8
पवित्र आत्मानासंगे चालान
1 यामुये ख्रिस्त येशुमा राहनारासले दंडाज्ञा नही.
2 कारण ख्रिस्त येशुमा जिवनना आत्माना जो नियमशास्त्र, त्यानी तुले पाप अनं मरण यासना नियमशास्त्रपाईन मुक्त करेल शे.
3 कारण नियमशास्त्र देहस्वभावमुये अशक्त व्हवाकारणतीन जे त्याले असाध्य ते साध्य कराकरता देवनी आपला स्वतःना पोऱ्याले पापमय शरिरनामायक शारीरतिन अनं पाप बद्दल धाडीन देहमा पापले दंडाज्ञा करी;
4 यानामा उद्देश हाऊ की, ज्या आपण शरिरस्वभावप्रमाणे नही तर आत्माप्रमाणे चालतस त्या आपलामा नियमशास्त्रनी लाई देयल आचरण पुरं व्हवाले पाहिजे.
5 कारण ज्या शरिरस्वभावना शेतस त्या शारिरीक गोष्टीसकडे चित्त लावतस; अनी ज्या अध्यात्मिक मार्गघाई चालतस त्या अध्यात्मिक गोष्टीसकडे चित्त लावतस.
6 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे;
7 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई देवनासंगे शत्रुता शे; ते देवना नियमशास्त्रना अधीन नही. अनी त्याले तस व्हता येस नही.
8 ज्या शरिरना अधीन शेतस त्यासले देवले प्रसन्न करिता येस नही.
9 पण तुमनामा जर देवना आत्मा ऱ्हास, तर तुम्हीन शरिरना अधीन नही, आत्म्याना अधीन शेतस, जर कोणले ख्रिस्तना आत्मा प्राप्त व्हयेल नही व्हई तर तो ख्रिस्तना नही.
10 पन जर ख्रिस्त तुमनामा शे, तर शरीर पापमामुये जरी मरेल ऱ्हायना, तरी आत्मा न्यायीपणमुये जिवन शे.
11 ज्यानी येशुले मरेल मातीन ऊठाडं, त्याना आत्मा जर तुमनामा वास करस, तर ज्यानी ख्रिस्त येशुले मरेल मातीन ऊठाडं तो तुमनामा वास करनारा आपला आत्मानाद्वारा तुमना बी मरेल शरिरसले जिवत करी.
12 म्हणीन, भाऊसवन अनी बहिणीसवन आपण देणेकरी शेतस; पन शरिरनामायक जगाले शरिरना नहीत.
13 कारण तुम्हीन जर शरिरनामायक जगशात तर तुम्हीन मरशात, पन तुम्हीन आत्मानाद्वारा शरिरना कर्मसले मारी टाकात तर तुम्हीन जिवत राहशात.
14 कारण जितलासले देवना आत्मा चालाडस त्या सर्वा देवना पोऱ्या शेतस.
15 कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन “अब्बा, बापा,” अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे.
16 तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस.
17 अनी जर पोऱ्या तर वारीस बी शेतस, म्हणजे देवना वारीस, ख्रिस्तनासंगे सोबतना वारीस असे शेतस; आपलाले त्यानासंगे गौरव प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानासंगे जर दुख भोगना पडना तरच.
प्रकट व्हनारा वैभव
18 कारण आपलाकरता जे गौरव प्रकट व्हनार शे, त्यानापुढे चालु काळना दुःख या काहीच किंमतना नहीत असं मी मानस.
19 कारण सृष्टी देवना पोऱ्यानी प्रगट व्हवानी वाट खुपच उत्कंठमा करी ऱ्हायनी शे.
20 कारण सृष्टी व्यर्थतेना अधीन ऱ्हायनी ती स्वतःना ईच्छामा नही, पण ज्यानी तिले आशामा अधीन ठेयेल शे त्यानामुये ती ऱ्हायनी.
21 कारण सृष्टी बी स्वतः नाशना दास्यामाईन मुक्त व्हईसन तिले देवना पोऱ्याना गौरवमा मुक्तता मिळी हाई आशामा वाट दखी ऱ्हाईनी.
22 कारण आपलाले ठाऊक शे की सगळी सृष्टी आतेपावत कण्ही ऱ्हायनी अनं यातना भोगी ऱ्हायनी शे.
23 फक्त इतलंच नही, तर ज्यासले आत्माना प्रथम फळ मिळेल शे, असं जे आपणबी स्वतः दत्तक लेवासाठे, म्हणजे आपले शरिरनी मुक्तता व्हवासाठे प्रतिक्षा करीसन, आत्मामा कण्ही ऱ्हायनु शेतस.
24 कारण आपण अस आशा धरीसन ताराई जायेल शेतस; पन दखास ती आशा हाई आशा ऱ्हास नही, कारण जी गोष्ट दखाई ऱ्हायनी शे, तिनी कोणी आशा धरतस का?
25 पण जी गोष्ट आपलाले दखास नही तिनी आशा आपण धरी, तर आपण धीर धरीसन प्रतिक्षा करतस.
26 तसच पवित्र आत्मा बी अशक्तपणमा आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस.
27 पण देव अंतःकरण तपासीन दखस तो आत्माना मन जाणस, कारण तो पवित्र जणससाठे देवना ईच्छा प्रमाने मध्यस्थी करस.
28 कारण आपलाले ठाऊक शे की, देववर प्रिती करनारा म्हणजे त्याना योजनाप्रमाने बलायेलसले देवना करणीमुये सर्व गोष्टी त्यासले मिळीसन त्यासना चांगलासाठे सहकार्य करतस.
29 कारण त्याले ज्यासनाविषयी पुर्वज्ञान व्हतं ते आपला पोऱ्याना प्रतिरूपमा प्रगट व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानी त्यासले अगोदरच नेमी ठेवा; ह्यामा हाऊच हेतु शे की, तो पुष्कळ बंधुजनसमा जेष्ठ व्हवाले पाहिजे.
30 ज्यासले त्यानी अगोदर नेमी ठेवा त्यासले त्यानी पाचारण बी करा त्यासले त्यानी नितीमान पण ठरायं; अनी ज्यासले त्यानी नितीमान ठरायं त्यासना त्यानी गौरव पण करा.
ख्रिस्तनी अनं देवनी प्रिती
31 तर मंग ह्या गोष्टीसनाबद्ल आपण काय सांगानं? जर देव आपला बाजुतीन शे, तर मंग आपलाविरूध्द कोण?
32 ज्यानी आपला स्वतःना पोऱ्याले सांभाळीसन न ठेवता, त्याले आपला सर्वासकरता समर्पण करा, तो त्यानासंगे आपलाले सर्वा काही कसं देवावं नही?
33 देवना निवडेल लोकसवर दोषारोप कोण ठेई? देवच न्यायी ठरवणार शे.
34 तर दंडाज्ञा करनारा कोण शे? जो ख्रिस्त येशु मरेल व्हता, जो मरेल मातीन जिवत व्हईसन ऊठना अनं देवना उजवीकडे बसेल शे, तोच आपलाकरता मध्यस्थी करी ऱ्हाईना शे.
35 ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का?
36 शास्त्रमा असं लिखेल शे की, “तुनाकरता आमना दिनभर वध व्हई ऱ्हायना शे; कापाकरता आणेल मेंढरासनामायक आम्हीन गणाई जायेल शेतस.”
37 पण ज्यानी आपलावर प्रिती करी त्यानाद्वारा ह्या सगळा गोष्टीसमा आपण महाविजयी ठरतस.
38 कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले,
39 उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.