14
कोकरा अनी त्याना लोकं
नंतर मी दखं, कोकरा सियोन डोंगरवर उभा व्हता; त्यानासंगे त्यानं नाव अनं त्याना पितानं नाव कपाळवर लिखेल असा एक लाख चौरेचाळीस हजार लोक व्हतात, अनी बराच जलप्रवाहना शब्दसनामायक अनं मोठा गर्जनना शब्दनामायक स्वर्गमातीन येल आवाज मी ऐका; अनी जो आवाज मी ऐका तो, जस काय वीणा वाजडणारा आपली वीणा वाजाडी राहिना, असा होता. एक लाख चौरेचाळीस हजार लोक राजासनसमोर अनी चार प्राणी अनं वडील लोक यासना समोर उभा व्हतात. ते एक नविन गाणं म्हणी राहिंतात; ते गाणं, त्यासनाशिवाय कोणलेच शिकता ई नही राहिंत. बाईनासंगे संबंध नही ठेयल अनं स्वतःले शुध्द ठेयल ह्याच त्या लोकं शेतस. जठे कोठे कोकरा जास तठे त्यासनामांगे जाणार त्या ह्या शेतस. त्यासले माणुस मातीन ईकत लिसन देवले अनं कोकराले पहिलं फळ म्हणीन अर्पण करेल शे. त्यासना तोंडमा लबाडी सापडस नही; त्या निष्कलंक शेतस.
तीन देवदूत
नंतर मी दुसरा एक देवदूत वर हवामा उंच उडतांना दखा, त्यानाजोडे पृथ्वीवर राहणारा लोक म्हणजे प्रत्येक लोक, जमात, भाषा अनं राष्ट्र यासले सांगाले सार्वकालिक सुवार्ता व्हती. तो मोठातीन बोलना, “देवले मान द्या अनं त्यानं गौरव करा! कारण त्यानी न्यायनिवाडा करानी येळ येल शे; ज्यानी आकाश, पृथ्वी, समुद्र अनं पाणीना झरा उत्पन्न करात, त्यानी आराधना करा!”
त्या देवदूतमांगतीन दुसरा देवदूत ईसन बोलना, “पडनी! मोठी बाबेल पडनी तिनी आपला जारकर्मना क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रसले पाजा.”
त्यासना मांगतीन तिसरा देवदूत ईसन मोठातीन बोलना “जो कोणी श्वापदले अनं त्याना मुर्तिनी आराधना करस, अनी आपला कपाळवर किंवा आपला हातवर अशी खुण करी लेस. 10 तो बी देवना क्रोधना प्यालामा शक्तीनी बनायेल क्रोधरूपी द्राक्षरस पि अनी पवित्र देवदूतससमोर अनं कोकरासमोर त्याले अग्नी अनं गंधक यासना पाईन पीडा व्हई. 11 त्यासना पीडाना धूर युगानुयुग वर येस अनी ज्या श्वापदले अनं त्याना मुर्तिले नमन करतस त्यासले अनी जो कोणी त्याना नावनी खुण करी लेस त्यासले रातदिन आराम मिळस नही.”
12 देवना आज्ञा पाळणारा अनं येशुवरना ईश्वास धरीन राहणारा पवित्र लोक यासना धीर यावरतीन दखाई येस.
13 तवय स्वर्गमातीन व्हयेल आवाज मी ऐका, “हाई लिख; प्रभुमा मरणारा आत्तेपाईन धन्य शेतस!”
“आत्मा म्हणस खरच! आपला कष्टसपाईन सुटीन त्यासले विसावा मिळी, कारण त्यासना सेवाना फळ त्यासनासंगे जास.”
पृथ्वीनी कापणी
14 नंतर मी दखं, तो पांढरा ढग अनं त्या ढगवर बशेल मनुष्यना पोऱ्यानामायक एकजण दखायना, त्याना डोकावर सोनाना मुकुट अनं त्याना हातमा टोकदार धारना ईळा व्हता. 15 तवय दुसरा एक देवदूत मंदिरमातीन निंघीन ढगवर बशेल माणुसले मोठा आवाजमा बोलना, “तु आपला ईळा चालाडीन कापणी कर, कारण कापणीनी येळ येल शे; पृथ्वीनं पीक पिकी जायेल शे!” 16 तवय ढगवर बशेल माणुसनी आपला ईळा पृथ्वीवर चालाडा; अनी पृथ्वीनी कापणी व्हयनी.
17 मंग दूसरा एक देवदूत स्वर्ग माधला मंदिरमातीन निंघना, त्यानाजोडे बी टोकदार धारना ईळा व्हता.
18 ज्याले आगवर अधिकार शे असा दुसरा एक देवदूत वेदीजवळतीन बाहेर निंघना, त्यानी ज्यानाजोडे टोकदार धारना ईळा व्हता त्याले मोठा आवाजतीन सांगं, “तू आपला टोकदार ईळा चालाडीन पृथ्वीना द्राक्षना घडं तोडी ले, तिना द्राक्ष पिकी जायेल शेतस!” 19 तवय त्या देवदूतनी आपला ईळा पृथ्वीवर चालाडा अनी पृथ्वीना द्राक्षवेलवरला द्राक्ष तोडीन देवना क्रोधना मोठा द्राक्षकुंडमा टाकं. 20 ते द्राक्षकुंड शहर बाहेर चेंदामा वनं, त्यामातीन रंगत निंघनं, त्याना प्रवाह तिनशे किलोमीटर पर्यंत वाहत गया अनं तो जवळपास पाच फुट खोल व्हतं.
14:1 प्रकटीकरण ७:३ 14:8 प्रकटीकरण १८:२ 14:20 प्रकटीकरण १९:१५