणीन आपला मरणारा शरिरमा पापनं राज्य चालु देवानं नही. 13 अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले मरेल मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा. 14 तुमनावर पापनी सत्ता चालावु नही; कारण तुम्हीन नियमशास्त्रना अधीन नहीत, पन देवना कृपाना अधीन आणेल शेतस.
गुलामगिरीतीन करेल बोध
15 मंग काय? आपन नियमशास्त्रना अधीन नहीत, देवना कृपाना अधीन शेतस म्हणीन पाप करानं का? अजिबात नही. 16 तुम्हीन ज्याले आपले स्वतःले दास म्हणीन आज्ञा पाळाकरता समर्पन करतस, तुम्हीन ज्याना आज्ञा पाळतस त्यासना दास शेतस, त्या मरणनाकरता पापना किंवा न्यायीपणनाकरता आज्ञापाळाना, हाई तुमले ठाऊक नही का? 17 पन देवना धन्यवाद, कारण तुम्हीन पापना दास राहिसन बी तुमले ज्या शिक्षणंना नियमना अधीन ठेवात, त्याना तुम्हीन मनपाईन आज्ञा पाळात. 18 अनी पापपाईन मुक्त व्हईन तुम्हीन न्यायीपणना दास व्हयनात. 19 मी तुमना शरिरना अशक्तपणमुये मनुष्यना व्यवहार प्रमाने मी सांगस; कारण जसं तुमनं शरीर अमंगळपणले अनं अधर्माले अधर्मना दास व्हवाकरता समर्पित करात, तसच आते तुमनं शरीर न्यायीपणले पवित्रीकरन कराकरता दास व्हवाकरता समर्पन करा. 20 कारण तुम्हीन पापना दास व्हता, तवय तुम्हीन न्यायीपणना बाबतमा स्वतंत्र व्हतस. 21 तर तुमले ज्या गोष्टीसनी आते लाज वाटस त्यानापाईन तुमले त्या येळले काय फळ प्राप्त व्हयनं? कारण त्यासना शेवट मरणं शे. 22 पन आते तुम्हीन पापपाईन मुक्त व्हईन देवना दास व्हवामुये आते तुमले पवित्रीकरण हाई फळ प्राप्ती व्हयेल शे, अनी सर्वकाळना जिवन हाई उद्दिष्टे मिळेल शे. 23 कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
6:4 कलस्सै २:१२