पौलाने लिहिलेले तिमथ्यले दुसरे पत्र
पौलनी लिखेल तिमथ्यले दुसरं पत्र
वळख
दुसरं तिमथ्यनं पुस्तक हाई एक पत्र शे जे प्रेषित पौलनी त्याना शिष्य तिमथ्यीले लिखेल शे, २ तिमथ्य हाई पौलना जिवनना अंत जोडे येल व्हता तवय लिखेल व्हतं. ते तवय लिखाई गय जवय पौल रोम सरकारना कैदमा व्हता१:१६. पौलना तिमथ्यना संगे जोडेना संबंध व्हतात अनी त्यानी त्याले ह्यामा आपला पोऱ्या म्हणीसन हाई पत्र लिखेल शे. फिलप्पै २:२२; १ तिमथ्य १:२; १:१८
हाई त्या चार पत्रसमाधला शे ज्यामा पौलनी एक मंडळीनाबद्दल नही तर व्यक्तीबद्दल लिखेल शे. दुसरा तीन पुस्तके ह्या १ तिमथ्यी, तितस, अनी फिलेमोन. २ तिमथ्यी तवय लिखाई गयतं जवय रोमी सरकारना येळले ख्रिस्ती लोकसना छळ व्हई राहींता. यानं हाई बी कारण शे की पौल कैदखानामा व्हता अनी तिमथ्यीले संकटसना सामना करना पडी राहींता, १ तिमथ्यना पत्रमा पौलनी खोटा शिक्षकसपाईन सावध ऱ्हावानी तिमथ्यीले चेतावणी देयल शे १ तिमथ्य १:१६-१८ आखो तो तिमथ्यीले अस बी सांगस की, पुढे येणारा काळ भलताच कठीण शे. २ तिमथ्य ३:१
रूपरेषा
१. पौल तिमथ्यीले नमस्कार करीसन सुरवात करस अनी त्याले प्रोत्साहन बी देस. १:१-१८
२. मंग पौल तिमथ्यीले पुढे जावाकरता आव्हान करस. २:१-१३
३. पुढे पौलनी तिमथ्यीले काही सामान्य सुचना देस. २:१४-२६
४. मंग तो त्याले भविष्यमातील घटना अनी योग्य रिततीन प्रतिक्रिया देवाबद्दल चेतावणी देस. ३:१–४:८
५. पौल तिमथ्यीले काही वयक्तीक सुचना दिसन पत्रनी समाप्ती करस. ४:९-२२
1
ख्रिस्त येशुमा जे जिवन शे त्यानाबद्दल देयल वचनना प्रचार कराकरता, देवनी ईच्छातीन धाडेल, ख्रिस्त येशुना प्रेषित पौल ह्याना कडतीन, प्रिय पोऱ्या तीमथ्य याले, देवपिता अनं ख्रिस्त येशु आपला प्रभु यासना पाईन कृपा, दया, अनं शांती राहो.
धन्यवाद अनी प्रोत्साहन
ज्या देवनी मना पुर्वजसंपाईन चालत येल सेवा, मी शुध्द विवेक भावतिन करस त्याना मी उपकार मानस, मी मनी प्रार्थनामा रातदिन तुनी आठवण करस. अनी तुना अश्रु मनमा लईसन तुले भेटानी भलतीच ईच्छा बाळगस, तुनामा जे निष्कपट ईश्वासनी माले आठवण व्हईसन तुले भेटिसन आनंदीत व्हवाले पाहिजे. तो ईश्वास पहिलींदाव तुनी आजी लुईस इनामा व्हता, तुनी माय युनीके इनामा व्हता, अनी तोच ईश्वास तुनामा शे अशी माले खात्री शे. यानामुये मी तुले आठवण करी देस की, देवनं जे कृपादान मना हात तुनावर ठेवामुये देवनी तुले दिधं. कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
यामुये आपला प्रभुबद्दलन्या साक्षनी अनी मी जो त्याना बंदिवान, मनी बी लाज धरू नको तर देवना सामर्थ्यना परिणामतीन सुवार्ताकरता मनासंगे तु बी दुःख भोग. त्यानी आमना कामसप्रमाणे नही तर स्वतःना संकल्पानामायक अनी कृपानामायक आमले तारेल अनं पवित्र पाचारणतीन पाचारण करेल शे, हाई कृपा युगानुयुगना काळना पहिले ख्रिस्त येशु कडतीन आपलावर करामा येल शे; 10 ती आते आपला तारणारा ख्रिस्त येशु ह्याना प्रकट व्हवामुये प्रकाशमान व्हयेल शे, त्यानी मरणले मिटाडी टाकं अनी सुवार्ताना द्वारा सार्वकालिक जिवन अनी अविनाशिता प्रकाशित करेल शे.
11 माले देवना सुवार्तानी घोषणा देणारा प्रेषित अनी शिक्षक अस नेमेल शे. 12 ह्या कारणमुये मी ह्या दुःख भोगी ऱ्हाइनु तरी मी लाज धरस नही कारण मी ज्यानावर ईश्वास ठेयेल शे, त्याले मी वळखस, तो मनी ठेव* त्या दिनकरता राखाले शक्तिमान शे, असा मना भरवसा शे, 13 ज्या सुवचनसना नमुना तु मनाकडतीन ऐकी लिधा तो ख्रिस्त येशुमा, सुशिक्षण, तुना ईश्वास अनी प्रिती यासमा दृढपणतीन राख. 14 आपलामा राहणारा पवित्र आत्माना योगतीन चांगल्या गोष्टी संभाळीसन ठेव.
15 ज्या आशिया प्रांतमा शेतस त्या मनापाईन फुटेल शेतस, हाई तुले माहितच शे, त्यासमा फुगल अनी हर्मजनेस शे. 16 अनेसिफराना घरवर प्रभु दया करो, कारण त्यानी कायम मनं समाधान करेल शे, अनी मना बेडिनी लाज त्याले वाटनी नही. 17 तर तो रोम शहरमा व्हता तवय त्यानी मेहनत करीसन मी सापडस तोपावत मना शोध करा. 18 प्रभु करो अनी त्या दिनले त्याले प्रभुनी दया मिळो अनी इफिसमा कितलातरी प्रकारमा त्यानी सेवा करी हाई तर तुले चांगलच माहित शे.
1:2 प्रेषित १६:१ 1:5 प्रेषित १६:१ 1:11 १ तिमथ्य २:७ * 1:12 ठेव शुभवर्तमाननं ज्ञान