4
देव अनी ख्रिस्त येशुना समोर जो जिवतसना, अनी मरेलसना न्याय करी अनी राजा बनीसन राज्य कराले ई त्याले साक्षी मानीसन मी ईनंती करस. तु वचनसनी घोषणा कर, सुवेळी, अवेळी तयार ऱ्हाय सर्व प्रकारना सहनशीलतातीन अनी शिक्षणना दोष दखाडीन निषेध कर अनी बोध कर. कारण अशी येळ येवावं शे की, जवय लोके उपदेश ऐकी लेनार नही, तर आपला कानसले जे आवडस ते पाहिजे म्हणीसन त्या स्वतःना ईच्छातीन आपलाकरता बराच शिक्षकसले गोया करतीन. अनी त्या आपला कान सत्यपाईन फिरावतीन अनी काल्पनिक गोष्टीसकडे लावतीन. तु तर सर्व गोष्टीसबद्दल आत्मनियंत्रण ठेव. दुःख सहन कर, सुर्वार्तीकनं काम कर, अनी तुले सोपेल सेवा पुरी कर.
कारण आते मनं अर्पण कराना अनी जावाना काळ जोडे येल शे. जे सुयुध्द मी करेल शे, पळनं संपाडेल शे, ईश्वास राखी ठेयल शे, आते राहेल हाईच शे की, मनाकरता नितिमत्वना मुकुट ठेयेल शे, प्रभु जो नितिमान न्यायाधीश शे. तो त्या दिन माले तो मुकुट दी. अनी तो मालेच नही तर, त्यानं प्रकट व्हवानं ज्याले प्रिय व्हयेल शे, त्या सर्वासले बी दी.
व्यक्तीगत सुचना
तु व्हई तितलं करीसन मनाकडे लवकर ये. 10 कारण देमासले एहिक सुखप्रिय ऱ्हावामुये तो माले सोडिसन थेस्सलनीकरासले गया त्रेस्केस गलतीयास अनी तिता दालमतियाले गया. 11 पण लूक मनाजोडे शे, मार्कले आपलासंगे लई ये, कारण तो सेवा कराले माले उपयोगी शे. 12 तुखिकाले मी इफिससले धाडेल शे. 13 मना झगा त्रोवासामा कार्पाजोडे ऱ्हायेल शे, तो येवाना येळले लई ये. अनी पुस्तकं, विशेष करीसन चर्मपत्र बी लई ये.
14 आलेक्सांद्र लोहारनी मनं बरच वाईट करेल शे, त्यानी फेड त्याना कामप्रमानेच प्रभु करी. 15 त्यानाबद्दलमा तु बी जपीन ऱ्हाय, कारण तो आमना बोलनाले बराच आड येल व्हता.
16 मना पहिला जबाबना येळले मना बाजुले कोणीच नव्हतं, सर्वासनी माले सोडी देयल व्हतं, यानाबद्दल त्यासना हिशोब लेवामा नही येवो. 17 तरी प्रभु मनाजोडे उभा ऱ्हायना, मनाकडतीन घोषणा पुरी व्हवाले पाहिजे, अनी सर्व गैरयहूदीसनी ऐकाले पाहिजे म्हणीसन त्यानी माले शक्ती दिधी, अनी त्यानी माले सिंहना जबडामातीन* सोडावं, 18 प्रभु माले सर्व दुष्ट योजनामातीन माले सोडाई, अनी आपला स्वर्गना राज्यमा सुखरूप लई ई, त्याले युगानुयुग गौरव असो, आमेन.
अंतिम निवेदन
19 प्रिस्किल्ला, अक्विला अनी अनेसिफना घरना लोकसले सलाम सांग, 20 एरास्त करिंथमा ऱ्हायना, त्रफिम आजारी पडना, त्याले मिलेतामा ठी वनु. 21 व्हई तितलं करीसन हिवाळाना पहिले ये, युबु अनी पुदेस, लिन, अनी क्लौदिया अनी सर्व भाऊ तुले सलाम सांगतस. 22 प्रभु तुना आत्मासंगे ऱ्हाई, देवनी कृपा तुमनासंगे ऱ्हावो.
4:10 कलस्सै ४:१४; फिलेमोनले पत्र १:२४; २ करिंथ ८:२३; गलती २:३; तिताले पत्र १:४ 4:11 कलस्सै ४:१४; फिलेमोनले पत्र १:२४; प्रेषित १२:१२,२५; १३:१३; १५:३७-३९; कलस्सै ४:१०; फिलेमोनले पत्र १:२४ 4:12 प्रेषित २०:४; इफिस ६:२१,२२; कलस्सै ४:७,८ 4:13 प्रेषित २०:६ 4:14 १ तिमथ्य १:२०; रोम २:६ * 4:17 सिंहना जबडामातीन मरणदंडनी शिक्षातीन 4:19 प्रेषित १८:२; २ तिमथ्य १:१६,१७ 4:20 प्रेषित १९:२२; रोम १६:२३; प्रेषित २०:४; २१:२९