9
1 मंग पाचवा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा, तवय एक तारा आकाशमातीन पृथ्वीवर पडेल माले दखायना; त्यानाजोडे अथांग डोहनी किल्ली दिधी.
2 त्या तारानी त्या किल्लीगाई अथांग डोह उघाडं, तो त्यानामातीन मोठी भट्टीना धुरनामायक धूर बाहेर ईसन वर गया; अनी डोहना धूरघाई सूर्यप्रकाश अनं हवा ह्या अंधकारमय व्हयनात.
3 त्या धुरमातीन टोळ निंघींसन पृथ्वीवर उतरनात; त्यासले पृथ्वीवर ईच्चुनामायक शक्ती देयल व्हती.
4 त्यासले अस सांगेल व्हतं की, पृथ्वीवरला गवतले, कोणता बी हिरवळले अनं कोणतं बी झाडले उपद्रव करानं नही; तर ज्या माणससना कपाळवर देवना शिक्का नही त्यासले मात्र उपद्रव कराना.
5 त्या माणससले मारी टाकाना टोळसकडे सोपेल नव्हतं तर फक्त पाच महिना पीडा देवानं सोपेल व्हतं; त्यासनापाईन व्हणारी पीडा, ईच्चु माणुसले डंक मारस तवय व्हणारा पीडानामायक व्हती.
6 त्या पाच महिनासमा त्या मराना प्रसंग दखतीन, पण त्यासले तो मिळाव नही; मरानी ईच्छा धरतीन, तरी मरण त्यासनापाईन दूर पळी.
7 त्या टोळसना आकार लढाईकरता तयार करेल घोडासना आकारना मायक व्हता त्यासना डोकावर सोनानामायक दिसणारा मुकुट व्हतात अनी त्यासना चेहरा माणससना चेहरानामायक व्हता.
8 त्यासना केस बाईसना केससनामायक अनी दात सिंहसना दातसनामायक व्हतात.
9 त्यासनी छाती ज्याघाई झाकेल व्हती ती लोखंडी उरस्त्राणामायक दखाई राहिंतात; अनी त्यासना पंखसना आवाज लढाईमा पयणारा बराच घोडासना रथसना आवाजनामायक व्हता.
10 त्यासले ईच्चुसनामायक शेपुट अनं नांगा व्हतात अनी माणससले पाच महिना पिडा देवानी शक्ती त्यासना शेपुटमा शे.
11 अथांग डोहना दूत हाऊ त्यासनावर राजा शे अनी; इब्री भाषामाधला त्यानं नाव अबद्दोन, अनी ग्रीक भाषामा त्यानं नाव अपल्लूओन शे. त्याना अर्थ म्हणजे “नाश करनारा.”
12 पहिला मोठा अनर्थ व्हई गया; दखा, यानानंतर आखो दोन मोठा अनर्थ येणार शेतस.
13 मंग सहावा देवदूतनी त्याचा कर्णा वाजाडा, तवय देवनासमोरना सोनानी वेदीना शिंगमातीन व्हयेल एक आवाज मी ऐका;
14 ज्यानाजोडे कर्णा व्हता त्या देवदूतले तो आवाज बोलना, “फरात महानदीवर बांधीन ठेयल चार देवदूतसले मोकळ कर!”
15 तवय मानव जातीपैकी एक तृतीयांश माणससले मारा करता नेमेल येळ, दिन, महिना अनं वरीस यासनाकरता तयार करेल ह्या चार देवदूत मोकळा व्हयनात.
16 स्वारसना सैन्यनी संख्या वीस कोटी व्हती; हाई त्यासनी संख्या मी ऐकी.
17 त्या दृष्टांतमा घोडा अनं त्यानावर घोडास्वार मी दखात; त्यासना उरस्त्राणे आगनामायक लाल, नीळनामायक निळा, गंधकनामायक पिवळा रंगना व्हतात. त्या घोडासना डोका सिंहना डोकानामायक व्हतात; अनी त्यासना तोंडमातीन, आग, धूर अनं गंधक ह्या निंघी राहिंतात.
18 त्यासना तोंडमातीन निघणारी आग, धूर अनं गंधक या तीन पीडासमुये एक तृतीयांश मानव जातीले मारी टाकात.
19 त्या घोडासनी शक्ती त्यासना तोंडमा अनं त्यासना शेपुटमा शे; त्यासनी शेपुट सापसनामायक राहिसन त्यासले डोका शेतस, अनी त्यानाघाई त्या लोकसले पिडा दि राहिंतात.
20 त्या पीडासघाई ज्या मरणात नही असा बाकीना मनुष्यनी आपला हातसघाई करेल कामसपाईन परत फिरनात नही; म्हणजे भूतं अनं ज्यासले दखता, ऐकता अनं चालता येस नही असा सोनाना, चांदीना, पितळना, दगडना अनं लाकुडना मुर्ति यासनी पुजा करनं त्यासनी सोडं नही;
21 अनी त्यासनी करेल, हत्या, जादू, व्यभिचार अनं चोऱ्या यासना पाईन त्या परत फिरनात नही.