5
कोकरा अनी गुंडाळी
1 जो राजासनवर बशेल व्हता त्याना उजवा हातमा पाठपोट लिखेल अनं सात शिक्का मारीन बंद करेल पुस्तकनी एक गुंडाळी मी दखी;
2 अनी “गुंडाळी वरना शिक्का फोडीन ती उघडाले कोण योग्य शे?” अस जोरमा पुकारणारा एक ताकदवान देवदूत मी दखा.
3 तवय स्वर्गमा, पृथ्वीवर अनी पृथ्वीना खाल कोणी बी ती गुंडाळी उघडाले किंवा तिनामा दखाले समर्थ नव्हता.
4 हाई गुंडाळी उघडाले किंवा तिनामा काय शे हाई दखाले योग्य अस कोणीच सापडनं नही म्हणीन माले खुप रडु वना.
5 तवय वडील मंडळीसपैकी एकजण माले बोलना, “रडु नको; दख, यहुदा वंशना सिंह, दावीदना वंशज यानी विजय मियाडा; म्हणीन तो तिना सात शिक्का तोडीन ती गुंडाळी उघडाले योग्य ठरेल शे.”
6 तवय ज्याना जसा काय वध करामा येल व्हता असा कोकराले राजासनना मझार दखं अनं त्याना आजुबाजू चार जिवत प्राणी अनी वडीलमंडळी यासले मी दखं, त्याले सात शिंगं अनं सात डोया व्हतात; त्या सर्वा पृथ्वीवर धाडेल देवना सात आत्मा शेतस.
7 कोकरानी जाईन राजासनवर जो बशेल व्हता त्याना उजवा हातमातीन ती गुंडाळी लिधी.
8 त्यानी गुंडाळी लिधी तवय त्या चार प्राणी अनं चोवीस वडील लोकं कोकरानापुढं गुडघा टेकनात. त्या प्रत्येकजोडे वीणा अनं धुपतीन भरेल सोनान्या वाट्या व्हत्यात; त्या वाट्या म्हणजे देवना लोकसन्या प्रार्थना.
9 त्या नवं गाणं म्हणतस;
“तू गुंडाळी लेवाले अनं तिना शिक्का तोडाले योग्य शे;
कारण तुले मारामा येल व्हतं अनी तू आपला रक्तघाई सर्व वंश, जमात, येगयेगळ्या भाषा बोलणारा लोक अनं राष्ट्र यासनामातीन आमना देवकरता ईकत लेयल शेतस.
10 अनी आमना देवनी सेवा कराकरता त्यासले याजकीय राज्य अस करेल शे
अनी त्या पृथ्वीवर राज्य करतीन.”
11 तवय मी परत दखं राजासन, चार जिवत प्राणी अनं वडील लोकं यासना आजुबाजू बराच देवदूत उभा राहीनात अनी माले त्यासना आवाज वना; त्यासनी संख्या हजारसमा अनं लाखमा व्हती!
12 त्यासनी मोठा आवाजमा गाणं म्हणं;
वध करामा येल व्हता कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल,
सन्मान, गौरव अनं स्तुती ह्या लेवाले योग्य शे!
13 अनी स्वर्गमा, पृथ्वीवर, पृथ्वीना खाल अनं समुद्रवर जो प्रत्येक सजीव प्राणी शे तो, अनी त्यामाधली सर्व वस्तु यासले मी अस गातांना ऐकं;
“राजासनवर बशेल या कोकराले,
स्तुती, सन्मान, गौरव अनं सामर्थ्य हाई युगानुयुग शेतस.”
14 तवय त्या चार जिवत प्राणी बोलणात, आमेन; अनी वडील मंडळीनी गुडघा टेकीन उपासना करी.