18
बाबेलोननं पतन
1 त्यानानंतर मी आखो एक देवदूतले स्वर्गमातीन उतरतांना दखं, त्याले मोठा अधिकार होता; अनी त्याना तेजघाई पृथ्वी प्रकाशीत व्हयनी.
2 तो जोरमा वरडीन बोलना; “ती पडनी! मोठी बाबेल पडनी! ती भूतसघाई अनं अशुध्द आत्मासघाई झपाटेल शे; सर्व प्रकारना गंधा अनी किळस येणारा पक्षी तठे राहतस.”
3 कारण तिना जारकर्मसकरता क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्र पियेल शेतस, पृथ्वीवरला राजासनी तिनासंगे जारकर्म करात अनं पृथ्वीवरला व्यापारी तिना अनैतीक वासनामुये श्रीमंत व्हयनात.
4 मंग स्वर्गमातीन येल दुसरा आवाज मी ऐका, तो बोलना,
मना लोकसवन, तुम्हीन तिना पापसना भागीदार व्हवु नका!
अनी तुमले तिना शिक्षाना भागीदार व्हवाले नको;
म्हणीसन तिनामातीन निंघा!
5 कारण तीना पापसनी रांग स्वर्गपावत पोहचेल शे,
अनी तिनी अनिती देवनी ध्यानमा लेयल शे.
6 जस तिनी दिधं तसं तिले द्या,
तिना कर्मप्रमाणी तिले दुप्पट द्या;
तिनी प्याला माधलं जितलं वतं त्याना दुप्पट तुम्हीन त्यानामा वता.
7 ज्या मानतीन तिनी आपला गौरव करा अनं सुख भोगात, त्या मानतीन तिले पीडा अनं दुःख द्या;
कारण ती आपला मनमा म्हणस, “मी राणी व्हई बशेल शे! मी काही विधवा नही; मी दुःख दखाऊच नही!”
8 यामुये तिना पीडा म्हणजे मरण, दुःख अनं दुष्काळ एकच दिनले येतीन,
अनी तीले आगमा जाळामा ई; कारण तिना न्यायनिवाडा करनारा प्रभु सामर्थ्यवान शे.
9 पृथ्वीवरला ज्या राजासनी तिनासंगे जारकर्म करा अनं वासना करी त्या तीना पीडाना भितीमुये दूर उभा राहिसन तिना जळाना धूर दखतीन तवय तिनाकरता रडतीन अनी छाती ठोकतीन.
10 त्या म्हणतीन “कितलं भयंकर अनं कितलं वाईट! बाबेल मोठं अनी शक्तीशाली शहर व्हतं! थोडा येळमाच तुले शिक्षा व्हयेल शे!”
11 पृथ्वीवरला व्यापारी तिनाकरता रडतस अनी शोक करतस कारण त्यासना माल लेवाले कोणीच तयार नही.
12 सोनं, रूपं, मुल्यवान रत्न, मोती, तागनं कापड, जाभंया रंगनं कपडा, रेशमी कापड, किरमीजी कपडा सर्व प्रकारन्या हत्तीना दातसन्या वस्तु, महाग लाकडंसपाईन बनाडेल, तांबं, पितळ, लोखंड, संगमरवरघाई बनाडेल सर्व वस्तु,
13 दालचिनी, सुगंधी उटणं, धुपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षरस, जैतुननं तेल, पीठ, गहु, गुरं, मेंढरं, घोडा, रथ, गुलाम अनी माणुससना शरीर अनी जीव, हाऊ त्यासना माल कोणी ईकत लेस नही.
14 व्यापारी तिले म्हणतस, “त्या सर्व चांगल्या गोष्टी तुले मिळाडानी ईच्छा व्हती, त्या तुनापाईन नाहीसा व्हयेल शेतस, तुनी संपत्ती अनं तुनं वैभव तुनापाईन गयं, अनी ते तुले परत सापडावु नही!”
15 तिनामुये श्रीमंत व्हयेल त्या वस्तुसना व्यापारी रडत अनं शोक करत तीना पीडाना भितीमुये दूर उभा राहतीन.
16 अनं बोलतीन, “अरेरे, दखा, कितलं भयंकर कितलं वाईट व्हयनं हाई मोठं शहरनं, जे एक काळ सोनाना दागीना, तागना जाभंळा अनी किरमीजी कपडा ती नेसे अनी स्वतःले सोनं, मोतीना अनी रत्नंसना दागीनासघाई स्वतःले सजाडे.
17 अनी एक क्षणमा या सर्व संपत्तीना नाश व्हयना!”
जहाजना सर्व प्रमुख अनी प्रवाशी, खलाशी अनी ज्या समुद्रवर व्यापार करीसन जगतस त्या सर्वा दुर उभा राहिनात.
18 अनं तीना जळाना धुर दखीन त्या आक्रोश करीसन बोलणात, “ह्या मोठा शहरनामायक कोणतं शहर कधीच व्हयनं नही!”
19 त्यासनी आपला डोकावर धुळ टाकी अनी रडत, शोक करत बोलणात, “अरेरे! कितलं भयंकर, कितलं वाईट, जिना धनसंपत्तीमुये समुद्रमाधला जहाजना मालक श्रीमंत व्हयनात ते मोठं शहर! तिनी थोडा येळमा सर्व गमाडं!”
20 हे स्वर्गा, अहो देवना लोकसवन, प्रेषितसवन अनं संदेष्टासवन! तिनाबद्दल आनंद करा, कारण जस तीनी तुमनासंगे करं तसा देवनी तिना न्याय करेल शे!
21 नंतर एक ताकदवान देवदूतनी जाताना मोठी तळीनामायक धोंडा उचला अनी तो समुद्रमा भिरकाई बोलना; “असच ते मोठं शहर बाबेल फटकामा टाकाई जाई अनं यानापुढे कधीच सापडावु नही.”
22 वीणा वाजडणारा, गवई, पावा वाजडणारा अनं कर्णा वाजडणारा यासना नाद तुनामा यानापुढे ऐकु येवाव नही! कोणतं बी काम करनारा कारागीर यानापुढे तुनामा सापडावुच नही अनी जाताना आवाज यानापुढे तुनामा ऐकुच येवाव नही!
23 दिवाना उजेड यानापुढे तुनामा परत कधी दिसावुच नही अनी नवरदेव नवरीना शब्द यानापुढे तुनामा ऐकु येवावुच नही, तुना व्यापारी पृथ्वीवरला सामर्थ्यशाली लोक व्हतात; अनी तुनी सर्व राष्ट्रना लोकसले खोटा जादूघाई फसाड!
24 बाबेलले शिक्षा व्हयनी कारण संदेष्टासना, देवना लोकसनं अनं पृथ्वीवर मारामा येल, सर्वा लोकसनं रंगत ह्या बाबेल शहरमा सापडनं.